"संस्‍कृत भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट भाषा
{{माहितीचौकट भाषा
|नाव = प्रिंस
|नाव = संस्कृत भाषा
|स्थानिक नाव = संस्कृतम्
|स्थानिक नाव = संस्कृतम्
|भाषिक_देश = [[भारत]]
|भाषिक_देश = [[भारत]]
ओळ ६: ओळ ६:
|भाषिक_प्रदेश =भारत
|भाषिक_प्रदेश =भारत
|पर्व = अंदाजे इ.स. पूर्व ६०० ते इ.स. पूर्व ५०० ([[वैदिक संस्कृत]]). त्यानंतर सर्व मध्य हिंद-आर्य भाषा संस्कृतपासून तयार झाल्या.
|पर्व = अंदाजे इ.स. पूर्व ६०० ते इ.स. पूर्व ५०० ([[वैदिक संस्कृत]]). त्यानंतर सर्व मध्य हिंद-आर्य भाषा संस्कृतपासून तयार झाल्या.
|लिपी =पालि
|लिपी =पाली
|भाषिक_लोकसंख्या = सुमारे १४,०००
|भाषिक_लोकसंख्या = सुमारे १४,०००
|भाषिक_लोकसंख्येनुसार_क्रमांक =701
|भाषिक_लोकसंख्येनुसार_क्रमांक =701
ओळ १७: ओळ १७:
|नकाशा =संस्कृत
|नकाशा =संस्कृत
}}
}}
पाली हि एक सर्वात प्राचिन भाषा [[भाषा]] असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा, [[बौद्ध]],आणि [[जैन]] धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती [[भारतामधील भाषा|भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी]] एक आहे. [[नेपाळ]]मध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ [[पाणिनी]]ने इ.स. पूर्व काळात पाली भाषेला प्रमाणित केले. पालि भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. पालीमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.
पाली हिी एक सर्वात प्राचीन भाषा [[भाषा]] असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा, [[बौद्ध]],आणि [[जैन]] धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती [[भारतामधील भाषा|भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी]] एक आहे. [[नेपाळ]]मध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ [[पाणिनी]]ने इ.स. पूर्व काळात पाली भाषेला प्रमाणित केले. पालि भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. पालीमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.


पाली भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, देवभाषा, अमरभारती इत्यादी अन्य नावे आहेत. पालीमध्ये लिहिलेले शिलालेख सर्वात प्राचीन आहेत, पण काही कालांलरांने पाली भाषेचे महत्व संपुष्टात आले व इसवी सन १२००नंतर संस्कृत भाषा प्रचलित झाली.
पाली भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, देवभाषा, अमरभारती इत्यादी अन्य नावे आहेत. पालीमध्ये लिहिलेले शिलालेख सर्वात प्राचीन आहेत, पण काही कालांलरांने पाली भाषेचे महत्व संपुष्टात आले व इसवी सन १२००नंतर संस्कृत भाषा प्रचलित झाली.

२२:५३, ३० ऑक्टोबर २०२० ची आवृत्ती

संस्कृत भाषा
संस्कृतम्
स्थानिक वापर भारत
प्रदेश भारत
पर्व अंदाजे इ.स. पूर्व ६०० ते इ.स. पूर्व ५०० (वैदिक संस्कृत). त्यानंतर सर्व मध्य हिंद-आर्य भाषा संस्कृतपासून तयार झाल्या.
लोकसंख्या सुमारे १४,०००
क्रम 701
भाषाकुळ
लिपी पाली
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारत (उत्तराखंड)
भाषा संकेत
ISO ६३९-१ 701
ISO ६३९-२ sanskrit
ISO ६३९-३ san[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा

पाली हिी एक सर्वात प्राचीन भाषा भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा, बौद्ध,आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ पाणिनीने इ.स. पूर्व काळात पाली भाषेला प्रमाणित केले. पालि भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. पालीमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.

पाली भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, देवभाषा, अमरभारती इत्यादी अन्य नावे आहेत. पालीमध्ये लिहिलेले शिलालेख सर्वात प्राचीन आहेत, पण काही कालांलरांने पाली भाषेचे महत्व संपुष्टात आले व इसवी सन १२००नंतर संस्कृत भाषा प्रचलित झाली.

कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले.

संस्कृत भाषेला लेखकांची, कवींची भव्य परंपरा आहे. त्यांपैकी काहींची ही नावे :-

{{प्रताधिकारित मजकूर शंका |कॉपीव्हायो-वृत्तांत=https://tools.wmflabs.org/copyvios?lang=mr&project=wikipedia&oldid=1598163&action=compare&url=https%3A%2F%2Fwww.hindujagruti.org%2Fhinduism-for-kids-marathi%2F341.html | मजकूर = ==संस्कृत भाषेची निर्मिती== पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनींचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासूनच भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात.

प्रचंड शब्दभांडार असलेली भाषा

‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. यांतील एक‍एक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार असे प्रचंड आहे.

संस्कृत भाषेत एकेका देवाला अनेक नावे असतात. सूर्याची १२ नावे, विष्णुसहस्रनाम, गणेश सहस्रनाम ही काही जणांना मुखोद्गत असतात. त्यातील प्रत्येक नाम त्या त्या देवतेचे एकेक वैशिष्ट्यच सांगते.

संस्कृतमध्ये प्राणी, वस्तू इत्यादींना अनेक प्रतिशब्द आहेत. उदा. बैलाला बलद, वृषभ, गोनाथ अशी ६०च्या वर; हत्तीला गज, कुंजर, हस्ती, दंती, वारण अशी १००च्या वर; सिंहाला वनराज, केसरी, मृगेंद्र, शार्दूल अशी ८०च्या वर; पाण्याला जल, जीवन, उदक, पय, तोय, आप; सोन्याला स्वर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य आदी प्रतिशब्द आहेत.

वाक्यातील शब्द मागेपुढे केले, तरी अर्थ न बदलणे

वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रं खादति।’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच रहातो - ‘आम्रं खादति रामः।’ ‘खादति रामः आम्रम्‌।’ या उलट जगातील अन्य भाषांत, उदाहरणार्थ इंग्रजीत, वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, निराळाच अर्थ होतो, उदा. ‘Ram eats mango.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य ‘Mango eats Ram.’ (असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’)

एकात्म भारताची खूण

प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशिला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रुद्रट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले.

राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती

‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, ``अरे, तुम्ही कशाकरता भांडता? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ? बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा व्हावी असे वाटे.


सर्व भाषांची जननी संस्कृत (संस्कृत अ-मृत आहे.)

कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आली आहे.उदाहरणार्थ इंग्रजी मधील i am तर संस्कृत मध्ये अहं अशा अनेक भाषांमध्ये आणि संस्कृत मध्ये साम्य दिसते,यावरून सिद्ध होते की संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे.

ह्या भाषेत केवळ '।' (दंड) हे एकच वापरतात अन्य कोणतेही विरामचिन्ह या भाषेच्या लिपीत नाही.

जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ ऋवेद हा संस्कृत भाषेत आहे.

मोगल आणि संस्कृत

मोगलांनाही संस्कृतचा अभ्यास करावासा वाटे असे सांगणारे पुस्तक ‘कल्चर ऑफ एन्काउन्टर्स – संस्कृत अ‍ॅट द मुघल कोर्ट’ लेखिका ऑड्रे ट्रश्क यांनी लिहिले आहे.

इतिहास

पूर्वी संस्कृत लोकभाषा असावी. लोक संस्कृतमधून संभाषण करत असत, असे काही लोक मानतात.

लिपी

संस्कृतची प्राचीन लिपी सरस्वती लिपी होती. कालांतराने ती ब्राह्मी लिपी झाली. आणि आता संस्कृत सर्वसाधारणपणे देवनागरी लिपीत लिहिली जाते. असे असले तरी भारताच्या राज्यांमध्ये राज्यभाषेच्या लिपीत किंवा रोमन लिपीत संस्कृत लिहिली जाते. पूर्वी हस्तलिखित अनेक लिप्यांत लिहिले जात असे; परंतु आता मात्र संस्कृत ग्रंथांचे मुद्रण सर्वसामान्यपणे देवनागरी लिपीत होते.

अक्षरमाला

प्रणव

ॐ हे एक स्वतंत्र अक्षर आहे.त्यात अ , उ , म चा समावेश केला आहे.

स्वर

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ए, ऐ, ओ,औ

व्यञ्जने

क् ख् ग् घ् ङ्

च् छ् ज् झ् ञ्

ट् ठ् ड् ढ् ण्

त् थ् द् ध् न्

प् फ् ब् भ् म्

य् र् ल् व् श्

ष् स् ह् ळ् क्ष् ज्ञ् (शेवटवी दोन जोडाक्षरे असली, तरी सातत्याने लागत असल्याने व्यंजने समजली जातात.)

रूपे आणि वाक्यशास्त्र

संस्कृतमध्ये एका धातूची काळानुसार अनेक रूपे होतात. प्रत्‍येक काळात प्रथमपुरुष (उत्तमपुरुष), द्वितीयपुरुष (मध्‍यमपुरुष) आणि तृतीयपुरुष असे तीन पुरुष आहेत.

उपसर्ग

संस्कृतभाषेत उपसर्ग आहेत. प्र हा पहिला असल्याने उपसर्गांना प्रादि (प्र+आदि) म्हणतात.

धातुविमर्श

संस्‍कृत साहित्य

व्‍याकरण Sanskrit dhatu

संस्कृत भाषेची आताची स्थिती

२१व्या शतकात भारतात संस्कृत भाषेची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. लोक संस्कृत भाषा शिकण्याचा प्रयत्‍न करत नाहीत, तिची किंचितही स्तुति-प्रशंसाही करत नाहीत. महाराष्ट्र सोडला तर भारताच्या इतर प्रांतांत संस्कृतचे अध्ययन-अध्यापन-संशोधन होते...

संस्कृतचा अभ्युद्धार

संस्‍कृत भाषेचे साहित्य सरस आहे. तसेच तिचे व्याकरण अगदी सुनियोजित आहे. ह्या भाषेचा शब्दकोष अतिविशाल आहे.

ग्रंथ संपदा

  • वेद
  • ऋक्‌संहिता
  • उपनिषद्
  • बृहत्‌संहिता
  • रसार्णव
  • अगस्त्य संहिता
  • वैशेषिक संहिता
  • दर्शने
  • न्यायदर्शने
  • न्यायकंदली
  • सूर्यसिद्धान्त
  • सिद्धान्त शिरोमणी

भारतात संस्कृतचा प्रचार करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती

  • श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्र, नासिक.

(श्री. अतुल तरटे सर)

  • श्री अक्कलकोट स्वामीमहाराज मठ (पुणे)
  • अजित मेनन
  • आनंद-पत्रिका (नियतकालिक)
  • आनंदाश्रम (पुणे)
  • Dr Ambedkar Hindi Sanskrit Vidyapeeth Bihar Cum Education And Training (ब्रेगुसराई, बिहार)
  • उषा (नियतकालिक)
  • कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक, महाराष्ट्र)
  • श्रीकाशी पत्रिका (नियतकालिक)
  • कौशलेन्द्र संस्कृत विद्यापीठ (दुर्ग, मध्य प्रदेश)
  • गाण्डीवम्‌ (नियतकालिक)
  • गीर्वाण (नियतकालिक)
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (पुणे, वगैरे)
    • Shri Balmukund Lohiya Centre of Sanskrit and Indological Studies (टिळक विद्यापीठाअंतर्गत)
    • श्री बालमुकुंद संस्कृत महाविद्यालय (स्थापना २-१२-१९४८)
  • डेक्कन कॉलेज (पुणे)
  • दिव्यज्योति (नियतकालिक)
  • नेपाळ संस्कृत विश्वविद्यालय
    • रूरू संस्कृत विद्यापीठ (ऋदी, नेपाळ)
    • शारदा संस्कृत विद्यापीठ (महेंद्रनगर, नेपाळ)
    • हरिहर संस्कृत विद्यापीठ (खिदीम, नेपाळ)
    • जनता संस्कृत विद्यापीठ (बिजौरी, नेपाळ)
    • कालिका संस्कृत विद्यापीठ (नेपाळ)
    • संस्कृत पाठशाळा (राजेश्वरी-काठमांडू, नेपाळ)
    • वाल्मीकी विद्यापीठ आणि राणीपोखरी संस्कृत माध्यमिक शाळा (काठमांडू, नेपाळ)
      • तीनधारा संस्कृत हॉस्टेल (काठमांडू, नेपाळ)
  • प्रभातम्‌ (नियतकालिक)
  • प्रसाद प्रकाशन (पुणे)
  • ब्राह्मण महा-सम्मेलनम्‌ (नियतकालिक)
  • भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था (पुणे)
  • भारतधर्म (नियतकालिक)
  • भारतश्री (नियतकालिक)
  • मिथिला संस्कृत विद्यापीठ (बिहार)
  • जगद्गुरु रामानन्दाचार्य राजस्थान संस्कृत विश्वविद्यालय (मडाऊ, जयपूर)
  • राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (तिरुपती)
  • राष्ट्रीय संस्कृत संस्थान (देवप्रयाग, उत्तराखंड); (नवी दिल्ली)
  • श्री लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (नवी दिल्ली)
  • लोक संस्कृतम्‌ (नियतकालिक)
  • पं. वसंतराव गाडगीळ
  • विद्या (नियतकालिक)
  • विश्व संस्कृतम्‌ (नियतकालिक)
  • वेदशास्त्रोत्तेजक सभा (पुणे)
  • वैदिक संशोधन मंडळ (पुणे)
  • व्रजगंधा (नियतकालिक)
  • शारदा मासिक
  • शारदा (पत्रिका)
  • शारदा संस्था (प्रकाशन संस्था, वाराणशी)
  • श्यामला (नियतकालिक)
  • श्री श्रद्धा संस्कृत विद्यापीठ (लक्ष्मणगढ-सीकर, राजस्थान)
  • श्री (नियतकालिक)
  • कै. श्री.भा. वर्णेकर
  • सम्भाषण सन्देश (मासिक)
  • दैनिक संस्कृत (नियतकालिक, कानपूर)
  • संस्कृत अध्ययन केंद्र (तळेगाव-पुणे)
  • संस्कृत कॉलेज (बनारस)
  • संस्कृत गुरूकुल महाविद्यालये (ही अनेक आहेत.)
  • संस्कृत ग्रंथमाला
  • संस्कृत पाठशाळा (या अनेक आहेत, ८०हून अधिक पाठशाळांना केंद्र सरकारचे अनुदान आहे.)
  • संस्कृत प्रसारिणी सभा (पुणे)
  • संस्कृत भवितव्यम्‌ (नियतकालिक)
  • संस्कृत भारती (अखिल भारतीय संस्था, मुख्यालय - नवी दिल्ली)
  • संस्कृत महाविद्यालय (आणि विद्यापीठ, कलकत्ता) - स्थापना इ.स. १८२४)
  • संस्कृत विद्यापीठ (विशालखंड, गोमतीनगर, लखनौ)
  • संस्कृत श्री (नियतकालिक)
  • संस्कृत साकेत (नियतकालिक)
  • महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान (भरतपूर, उज्जैन)
  • सुप्रभातम्‌ (नियतकालिक)
  • स्विद्‌ (नियतकालिक)
  • हरियाणा संस्कृत अकादमी

संस्कृत नियतकालिके

इ.स. १९९६मध्ये उत्तर प्रदेशातून एकूण ४८ संस्कृत नियतकालिके प्रकाशित होत असत, त्यांमध्ये ३ दैनिके, ७ साप्ताहिके, ४ पाक्षिके, १५ मासिके, १३ त्रैमासिके आणि ६ अन्य प्रकारची नियतकालिके होती.

संस्कृत साहित्याविषयी मराठी पुस्तके

  • संस्कृत साहित्य शास्त्राची तोंडओळख (सरोज देशपांडे)

बाहेरील दुवे

हिन्दी/इंग्रजी दुवे

हेसुद्धा पहा

  • मणिप्रवाळम (संस्कृत आणि तमिळ भाषेच्या संगमाने तयार झालेली प्राचीन भाषा)