"बायजाबाई शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ जोडला
छोNo edit summary
ओळ ४: ओळ ४:

{{विकिकरण}}
{{विकिकरण}}
बायजाबाई (माहेरच्या घाटगे) या आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील होत्या. कागल येथील देशमुखी घाटगे घराण्याकडे होती. या घराण्यातील एक शूर पुरुष सखाराम म्हणजेच सर्जेराव घाटगे हे परशुराम पटवर्धन यांच्याकडे नोकरीस होते. पटवर्धन यांच्यामुळे त्यांचे पुण्यात पेशव्यांकडे येणे-जाणे होऊ लागले. सर्जेराव घाटग्यांचे गुण पाहून त्यांनी पुण्यातच राहावे अशी विनंती नाना फडणवीसांनी केली आणि घाटगे पुणे दरबारातच रुजू झाले. पुढे सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर दुसरे बाजीराव पेशवेपदी आले तेव्हाच्या काळामध्ये महादजी शिंदे यांचे दत्तकपुत्र दौलतराव शिंदे यांच्याशी सर्जेराव घाटग्यांचा संपर्क आला.
बायजाबाई (माहेरच्या घाटगे) या आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील होत्या. कागल येथील देशमुखी घाटगे घराण्याकडे होती. या घराण्यातील एक शूर पुरुष सखाराम म्हणजेच सर्जेराव घाटगे हे [[परशुरामभाऊ पटवर्धन]] यांच्याकडे नोकरीस होते. पटवर्धन यांच्यामुळे त्यांचे पुण्यात पेशव्यांकडे येणे-जाणे होऊ लागले. सर्जेराव घाटग्यांचे गुण पाहून त्यांनी पुण्यातच राहावे अशी विनंती नाना फडणवीसांनी केली आणि घाटगे पुणे दरबारातच रुजू झाले. पुढे सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर दुसरे बाजीराव पेशवेपदी आले तेव्हाच्या काळामध्ये महादजी शिंदे यांचे दत्तकपुत्र दौलतराव शिंदे यांच्याशी सर्जेराव घाटग्यांचा संपर्क आला.

सर्जेराव घाटगे यांच्या मुलीशी दौलतराव शिंदे यांनी विवाह करावा असा प्रस्ताव दुसऱ्या बाजीरावांनी मांडला. ही कन्या म्हणजेच बायजाबाई शिंदे होय. त्यानंतर शिंदे यांच्या दिवाणपदावर सर्जेराव घाटगे यांची नेमणूक झाली आणि १७८८च्या मार्च महिन्यात बायजाबाई घाटगे आणि दौलतराव शिंदे यांचा विवाह झाला.

००:२२, १३ ऑक्टोबर २०२० ची आवृत्ती

बायजाबाई शिंदे या ग्वाल्हेर संस्थानाच्या राणी होत्या. त्यांनी अत्यंत दोलायमान राजकीय स्थितीत ग्वाल्हेर संस्थानचा कारभार सांभाळला. बायजाबाई शिंदे यांच्या कर्तृत्वाचे वर्णन अनेक देशी-विदेशी इतिहास अभ्यासकांनी केले आहे.

शिंदे दिसायला अत्यंत सुंदर आणि सुस्वरुप होत्या असे वर्णन अनेक इतिहासलेखकांनी केलेलं आहे. इंग्रज लेखकांनी त्यांना ब्युटी ऑफ डेक्कन (दक्षिणेची सौंदर्यलतिका) असे म्हणले आहे.[ संदर्भ हवा ]

बायजाबाई (माहेरच्या घाटगे) या आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील होत्या. कागल येथील देशमुखी घाटगे घराण्याकडे होती. या घराण्यातील एक शूर पुरुष सखाराम म्हणजेच सर्जेराव घाटगे हे परशुरामभाऊ पटवर्धन यांच्याकडे नोकरीस होते. पटवर्धन यांच्यामुळे त्यांचे पुण्यात पेशव्यांकडे येणे-जाणे होऊ लागले. सर्जेराव घाटग्यांचे गुण पाहून त्यांनी पुण्यातच राहावे अशी विनंती नाना फडणवीसांनी केली आणि घाटगे पुणे दरबारातच रुजू झाले. पुढे सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर दुसरे बाजीराव पेशवेपदी आले तेव्हाच्या काळामध्ये महादजी शिंदे यांचे दत्तकपुत्र दौलतराव शिंदे यांच्याशी सर्जेराव घाटग्यांचा संपर्क आला.

सर्जेराव घाटगे यांच्या मुलीशी दौलतराव शिंदे यांनी विवाह करावा असा प्रस्ताव दुसऱ्या बाजीरावांनी मांडला. ही कन्या म्हणजेच बायजाबाई शिंदे होय. त्यानंतर शिंदे यांच्या दिवाणपदावर सर्जेराव घाटगे यांची नेमणूक झाली आणि १७८८च्या मार्च महिन्यात बायजाबाई घाटगे आणि दौलतराव शिंदे यांचा विवाह झाला.

शिंद्यांच्या दरबारातील वाढत्या वजनामुळे अप्रिय झालेल्या सर्जेराव घाटग्यांची आनंदराव नावाच्या एका सरदाराने आणि मानाजी फाकडे यांच्या मुलाने १८१० साली हत्या केली.

दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी महाराणी बायजाबाई शिंदे यांचे त्याच नावाचे चरित्र १९०२ साली प्रसिद्ध केलं आहे. या पुस्तकात या सर्व घडामोडींचे वर्णन केले आहे.[१]

विकिस्रोत
विकिस्रोत
बायजाबाई शिंदे हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/1 - विकिस्रोत". mr.wikisource.org. 2020-05-14 रोजी पाहिले.