"नम्रता प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेत्री|नाव=नम्रता प्रधान|चित्र=[[File:Namrata Pradhan.jpg|thumb|नम्रता प्रधान]]|thumb|<nowiki>नम्रता प्रधान]]</nowiki>|जन्मनाव=नम्रता प्रधान|जन्म_दिनांक=२१ सप्टेंबर १९९३|जन्म_स्थान=[[कल्याण]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]|निवासस्थान=|राष्ट्रीयत्व=[[भारतीय]]|कार्यक्षेत्र=[[अभिनेत्री]]|भाषा=मराठी|प्रमुख_मालिका=छत्रीवाली|कारकीर्द_काळ=२०१८ - सद्य|पुरस्कार=}}
{{माहितीचौकट अभिनेत्री|नाव=नम्रता प्रधान|चित्र=|thumb|<nowiki>नम्रता प्रधान]]</nowiki>|जन्मनाव=नम्रता प्रधान|जन्म_दिनांक=२१ सप्टेंबर १९९३|जन्म_स्थान=[[कल्याण]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]|निवासस्थान=|राष्ट्रीयत्व=[[भारतीय]]|कार्यक्षेत्र=[[अभिनेत्री]]|भाषा=मराठी|प्रमुख_मालिका=छत्रीवाली|कारकीर्द_काळ=२०१८ - सद्य|पुरस्कार=}}

'''नम्रता प्रधान''' (जन्म : २१ सप्टेंबर १९९३) ही एक मराठी अभिनेत्री आहे.तिचा जन्म [[कल्याण (शहर)]] येथे झाला. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या टीवी मालिका [https://g.co/kgs/97QYPh छत्रीवाली] या मालिकेतून तिने सिनेसृष्टीत प्रवेश केला केला.नम्रता प्रधान ही फॅशन डिझाइन मध्ये पदवीधर आहे. [https://g.co/kgs/97QYPh छत्रीवाली] या मालिकेत तिने मधुरा हे पात्र साकारल आणि त्यातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.नम्रताने तिचे शालेय शिक्षण कल्याण येथील गुरुनानक विद्यालयात पूर्ण केले.<ref>https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/my-dream-of-becoming-an-actress-has-finally-come-true-says-chhatriwali-fame-namrata-pradhan/articleshow/64664425.cms</ref><ref>https://g.co/kgs/aFpazc</ref><ref>https://atozmarathi.com/namrata-pradhan-biography-wiki-birth-date-age-hd-photos-hd-images-family-height-husband-chhatriwali-education/</ref><ref>https://marathistars.com/news/namrata-pradhan-interview-madhura-chatriwali/</ref>

१२:०८, ८ ऑक्टोबर २०२० ची आवृत्ती

नम्रता प्रधान
जन्म २१ सप्टेंबर १९९३
कल्याण, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ २०१८ - सद्य
भाषा मराठी

नम्रता प्रधान (जन्म : २१ सप्टेंबर १९९३) ही एक मराठी अभिनेत्री आहे.तिचा जन्म कल्याण (शहर) येथे झाला. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या टीवी मालिका छत्रीवाली या मालिकेतून तिने सिनेसृष्टीत प्रवेश केला केला.नम्रता प्रधान ही फॅशन डिझाइन मध्ये पदवीधर आहे. छत्रीवाली या मालिकेत तिने मधुरा हे पात्र साकारल आणि त्यातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.नम्रताने तिचे शालेय शिक्षण कल्याण येथील गुरुनानक विद्यालयात पूर्ण केले.[१][२][३][४]

  1. ^ https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/my-dream-of-becoming-an-actress-has-finally-come-true-says-chhatriwali-fame-namrata-pradhan/articleshow/64664425.cms
  2. ^ https://g.co/kgs/aFpazc
  3. ^ https://atozmarathi.com/namrata-pradhan-biography-wiki-birth-date-age-hd-photos-hd-images-family-height-husband-chhatriwali-education/
  4. ^ https://marathistars.com/news/namrata-pradhan-interview-madhura-chatriwali/

नम्रता प्रधान यांच्या चित्रपट व मालिका

संदर्भ