"टिपू सुलतान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४०: ओळ ४०:
==चरित्र==
==चरित्र==
* सल्तनत-ए-खुदादाद हे [[सरफराज अहमद]] यांनी लिहिलेले टिपू सुलतानचे चरित्र आहे.
* सल्तनत-ए-खुदादाद हे [[सरफराज अहमद]] यांनी लिहिलेले टिपू सुलतानचे चरित्र आहे.
* शेर-ए-हिन्द शहीद टिपू सुल्तान संघटना हे [[ स्वर्गीय, सय्यद तालेब अली हाशमी]] यांनी १९९२ सालि स्थापन केलेली हि प्रथम संघटना आहे.
* टिपू सुलतानचे स्वप्न (नाटक, मूळ कानडी लेखक - गिरीश कार्नाड, मराठी अनुवाद - [[उमा कुलकर्णी]])
* टिपू सुलतानचे स्वप्न (नाटक, मूळ कानडी लेखक - गिरीश कार्नाड, मराठी अनुवाद - [[उमा कुलकर्णी]])




[https://marathibhau.com/tipu-sultan-information-in-marathi/ अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा]
[https://marathibhau.com/tipu-sultan-information-in-marathi/ अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा]




==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

१४:१३, २२ सप्टेंबर २०२० ची आवृत्ती

हजरत टिपू सुलतान
राजा
https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8&action=edit
जन्म २० नोव्हेंबर, इ.स. १७५०
देवनहळ्ळी
(वर्तमान कर्नाटक राज्यातील बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात)
मृत्यू ४ मे, इ.स. १७९९
श्रीरंगपट्टण, कर्नाटक
पूर्वाधिकारी हैदरअली
वडील हैदरअली
आई फक्र-उन-निसा
संतती १६ मुले, ८ मुली

टिपू सुलतान (२० नोव्हेंबर, इ.स. १७५० - ४ मे, इ.स. १७९९) हे तत्कालीन म्हैसूरचे राजे होते. हे म्हैसूरचा सुलतान हैदरअली व त्याची पत्नी फक्र-उन-निसा यांचे पुत्र होते. टिपूनां म्हैसूरचा वाघ म्हणत.

चरित्र


अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाह्य दुवे