"कोहिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन using AWB |
||
ओळ २५: | ओळ २५: | ||
|longd = 94 |longm = 6 |longs = 10 |longEW = E |
|longd = 94 |longm = 6 |longs = 10 |longEW = E |
||
}} |
}} |
||
'''कोहिमा''' ही [[भारत]] देशाच्या [[नागालॅंड]] राज्याची राजधानी सर्वात मोठे शहर आहे. कोहिमा शहर नागालॅंडच्या दक्षिण भागात वसले आहे. २०११ साली १.२२ लाख लोकसंख्या असलेले कोहिला [[दिमापूर]] खालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. |

[[राष्ट्रीय महामार्ग ३९]], [[राष्ट्रीय महामार्ग ६१]] व [[राष्ट्रीय महामार्ग १५०]] हे ईशान्य भारतामधील प्रमुख महामार्ग कोहिमामधून जातात. [[दिमापूर विमानतळ]] हा नागालॅंड राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ येथून ७ किमी अंतरावर आहे. |

== कोहिमा रिज == |
== कोहिमा रिज == |
||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}} |
{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}} |
||
[[वर्ग: |
[[वर्ग:नागालँडमधील शहरे]] |
||
[[वर्ग:कोहिमा जिल्हा]] |
[[वर्ग:कोहिमा जिल्हा]] |
||
[[वर्ग:कोहिमा|*]] |
[[वर्ग:कोहिमा|*]] |
२१:१६, २० सप्टेंबर २०२० ची आवृत्ती
कोहिमा | |
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | नागालॅंड |
जिल्हा | कोहिमा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४,७३८ फूट (१,४४४ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ९९,०३९ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
कोहिमा ही भारत देशाच्या नागालॅंड राज्याची राजधानी सर्वात मोठे शहर आहे. कोहिमा शहर नागालॅंडच्या दक्षिण भागात वसले आहे. २०११ साली १.२२ लाख लोकसंख्या असलेले कोहिला दिमापूर खालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
राष्ट्रीय महामार्ग ३९, राष्ट्रीय महामार्ग ६१ व राष्ट्रीय महामार्ग १५० हे ईशान्य भारतामधील प्रमुख महामार्ग कोहिमामधून जातात. दिमापूर विमानतळ हा नागालॅंड राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ येथून ७ किमी अंतरावर आहे.
कोहिमा रिज
कोहिमा रिज ही कोहिमा आणि दिमापूर या शहरांच्या मध्ये असलेली डोंगरधार आहे. दुसर्या महायुद्धादरम्यान लढल्या गेलेल्या कोहिमाच्या लढाईत येथे घनघोर युद्ध झाले.