"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
पूर्ण वगळणे शक्य?
ओळ २२४: ओळ २२४:
|}
|}
[[विशेष:Contributions/192.193.221.202|192.193.221.202]] ११:५७, ८ डिसेंबर २००७ (UTC)°°[[विशेष:Contributions/192.193.221.202|192.193.221.202]] ११:५७, ८ डिसेंबर २००७ (UTC)
[[विशेष:Contributions/192.193.221.202|192.193.221.202]] ११:५७, ८ डिसेंबर २००७ (UTC)°°[[विशेष:Contributions/192.193.221.202|192.193.221.202]] ११:५७, ८ डिसेंबर २००७ (UTC)
== पूर्ण वगळणे शक्य? ==
नमस्कार मंडळी,

विकिपीडिया हा मुक्तकोश असल्याने बरेच वेळा येथे निर्हेतुकपणे वा क्वचित जाणूनबूजूनही चुकीची माहिती लिहिली जाते. अर्थात संपादक या नात्याने त्या चुकांना शुद्ध करण्याची जबाबदारी आपली (व प्रबंधक या नात्याने तर थोडी अधिकच माझी व इतर सहप्रबंधकांची) आहे. ते शक्यतो साध्य देखील केले जात आहे. परंतु जुन्या सगळ्याच बदलांचा इतिहास विकिवर राहात असल्याने असे झालेले चुकीचे बदल व नंतर त्यांची झालेली शुद्धी ह्यांच्या इत्यंभूत नोंदी जतन केल्या जातात. प्रसंगी वादाच्या मुद्द्यांवर काम होताना पूर्वी चुकीच्या वाटलेल्या गोष्टी नंतर योग्य आढळ्यास पुनर्स्थापित करण्यास या सोयीची खचितच मदत होते. परंतु अशीही उदाहरणे फार आहेत, जिथे चुका या इतिहास म्हणून लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज नाही एवढ्या निश्चितीने त्यांना चुकपणा स्पष्ट आहे. मग अशा वेळेस अशा तद्दन चुकीच्या संपादनांना पूर्णपणे वगळण्याची सोय आहे का, जेणे करून ना त्यांची नोंद राहावी, ना इतिहास; कारण त्यामुळे विनाकारण विकि वरील मौल्यवान जागा अडून पडते. जेवढ्या संपादनांना सांभाळत बसायची गरज नाही हे स्पष्ट आहे त्यांना पूर्ण वगळण्याची सुविधा असायला हवी; ती तशी आहे का?

तसेच अतिशय चुकीच्या शीर्षकांचे अप्रस्तूत लेख प्रबंधक वगळू शकतो. परंतु त्यातही मागचा इतिहास व सगळी माहिती प्रणालीवर जतन केलेली असतेच. ती पुनर्स्थापित करता येते. येथेही तोच प्रश्न उद्भवतो की, असे लेख मूळापासून वगळून जागा मोकळी करण्याची सोय आहे का? असल्यास ती कशी वापरावी; व नसल्यास विकि फाउंडेशनला ही अंतर्भूत करण्यासाठी त्यासंदर्भात सूचना द्यावी का?

आपल्या सार्‍यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.

[[सदस्य:श्रीहरि|श्रीहरि]] १२:४५, १३ डिसेंबर २००७ (UTC)

१८:१५, १३ डिसेंबर २००७ ची आवृत्ती


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







हे अवश्य पहा

नवीन मत नोंदविण्यासाठी शेजारील
कळीवर टिचकी द्या.
(पृष्ठपेटीमध्ये बदल करू नका)
      

विकिमीडियाचा भारतीय अध्याय (प्रस्तावित)

It is proposed to start an Wikimedia India Chapter of the Wikimedia Foundation. We believe that it is important to spread the concept of free knowledge in India.

Wikimedia India Chapter page is for discussion about the proposal for Wikimedia India Chapter of Wikimedia. This chapter can help coordinate various Indian language Wikipedias and spread the Wikipedia word in India..विकिमीडिया ईंडीया चॅप्टर (प्रस्तावित)ला जरूर भेट द्या. Mahitgar १६:२५, १६ नोव्हेंबर २००७ (UTC)

Mediawiki localization

I have installed mediawiki for the dictionary project at.... http://saraswaticlasses.net/wiki/index.php5

I have found that only about 10% of localization is complete where as here at Marathi Wikipedia it's almost 100%. Is it possible for anyone to submit the translated strings from wikipedia to mediawiki localization project so that the people like me who wants to install mediawiki on their own server can have a complete marathi website?

--Shantanuo १४:३३, १९ नोव्हेंबर २००७ (UTC)

विकिपीडिया लेख संपादन स्पर्धा‎

नमस्कार,

आपले नवीनतम सदस्य केदार सोमण यांनी सुचवल्यावरुन मराठी विकिपीडियाने सर्वप्रथम लेख संपादन स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले आहे. याची रुपरेषा ठरवण्यासाठी आपली मदत अत्यावश्यक आहे. याबद्दल प्राथमिक माहिती Wikipedia:लेख संपादन स्पर्धा‎ येथे आहे.

आपले मत व मदत तेथे अपेक्षित आहे.

अभय नातू २१:५५, २२ नोव्हेंबर २००७ (UTC)

मराठीकरण

काही इंग्रजी शब्दांचे नैसर्गिक मराठीकरण करण्याचा मानस आहे. सगळ्यांकडूनच सूचेल तसा प्रतिसाद अपेक्षित आहे. ±२२:१८, ६ डिसेंबर २००७ (UTC)सुनील

Browsers

  1. browser =
  2. browsers =

Etymology:1523, "feed on buds," from M.Fr. brouster, from O.Fr. broster "to sprout, bud," from brost "young shoot, twig," probably from P.Gmc. *brustjan "to bud." Lost its final -t in Eng. on the mistaken notion that it was a pp. inflection. Figurative extension to "peruse" (books) is 1870s, Amer.Eng.[१] Definition :Term to describe a user's movement across the web, moving from page to page via hyperlinks, using a web browser.[२]


  1. browser = न्याहाळक
  2. browsers = न्याहाळक ,
न्याहाळक हा शब्द मनोगतावरील चर्चेतून पुढे आल्याचे आठवते.
माझे अजून काही पर्यायी शब्द(

खालील काही सुचवलेले पर्याय अनैसर्गिक किंवा विनोदी किंवा विचीत्र वाटल्यास क्षमस्व! खालील शब्दांबद्दल आपल्या प्रतिक्रीया मनमोकळ्या आणि मुक्तह्स्ते द्याव्यात):

पाहू,बघ्या;संगणक-बघ्या,आंतरजाल-विहारक,विक्रमक,विंचारक,संचारक,आंतरजाल-सुचालक,आंतरजाल-पाहू,आंतरजाल-बघ्या,आंतरजाल-निमिष,विचरक,अवलोकक,द्रष्ट्ट,दर्शक,संदर्शन,अभिसंदधाति ( अभि- सं- धा) ,प्रेक्षासहाय्यक,संप्रेक्षक,संगणिक्षक/संगणकिक्षक(संगणक+ईक्षक),कनीनिका/संकनीनिका(eye ball),सारदर्शिन्,निमिष,अपेक्षते ( अप- ईक्ष् ),नेत्रोत्सव,नेत्रप,नयनचन्द्रिका,पाठक,प्रवाचक,नजर(ज्याने मनुष्य,जीवजंतू इत्यादिकांस दिसणे शक्य होते ती वृत्ती वा शक्ती) ,विहंगम,घारडोळ्याvaze kosh,निपातदर्शक,विपतयनक,
sandarbh:[३],[४]

ब्राउस्ट या चरणे सदृश्य (व्यूत्पत्ती)शब्दातून आला असेल तर विंचरणे पासून विंचरक शब्द काय हरकत आहे आता सध्या फक्त केसांच्या बाबतीत वापरला जात असला तरी त्यात चर हा धातू क्रमण आणि विं हा उपसर्ग काहिशी अनियमितता व्यक्त करतो तेव्हा विंचरक हा शब्द ब्राउजर शब्दा करिता सर्वात जवळचा नाही काय या बद्दल सुद्धा आपले मत द्यावे?

Mahitgar १२:१८, २५ नोव्हेंबर २००७ (UTC)

विचरक असा शब्द पूर्वीच्या काही लेखांमध्ये वापरलेला आठवतो.

कोल्हापुरी १३:५०, २५ नोव्हेंबर २००७ (UTC)

Browser: Browsing चा इंग्रजीत अर्थ "चाळणे" असा होतो - उदा. "browsing through a book" म्हणजे "पुस्तक चाळणे". Browser चा उपयोग Web ची पाने चाळायला होतो म्हणुन "चाळक" हा शब्द योग्य होईल. पण म्हणुन तो वापरावा का? तसं म्ह्टलं तर Browsing हा एक चाळाच होउन राहिला आहे - म्हणुन Browser ला "चाळा" शब्द जास्त योग्य होइल. (to be continued...)

Wikipedia:Administrators

WIkipedia stats page show that there are 7 admins whereas Wikipedia:Administrators shows that there are only 5 admins.

Is there any mistake any where

Maihudon ०८:४३, २४ नोव्हेंबर २००७ (UTC)

The page only lists 5 because that's a manually maintained list.
Apart from the five listed there, श्रीहरी is our latest admin. Also, there is another Admin, Drini, who was appointed an admin without any kind of poll on Marathi Wikipedia. I suspect s/he was appointed by wikimedia stewards.
I will update the list soon.
अभय नातू ०९:२९, २४ नोव्हेंबर २००७ (UTC)

करीता ki करिता

i am bit confused which is correct and if possible any justification

करीता ki करिता


सुभाष राऊत ०७:२५, २९ नोव्हेंबर २००७ (UTC)

I think करीता is right, as when we pronounce, ree is long.

हेरंब एम. १३:४७, २९ नोव्हेंबर २००७ (UTC)


Socialist Federal Republic of Yugoslavia

Translate the name please and also Kingdom of Yugoslavia

Maihudon ०६:२२, ३० नोव्हेंबर २००७ (UTC)

युगोस्लाव्हियाचे समाजवादी संघीय प्रजासत्ताक हे शब्दशः भाषांतर होइल.
युगोस्लाव्हियाचे साम्राज्य

अभय नातू ०६:४२, ३० नोव्हेंबर २००७ (UTC)


translation required

  • Resting place - समाधी स्थान (??), कबर (??)
  • Influences - प्रभाव
  • Influenced - प्रभावित

Maihudon ०६:४४, ४ डिसेंबर २००७ (UTC)

ई.स. च्या अशुद्ध शीर्षकांच्या लेखांचे वर्ग

नमस्कार विकिपीडियन मंडळी,

कळविण्यास आनंद होत आहे की, मराठी विकिपीडियावर तयार होऊन बसलेले इ.स.च्या वर्षांचे ई.स. अशा अशुद्ध शीर्षकांचे वर्ग आता पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत.

तद्वतच इतरही अप्रमाणित (Nonstandard) वर्ग सध्या त्यांचे अस्तित्व सांभाळून आहेत; परंतु त्यांना मार्गी लावायचे काम देखील लगोलग हाती घेत असून लवकरच पूर्णत्वास जाण्याची आशा आहे.

आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

श्रीहरि ११:२४, १ डिसेंबर २००७ (UTC)


Inactive Members

Marathi wikipedia as of now is having @ 1700 members. I guess hardly 2% members are active (contribute). I propose that wikipedia membership should come with a expire date ( for non functional members). Non functional period can be 6 months to 1 year. I guess after 6 months the registered members will not even remeber the login ID's or password. I guess to develope marathi wikipedia we need active mebers and not just numbers.

I also feel that members with say 100 / 500 edits should be made permanent members (No expiry).

Maihudon १०:४०, ६ डिसेंबर २००७ (UTC)

That's a policy decision that will have to be agreed to/implemented by mediawiki. Wikipedia being an open forum, banning/removing a member for lack of activity seems to go against the grain at first thought. However, implementing this or similar policy for administrators/bureaucrats/other opt-in positions is a good idea and does not need mediawiki approval.
To that effect, I propose that an admin/bureaucrat/etc be removed from his/her position of authority if --
  • There has been no contribution from him/her in 365 days.
People get busy for extended periods of time and 6 months maybe too short a timeframe, also date of last contribution is easy to find.
  • All members agree to a proposal to remove such a member from position of authority. Any member can propose to remove a member from position of authority but at least one of the consenting members must be a current and active admin/bureaucrat.
The vote to remove must be unanimous. Not even one dissent. Of course, if a dissenter fails to respond to valid questions, such dissent can be overridden by existing administrators.
  • The vote must give sufficient notice (30 days from the date of notice) to the inactive member to start contributing.
  • The proposal shall be strictly from removing authority from the member. This process shall, in no case, strip a member of his/her basic membership.
Abhay Natu १६:३५, ६ डिसेंबर २००७ (UTC)


For past few years I have tried to study internet behavioural patterns in regards to contribution by people in constructive activity on internet, and personaly I belive that cancelation of membership would not be of any help.
Besides people take membership for various reasons like interwiki active members interwiki bots will only get discouraged.
As per my observation for creating an active Marathi community on Internet we need minimum 3000 registered members.
Secondly some problems what I have noted about Indian internet culture is
  • percentage wise internet usage by non technical people is very negligible.
  • Spending of time on internet is very low.
  • Spending own money on internet usage is very low
  • People prefer to use internet in office hours because that comes free and does not take their personal time
  • Marathi people do not find any utility of Marathi as language of knowledge
  • Indians are sualy do not insist or take lead to use own script on internet and facilities are not still easily accessible.
  • Search engine searches on Google and other search engines still return useless and unrelated information on querries concerning "Marathi font"
  • So as user Sankalp says to some extent we need to cross fingers with patiance untill some of the social factors do change.

Mahitgar १६:५९, ६ डिसेंबर २००७ (UTC)

*So as user Sankalp says to some extent we need to cross fingers with patiance untill some of the social factors do change.

I think we need to take the lead in changing them (If not me who? If not now, when?) Having more content in Marathi will force Google to take notice and re-tool their search engine to better suit Indic languages in general and Marathi in particular. They have no incentive to do it if there's not much to be indexed.

I am a strong believer in If you build it, they will come (for reference, pls see the movie Field of Dreams :-]). The more information is out there, more people tend to look for it. Even on the 'regular' web, that has been the trend. They call it the snow-ball effect. Content increase --> Traffic increase --> More content --> More traffic --> ad infinitum.

That is a basic tenet of Web 2.0 and I know it will work for the Marathi wikipedia.

Abhay Natu १७:११, ६ डिसेंबर २००७ (UTC)


mahitgar has given interesting observations. what I meant was that may be there are certain limitations for individual users, but when you look at number of users and the number of contributors, the trend is disturbing. All I mean is that there have to be more contribution by registered members by some way or other. This new compition is very interesting and it will certainly motivate ppl/members to contribute.

I agree 100% with abhay's views If you build it, they will come. Those who are contributing should continue there work, but at the same time we need to findd new ways that will make ppl to contribute more.

Maihudon १८:०१, ६ डिसेंबर २००७ (UTC)

14,000 Articles

Marathi Wikipedia has crossed 14,000 articles. अतुल पेठे‎ was the 14,000th article.

Abhay Natu १९:५२, ६ डिसेंबर २००७ (UTC)

ही खुपच आनंदाची बाब आहे.

lets keep this going up and up


सुभाष राऊत २१:१४, ६ डिसेंबर २००७ (UTC)

मराठी भाषांतर

  1. Fiscal -
  2. Leader -

सुभाष राऊत ०७:२५, ७ डिसेंबर २००७ (UTC)

  1. Fiscal - आर्थिक (कारण means "of or pertaining to financial matters in general")
  2. Leader - पुढारी, नेता, मार्गदर्शक

हेरंब एम. ०७:३१, ७ डिसेंबर २००७ (UTC)

loksabha leader

loksabha opposition leader

सुभाष राऊत १०:०७, ७ डिसेंबर २००७ (UTC)

मराठी २

loksabha leader=लोकसभाध्यक्ष loksabha opposition leader=लोकसभा विरोधी पक्षाध्यक्ष हेरंब एम. १०:४५, ७ डिसेंबर २००७ (UTC)

बा.भ.बोरकर

नमस्कार मी विकिपिडिया ची नवीन सदस्य आहे..मी थोडयाच वेळापूर्वी बा.भ.बोरकरांवर थोडी माहिती लिहिली होती. व 'जतन करा' म्हटले.नंतर जर काही वेळाने पुन्हा मला त्या माहितीत भर घालायची असेल तर मला काय करावे लागेल? खरंतर मी घातलीही होती पण ती सेव्ह झाली नाही. अशा वेळी काय करायचे? Netra Joshi २१:१६, ७ डिसेंबर २००७ (UTC)नेत्रा जोशी

Hello,
There was already an article बा.भ. बोरकर here. Your information has been moved to that page. You can still access the page you created using बा.भ.बोरकर which redirects to the existing page.
Abhay Natu २१:१८, ७ डिसेंबर २००७ (UTC)

|} 192.193.221.202 ११:५७, ८ डिसेंबर २००७ (UTC)°°192.193.221.202 ११:५७, ८ डिसेंबर २००७ (UTC)

पूर्ण वगळणे शक्य?

नमस्कार मंडळी,

विकिपीडिया हा मुक्तकोश असल्याने बरेच वेळा येथे निर्हेतुकपणे वा क्वचित जाणूनबूजूनही चुकीची माहिती लिहिली जाते. अर्थात संपादक या नात्याने त्या चुकांना शुद्ध करण्याची जबाबदारी आपली (व प्रबंधक या नात्याने तर थोडी अधिकच माझी व इतर सहप्रबंधकांची) आहे. ते शक्यतो साध्य देखील केले जात आहे. परंतु जुन्या सगळ्याच बदलांचा इतिहास विकिवर राहात असल्याने असे झालेले चुकीचे बदल व नंतर त्यांची झालेली शुद्धी ह्यांच्या इत्यंभूत नोंदी जतन केल्या जातात. प्रसंगी वादाच्या मुद्द्यांवर काम होताना पूर्वी चुकीच्या वाटलेल्या गोष्टी नंतर योग्य आढळ्यास पुनर्स्थापित करण्यास या सोयीची खचितच मदत होते. परंतु अशीही उदाहरणे फार आहेत, जिथे चुका या इतिहास म्हणून लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज नाही एवढ्या निश्चितीने त्यांना चुकपणा स्पष्ट आहे. मग अशा वेळेस अशा तद्दन चुकीच्या संपादनांना पूर्णपणे वगळण्याची सोय आहे का, जेणे करून ना त्यांची नोंद राहावी, ना इतिहास; कारण त्यामुळे विनाकारण विकि वरील मौल्यवान जागा अडून पडते. जेवढ्या संपादनांना सांभाळत बसायची गरज नाही हे स्पष्ट आहे त्यांना पूर्ण वगळण्याची सुविधा असायला हवी; ती तशी आहे का?

तसेच अतिशय चुकीच्या शीर्षकांचे अप्रस्तूत लेख प्रबंधक वगळू शकतो. परंतु त्यातही मागचा इतिहास व सगळी माहिती प्रणालीवर जतन केलेली असतेच. ती पुनर्स्थापित करता येते. येथेही तोच प्रश्न उद्भवतो की, असे लेख मूळापासून वगळून जागा मोकळी करण्याची सोय आहे का? असल्यास ती कशी वापरावी; व नसल्यास विकि फाउंडेशनला ही अंतर्भूत करण्यासाठी त्यासंदर्भात सूचना द्यावी का?

आपल्या सार्‍यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.

श्रीहरि १२:४५, १३ डिसेंबर २००७ (UTC)