"सदस्य चर्चा:अभय नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
धन्यवाद व सांगकाम्यानिर्मिती-माहिती
ओळ ३०१: ओळ ३०१:
[[सदस्य:श्रीहरि|श्रीहरि]] ११:१२, ११ डिसेंबर २००७ (UTC)
[[सदस्य:श्रीहरि|श्रीहरि]] ११:१२, ११ डिसेंबर २००७ (UTC)


=== धन्यवाद व सांगकाम्यानिर्मिती-माहिती ===
नमस्कार,

इ.स.च्या वर्षपानांवर Marathibot या तुमच्या सांगकाम्याकरवी ''आणी -> आणि'' ह्या केलेल्या शुद्धीकरणाच्या बदलाबद्दल व ते करण्यातील तत्परतेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

मला सांगकाम्या तयार करण्याची प्रक्रिया व त्यासाठीच्या असलेल्या तांत्रिक आवश्यकता सांगितल्यास तुमचा आभारी राहीन. सांगकाम्याकरवी करवून घेता येण्यासारखी ढीगभर कामे संकल्पित आहेत. दरवेळेस तुम्हाला त्रास देण्यापेक्षा मी स्वतःच एखाद्या सांगकाम्याची निर्मीती करण्याचा मानस बाळगून आहे. तांत्रिक गोष्टी हाताळताना काही अडचण नसल्याने हे काम करणे शक्य आहे, असे वाटते. तेव्हा कृपया तुम्ही तुमचा Marathibot हा सांगकाम्या निर्माण करताना लागलेले बारकावे व एकंदरीतच सर्व प्रक्रिया इत्यंभूत कळवावी.

[[सदस्य:श्रीहरि|श्रीहरि]] १२:२२, १३ डिसेंबर २००७ (UTC)
== भारतीय राजकीय पक्ष ==
== भारतीय राजकीय पक्ष ==



१७:५२, १३ डिसेंबर २००७ ची आवृत्ती

Archives
जुन्या चर्चा येथे आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1)
चर्चा २ (Archive 2)
चर्चा ३ (Archive 3)
चर्चा ४ (Archive 4) जुलै २८, २००६
चर्चा ५ (Archive 5) जुलै २८, २००६ ऑक्टोबर २२, २००६
चर्चा ६ (Archive 6) ऑक्टोबर २३, २००६ नोव्हेंबर ९, २००६
चर्चा ७ (Archive 7) नोव्हेंबर ९, २००६ जानेवारी ३, २००७
चर्चा ८ (Archive 8) जानेवारी ३, २००७ मार्च २७, २००७
चर्चा ९ (Archive 9) मार्च २७, २००७ जून २७, २००७
चर्चा १० (Archive 10) जून २७, २००७ ऑक्टोबर २९, २००७


माझ्यासाठीच्या आपल्या सूचना, प्रश्न वा शिव्या येथे नोंदवा.

शाबासकीची थापही येथेच द्या!

अभय नातू 21:26, 12 एप्रिल 2006 (UTC)

प्रबंधकपद

नमस्कार,

आपण सांगितल्याप्रमाणे प्रबंधकपदासाठी विनंती मी स्वतः मांडेन. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. येते ८-१० दिवस मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे मला किती वेळ मिळणार आहे, याबाबतीत मी फारच साशंक आहे. असो. जेव्हा शक्य होईल तेव्हा मी कायम येथे येऊन काम करण्यासाठी आतूर असतो.

श्रीहरि १२:५५, ३० ऑक्टोबर २००७ (UTC)

alleborgobot

Thank you. I have been flagged on 88 languages and I use the bot since 31 January 2007, so, I know what I'm doing. Don't be afraid to write me if there's something to ask. My best regards. --Alleborgo १८:३४, ३१ ऑक्टोबर २००७ (UTC)

रुपया

भारतीय रुपया या लेखा मध्ये आपण केलेले बदल खुपच आवडले. सुभाष राऊत ०७:००, १ नोव्हेंबर २००७ (UTC)

main page vishwakosh

Hi abhay
i am creating viswakosh for the main page as present on hindi wikipedia
still in initial stages but let me know if we can use it and also comment on it.
सदस्य:सुभाष राऊत/temp


सुभाष राऊत ००:२६, ३ नोव्हेंबर २००७ (UTC)

Countries

Hi Abhay

some countries pages are still no available on marathi wikipedia. If you can check the names and corect them, so that pages for these countries can be created

सदस्य:Maihu Don/temp - country lists

Maihudon ०७:५९, ३ नोव्हेंबर २००७ (UTC)

macro file

Hi abhay

you said that macro file did not work with your system , wanted know whether square blocks appeared on the word after you clicked one of the button. or buttons were not functional.

Maihudon ११:३२, १४ नोव्हेंबर २००७ (UTC)

Madeleine McCann

Hi! No problem for me to add some interwiki, but I understand only Italian, English and a little bit of Spanish so it's difficult for me to find those links. Anyway I found the link for sm:Madeleine McCann and has already been added. Can you give me all other unlinked article? Thank you. Alleborgo २२:३०, ४ नोव्हेंबर २००७ (UTC)

Sorry for misunderstand, I need all web links to those version (yes, like http:// ....) Alleborgo -- १८:२५, ५ नोव्हेंबर २००७ (UTC)

bot flag on mr

Hello,

I have observed activity from you on mr for quite some time. Can you please request a bot flag there?

mr:User:अभय नातू

Hello,

It seems that I have the bot flag since January 2007.

Regards,

Vargenau ०२:४८, ६ नोव्हेंबर २००७ (UTC)

Why are you leaving?

i feel we lack a right direction, coordination, and most importantly working in a group to achieve a common goal there are individual editors and will always be, but at least some effort should in group. there is no team effort, we are more than 1600 people but how many of them edit or visit mr wikipedia and how come we just have just 5 sysops. out of this 5people how many do really edit. (few of them havent edited since last few years) i know you are the one who is very hardworking and supportive but we need more and many more editors, groups, sysops. I am sorry but i cannot see this happening thanks,

सुभाष राऊत (चर्चा योगदान संख्या नोंदी स्थानांतराची नोंद रोध यादी विपत्रपत्ता)

thanks a lot

by the way the MR wikipedia is showing Target icon in Internetexplorer address bar

and when we use # it is getting 1, 2 and not marathi numbers, can we change this? सुभाष राऊत (चर्चा योगदान संख्या नोंदी स्थानांतराची नोंद रोध यादी विपत्रपत्ता)

Requesting priority help

Requesting priority help in checking following translation of Wikimedia Foundations Main page's Marathi version .English version is located here. Since getting user access of Wikimedia Foundations to edit any page is defficult I request your help in correcting following at your earliest so we can upload a Marathi version of

===wiki foundation home page trans mr=== {{HomeLang|help=Help translation}} <div style="padding: .5em 1em; font-size: 135%;"> "अशा विश्वाचे स्वप्न पहा की ज्यात प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत मुक्तपणे देवाणघेवाण करू शकेल. ही आमची प्रतिज्ञा आहे. ". <br />'''[[Donate|आणि आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे.]] . कृपया आजच [[Donate|दान करून]] विकिमीडिया फाऊंडेशनला पाठबळ द्या.''' </div> <div style="margin-bottom: 1em; padding: .5em 1em; background: #e8f1ff;" class="plainlinks"> [[About Wikimedia|विकिमीडिया फाउंडेशन]],इन्कॉ. हि बहुभाषी माहितीची [[w:en:free content|मुक्त]] वाढ, विकास आणि वितरण यांस वाहून घेणारी , आणि या [[:en:wiki|विकि]]-आधारीत प्रकल्पांचे जनतेस विना मुल्य संपूर्ण कंटेंट उपलब्ध करून देणारी [http://www.guidestar.org चॅरिटेबल] ना-नफा संस्था आहे . जगातील[http://www.alexa.com/data/details/traffic_details?site0=wikipedia.org&y=t&z=1&h=300&w=610&range=6m&size=Medium&url=wikipedia.org सर्वाधिक भेट दिल्या जाणार्‍या १० ] संकेतस्थळांपैकी एक असलेल्या [http://www.wikipedia.org विकिपीडियास] धरून,. विकिमीडिया फाउंडेशन जगातील काही [[Our projects|सर्वात मोठे सामुहीकपणे संपादीत केलेले संदर्भ प्रकल्प]] चालवते . </div> {| style="margin: 1em 0 0; border: 1px solid gray; padding: 2px; background: #e8f1ff;" | style="width: 55%; padding: 0 1em; background: #ffffff; vertical-align: top;" | <!--left column--> ==आम्हाला मदत करा== फाउंडेशन मुख्यत्वे व्यक्तिगतपातळीवरून मिळणार्‍या पाठींब्यावर अवलंबून आहे. कृपया '''[[Volunteer opportunities|वेळ]], [[fundraising|पैसे]] किंवा [[m:Wikimedia_servers|संगणक हार्डवेअर]]''' पैकी कोणत्याही स्वरूपात आजच दान करता येईल का ते बघा . [[Benefactors|दाते]] हे पान विकिमीडिया प्रकल्पास चालू ठेवण्यात मदत करणार्‍या व्यक्ति आणि संस्थांबद्दल आहे.विकिमीडिया फाउंडेशन कॉर्पोरेट दात्यांच्या धोरण अथवा कामांशी सहमत असेलच असे नाही. आमेरिकी संयूक्त संस्थानात, विकिमीडिया फाउंडेशनला 501(c)(3) कर सवलत दर्जा उपलब्ध आहे.अधिक माहितीकरिता [[deductibility of donations|दानाची वजावट]] पहा.पे पाल,मनी बूकर,पोस्टल मेल अथवा राशी सरळ जमा करण्याच्या दृष्टीने कृपया,आमचे [[fundraising|निधी संकलन]] पान पहा. इतर सर्व पद्धतीने दान करण्याबद्दल ,कृपया [[contact us|आम्हाला येथे संपर्क करा]]. == आपणांस माहित आहे का? == आपणांस कल्पना आहेका की '''विकिमीडिया कॉमन्स''' हा २,०००,००० पेक्षा अधिक माध्यम संचिकांचा बहुमाध्यमी कोश आहे ? विकिमीडिया स्वयंसेवक ब्रियाना लॉफर तुम्हाला विकिमीडिया कॉमन्सची माहिती करून देत आहे: विकिमीडिया कॉमन्स मध्ये आपले स्वागत आहे. एकच संचिका २०० पेक्षा अधिक विकिंवर पुन्हा पुन्हा चढवण्याचा त्रास वाचवण्याच्या दृष्टीने,फक्त ३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विकिमीडिया कॉमन्सया मध्यवर्ती संचिका कोशाची सुरूवात झाली व विकिमीडिया संपादकांचे काम सुकर केले. तेव्हा पासून हा कोश छायाचित्रकार,चित्रकार,अवलोकक,ध्वनी संपादक,अनुवादक, ओळ लेखक आणि ऑर्गनाईजर यांचा वेगाने वाढणारा बहुभाषी समुदाय ठरला आहे. [[Spotlight on Wikimedia Commons|अजून वाचा...]] == कॉर्पोरेट डिटेल्स == विकिमीडिया[[Board of Trustees|विश्वस्त मंडळ]] ही विकिमीडिया फाउंडेशन इन्कॉ.मधील अंतीम प्रभुत्व कार्यकारिणी आहे,आणि फाउंडेशनच्या गतिविधींना निर्देश देण्याचे तीला अधिकार आहेत. '''[[Wikimedia Foundation bylaws|विकिमीडिया फाउंडेशन बायलॉज]]''' येथे फाउंडेशनची नियमावली पाहता येते .मंडळाच्या इतर नियमांचा संच '''[[policies|निती-नियमावली]]''' येथे पाहता येतो. विकिमीडिया फाउंडेशन अंदाजपत्रक सांभाळते, जे प्रामुख्याने [[m:Wikimedia servers/hardware orders|संगणक सामुग्री]] आणि होस्टींगवर खर्ची पडते'''.जरी बहुतेक लोक स्वयंसेवक आहेत तरी, इतर खर्चात विकिमीडिया प्रकल्प चालवण्या करिता लागणारे आवश्यक[[Current staff| माणूस बळाचा]] समावेश होतो . या संकेतस्थाळावर'''[[meetings|मंडळसभातील नोंदी]]''' सुद्धा उपलब्ध आहेत. '''मंडळाचे नवीनतम निर्णय [[resolutions|येथे]] पहावयास मिळू शकतील.''' | style="width: 45%; padding: 0 1em; background: transparent; vertical-align: top;" | <!--right column--> ==नवीनतम वृत्त == {{News-en}} अधिक माहितीकरिता '''[[current events|सद्य घटना]]''' सुद्धा पहा. |} {{OurProjects-multi}} ---- <div style="margin-top: 1em; font-size: 90%;">'''[[Privacy policy| गुप्तता नीती]]''': आपण विकिमीडिया प्रकल्पातील संकेतस्थळे चाळत असाल तर,सर्वरवर होणार्‍या सर्वसाधारण नोंदींशिवाय अधिक माहिती साधारणपणे गोळा केली जात नाही. जर तुम्ही विकिमीडिया प्रकल्पात योगदान करत असाल तर तुम्ही लिहून जतन केलेला प्रत्येक शब्द सार्वजनिक स्वरूपात जतन होतो.आपण असे गृहीत धरून चालाकी आपण लिहिलेली कोणतीही गोष्ट नेहमीकरता जतन केली जाऊ शकते. यात लेख,सदस्य पाने,चर्चापाने आणि संकेतस्थळांवरील इतर पानांचा समावेश आहे.</div>

template issue

can we use template within a template?

सुभाष राऊत (चर्चा योगदान संख्या नोंदी स्थानांतराची नोंद रोध यादी विपत्रपत्ता)

Mischievous edit on Hydrogen page

Hi Abhay,

   * (सद्य) (मागील)  ०६:४४, २० नोव्हेंबर २००७ 124.7.83.43 (चर्चा) (२२,७०६ बाइट) (→इलेक्ट्रॉन ऊर्जा पातळी) (undo)

This last edit on the 'hydrogen ' page is mischievous and polluting. I would rather like to see these people make additions to the missing parts.

I would undo these changes but what is the policy on such edits? Could you please block the ip address 124.7.83.43? Location: India [City: Mumbai, Maharashtra]

Thanks!

पुनर्रचित वर्गीकरण

नमस्कार अभय,

मी सध्या इ.स.च्या वर्षांच्या व तत्सम पानांवर करत असलेले पुनर्रचित वर्गीकरणाचे काम आपण पाहातच असाल. नुकतेच आपले एक संपादक Maihudon यांनी सुचविले की, हे काम जर पुनरावृत्तीच्या स्वरूपाचे असेल तर सांगकाम्याला हे सोपवता येईल का यासंदर्भात आपल्याशी चर्चा करावी.

पुनर्रचित वर्गीकरणाचे काम सांगकाम्याला सोपवता येईल का? याबाबतीत आपले या बाबतीत काय मत आहे? मी अद्याप एकही सांगकाम्याची थेट निर्मिती केलेली नसल्याने मला निश्चित कल्पना नाहीये; परंतु माझी अशी धारणा आहे की, देवनागरी अंक अजूनही आकड्याप्रमाणे स्थान मिळालेले नसल्याने सांगकाम्यांना हाताळायला इंग्रजी आकड्यापेक्षा क्लिष्ट असावेत व त्यामुळे मी एकदा सुसंबद्ध व अगदी पद्धतशीर वर्गीकरणाचे काम मार्गी लावेपर्यंत सांगकामे फारसे उपयोगी ठरणार नाहीत. सध्याचे वर्गीकरण मी सांगकाम्यांना व मानवी वाचकांना दोहोंनाही अतिशय सोयीस्कर ठरेल या प्रकारे करत आहे. एकदा का ते झाले की बर्‍याच करण्यासारख्या गोष्टी सांगकाम्यांना देऊन टाकता येतील.

कृपया आपले मत कळवावे.

श्रीहरि १०:४६, २० नोव्हेंबर २००७ (UTC)

Bot Usability

Hello,

I had same points in my mind about bot usability for the categorization task of Christ Era year pages that I am currently doing. What I am doing is primarily something that bot whould use later to do any of repetative static works. Right now I don't think that either your or any other bot can handle what I am doing. But once that is over there are many tasks that bot would be able to enjoy doing by using current systematic categorization.

Thanks for your opinion and readiness for support.

श्रीहरि ०४:०३, २१ नोव्हेंबर २००७ (UTC)

Hello Abhay,

It seems you are yourself engaged in converting "Category:" to "वर्ग:" on some pages. I think you can surely save your time and efforts at least here and hand it over to bot created by you. Is it really usable here in this regard as I have thought?

श्रीहरि ०९:०९, २५ नोव्हेंबर २००७ (UTC)

Wikipedia contest

Hello Abhay,

The contest idea is very good. I was thinking about the list of topics to be offered to the participants. Well, can you just convey your headings/categories that you find suitable for the purpose. I would give few from myself very soon after being sharply selective about them.

By the way, how to write e-mail to a member of wiki? Just in case it is possible for you, can you convey about these things to other admins of wikipedia, particularly those who have got busy in other hectic works and hence are not available for us over here on wikipedia for past few months. I believe that some of them like Harshalhayat have very innovative things to suggest. If possible please do write e-mails to them as we fail to get response from them on their talk pages, if, by being very busy, as any time I am afraid any of us can also be, they just find no time to even open up wiki site.

श्रीहरि ०९:३८, २५ नोव्हेंबर २००७ (UTC)

ASP

Hi Abhay, It seems to me, You have moved 'ERP Systems' page under ASP. I think it will OK if it remains under heading ERP (Enterprise Resource Planning Systems) and not ASP (Active Server Pages???).

Cheers! -Ninad

how to move?

I tried to, but could not... bit dumb to ask but, How one can move a page?

Re

Dear Abhay,

I read through your message, since you strated creating the contest related page ,I am already following the edits you are doing there.The concept is nice , only the thing is ,till now, I could not make up mind at what level I do get ivolved in this project. And another thing is for future I am looking forward to work a little for dispute arbitration related work here at Marathi Wikipedia, I am not sure How that role will go well along with a some role in Contest related work.

Mean while please look in to this nice India related bot usage in english wikipedia may be you find it interesting. India centric New_Article_Bot

Mahitgar १६:०६, २६ नोव्हेंबर २००७ (UTC)

Sure I will help you in translating ; Keeping contest notice above unicode help at site notice is ok with me , may be you want to take more openions.Thanks and regards Mahitgar १३:३५, २७ नोव्हेंबर २००७ (UTC)

मराठी भाषेच्या प्रसाराबाबत आवाहन

Dear Abhay,

I would like to spread awareness among Marathi people regarding the use and preservation of Marathi language (which is declining) in the state. For this, I have created a website. http://herambmodak.tripod.com/id6.html. Please go through it and let me know whether we can do something similar through Marathi Wikipedia. (i.e. Adding one page in Wikipedia)

Also see my user page for one of the slides.

हेरंब एम. १४:३७, ४ डिसेंबर २००७ (UTC)

Hello Abhay, I need your thoughts. Thanks.

हेरंब एम. १५:२५, ११ डिसेंबर २००७ (UTC)

Thanks

Thanks for your help, Abhay. I will have a look. राजेंद्र १८:४३, ७ डिसेंबर २००७ (UTC)

References

Hi Abhay, Can you please tell me how to add references? When I try [१] it goes to the site, but I want it to link to the reference list in the end. Thanks!

चित्रपट साचा

नमस्कार अभय, मी ऑल द प्रेसिडेंट्स मेन या चित्रपटाचा नवीन लेख टाकला आहे. याचा साचा टायटॅनिकच्या साच्यावरून घेण्याचा प्रयत्न केला पण यात फक्त संगीतकाराचे नाव दिसते आहे, बाकीची नावे दिसत नाहीत. कृपया काय होते आहे कळू शकेल का? धन्यवाद. ता.क. खूपसार्‍या शंका विचारल्याबद्दल क्षमस्व.

गॉडफादर

नमस्कार अभय, मी गॉडफादर या नावाने एक नवीन लेख तयार केला आहे. त्याचे नाव द गॉडफादर असे असायला हवे. कृपया तसा बदल करता येईल का? धन्यवाद.राजेंद्र १२:२८, ९ डिसेंबर २००७ (UTC)

चावडी सुचालन

अभय माहित नाही की हे काही कारणास्तव केले की काय पण चावडी सुचालन जे चावडी वर होते

ते आता नाही

सुभाष राऊत ०९:२६, ११ डिसेंबर २००७ (UTC)

सांगकाम्याची विनंती (Bot Request)

नमस्कार अभय,

आपण Marathibot हा सांगकाम्या (Bot) निर्मिलेला आहे. त्याला देण्यासाठी आता एक चांगलेच शुद्धीकरणाचे काम येऊ घातले आहे. खरतर आता मी जे काम सांगकाम्याला देण्यासाठी प्रस्तावित करत आहे, ते फार पूर्वीच देता आले असते; परंतु मध्यंतरी मी संबंधित वर्गवारीच्याच अत्यंत दीर्घ कार्यात गुंतलेलो असल्याने नंतरच ते द्यावे असे ठरविले होते.

आपल्या इ.स.च्या वर्षांच्या कित्येक; किंबहून बहूतेक सर्वच; लेखांवर ठळक घटना आणी घडामोडी अशी उपशीर्षके होऊन बसली आहेत. ती व्याकरणदृष्ट्या अशुद्ध असून त्याऐवजी ठळक घटना आणि घडामोडी अशी असायला हवी. हे बदलण्याचे काम बरेचसे यांत्रिक असल्याने व आता मी इ.स.च्या वर्षांचे सर्व लेख वर्ग:इ.स.ची वर्षे या वर्गात एकत्रित केलेले असल्याने सांगकाम्या अगदीच सहजतेने ते लेख शोधून त्यातील ठळक घटना आणी घडामोडी -> ठळक घटना आणि घडामोडी ही शुद्धी करू शकेल. तेव्हा आपल्याला विनंती आहे की, हे शुद्धीचे काम सांगकाम्याला देण्यात यावे.

श्रीहरि ११:१२, ११ डिसेंबर २००७ (UTC)

धन्यवाद व सांगकाम्यानिर्मिती-माहिती

नमस्कार,

इ.स.च्या वर्षपानांवर Marathibot या तुमच्या सांगकाम्याकरवी आणी -> आणि ह्या केलेल्या शुद्धीकरणाच्या बदलाबद्दल व ते करण्यातील तत्परतेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

मला सांगकाम्या तयार करण्याची प्रक्रिया व त्यासाठीच्या असलेल्या तांत्रिक आवश्यकता सांगितल्यास तुमचा आभारी राहीन. सांगकाम्याकरवी करवून घेता येण्यासारखी ढीगभर कामे संकल्पित आहेत. दरवेळेस तुम्हाला त्रास देण्यापेक्षा मी स्वतःच एखाद्या सांगकाम्याची निर्मीती करण्याचा मानस बाळगून आहे. तांत्रिक गोष्टी हाताळताना काही अडचण नसल्याने हे काम करणे शक्य आहे, असे वाटते. तेव्हा कृपया तुम्ही तुमचा Marathibot हा सांगकाम्या निर्माण करताना लागलेले बारकावे व एकंदरीतच सर्व प्रक्रिया इत्यंभूत कळवावी.

श्रीहरि १२:२२, १३ डिसेंबर २००७ (UTC)

भारतीय राजकीय पक्ष

धन्यवाद अभय

सुभाष राऊत ०७:०९, १२ डिसेंबर २००७ (UTC)

मराठीचे संवर्धन

Thanks Abhay, for detailed review and comments. And also thanks for being very open.

I also have been out of Maharashtra for last 4 years. When I was staying in Maharashtra, nothing actually bothered me. I thought everything was going good. But when I moved to south India, I saw how the people over there and the state government supports their people and language.

I am replying to your comments below. 1-10.


0. I observed that Marathi people are more than willing to speak in Hindi (if the other person asks something in Hindi, then it is a great opportunity!). So, the people migrating (for job opportunities) do not face any need to learn and speak Marathi. Marathi in social world is at decline. In South, however (e.g. Bangalore) many people use Kannada or English instead of Hindi. So migrating people get some difficulties in staying.


1. [महाराष्ट्रात अमराठी चित्रपट चालतात - This is a reflection on the demographics.] In Mah, Marathi speaking population is around 70-80%. However proportion of Marathi movies screened is < 5%. In Bangalore, Kannada people are around 60% and Kannada movies screened is also close to that. This is not the reflection of demographics, however it is the reflection of 'preference of demographics'.

The point is most Marathi people watch Hindi movies. Marathi people should watch good and quality movies in other languages (e.g. Hindi, English) but they should also watch and support Marathi movies. Nowadays, good movies are coming up, but we need to support more.

If we go to any Marathi household in Mah. and ask to play "गाण्यांच्या भेंड्या", by default, everyone starts Hindi songs. जुनी, नवीन मराठी गाणी येणारे लोक खूप कमी आहेत.


2. [नोकऱ्या - माझ्या मते याचे कारण आहे की सामान्य मराठी माणूस शेळपट आहे.] I agree. We need to support and upskill our people and also make them aware. Go to any railway station in south india and you will find almost all employees from the same state. मी पुण्याला रेल्वे स्टेशनवर ’पूछताछ’ खिडकीमध्ये मराठीतून विचारले तर समोरच्याने वाकडे तोंड करुन उत्तर दिले: ’हिंदी मे बोलिये.’. Marathi people easily go for talking in Hindi. So, no settlers bother to learn Marathi. The proportion of non-Marathi speaking settlers is increasing and in Mumbai, if you talk in Marathi, you will be fooled.


3. [क्लेरिकल, कॉल सेंटरमध्ये मराठी माणसाला योग्य मार्गाने न्याय मिळाला पाहिजे - Justice is EARNED, not begged for. ] I agree completely. And we need to increase awareness among our brothers and sisters. मराठी माणसाची स्थिती ’आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं’ अशी आहे. I am reiterating again that we also need to upskill and educate more and more Marathi people.


4. [सार्वजनिक फलक - लिहा. स्थानिक रेल्वे, महापालिका, चित्रपटगृहमालक...जो असेल त्याला पत्र लिहा. बोलण्यास घाबरू नका.] I agree completely. In bangalore, the state has a made a law to have all boards in Kannada first. And it is STRICTLY implemented. There are organisations which blaken the boards not written in Kannada.


5. [सण - मराठी सण अवश्य साजरे करा. आपल्या चालीरीती अभिमानाने मिरवा.] I agree completely.


6. [मराठी वृत्तपत्रांना मराठीतच बातम्या देण्याचे आवाहन करा ] I agree again. Again we need to create awareness. Marathi TV Channels have many advt.s in Hindi, in Marathi news (about Mumbai or Mah.) many of Marathi leaders speak in Hindi (probably because the reporter asks in Hindi). On Kannada channels, I have never seen advt in other language. Also their CMs., Mayors etc. talk in Kannada in front of Media.


7. [इंग्लिश शिका. स्पॅनिश शिका, रशियन शिका.] I agree. Learning English has tremendous competitive and opportunity advantage. But also we need to make sure that in Mah., settlers are gradually learning Marathi. Be roman in Rome.


8. [आपले तेच चांगले अशा भ्रमात राहू नका.] I agree again.

9. [शासनाची मदत घ्या पण त्यावर विसंबून राहू नका.] I agree again.

10. [आपली भाषा विनाकारण क्लिष्ट करू नका.] I agree. Nothing wrong in accepting simple words from other languages. e.g. Mobile, Cell, Trip, TV, MP3 etc. Also, It is good to have higher education in English.


Finally, Only Marathi people can support and empower Marathi. If Marathi loses importance and necessity in the state, no one migrating here is going to learn it and it will be endangered. (Like Native American languages, it will be native Maharashtrian language.)


I would like to request you whether we can use Marathi Wikipedia to spread the word? We can probably add one page with title मराठीचे संवर्धन and list down the things that can be done to empower Marathi. This will be of great help.


Thanks again, हेरंब एम. १०:५५, १२ डिसेंबर २००७ (UTC)