"जमा (अर्थव्यवहार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो →‎top: शुद्धलेखन using AWB
ओळ १०: ओळ १०:


३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो.
३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो.
{{साचा:बॅंकिंग}}
{{बॅंकिंग}}


[[वर्ग:बॅंकिंग]]
[[वर्ग:बँकिंग]]

१०:३९, १८ सप्टेंबर २०२० ची आवृत्ती

अर्थव्यवहारात खात्यावर रक्कम जमा होणे (इंग्लिश: Credit) म्हणजे त्या खात्याची शिल्लक वाढणे होय.

बॅंकेत किंवा इतर वित्तसंस्थेत ज्याचे खाते असते त्या खातेदाराने आपल्या खात्यामध्ये पैसे भरणे याला 'खात्यावर रक्कम जमा होणे ' असे म्हणतात.

वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'जमा' या शब्दाचा अर्थ बदलतो

१) व्यक्तिगत खाते - जो पैसे देतो त्याचे खाते जमा होते (धनको). जो पैसे घेतो त्याचे खाते नावे होते.

२) मालमत्ता खाती - जी मालमत्ता बाहेर जाते ती खात्यावर जमा होते. जी मालमत्ता आत येते ती खात्यावर नावे होते.

३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो. साचा:बॅंकिंग