"मोइनुद्दीन अहमद कुरेशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
+image #WPWPTR #WPWP
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Moeenuddin Ahmad Qureshi.jpg|इवलेसे|मोइनुद्दीन अहमद कुरेशी]]
'''मोइनुद्दीन अहमद कुरेशी''' ([[उर्दू भाषा|उर्दू]]: معین الدین احمد قریشی ; [[रोमन लिपी]]: ''Moeenuddin Ahmad Qureshi'' ;) ([[एप्रिल १६]], [[इ.स. १९३०]] - हयात) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] राजकारणी व १८ जुलै, इ.स. १९९३ ते १९ ऑक्टोबर, इ.स. १९९३ या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९८० ते इ.स. १९९१ या काळात तो [[जागतिक बॅंक|जागतिक बॅंकेत]] वरिष्ठ उपाध्यक्षपदावरही होता.

०९:०३, २३ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती

मोइनुद्दीन अहमद कुरेशी

मोइनुद्दीन अहमद कुरेशी (उर्दू: معین الدین احمد قریشی ; रोमन लिपी: Moeenuddin Ahmad Qureshi ;) (एप्रिल १६, इ.स. १९३० - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी व १८ जुलै, इ.स. १९९३ ते १९ ऑक्टोबर, इ.स. १९९३ या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९८० ते इ.स. १९९१ या काळात तो जागतिक बॅंकेत वरिष्ठ उपाध्यक्षपदावरही होता.

बाह्य दुवे