"दत्ता भगत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ११२: ओळ ११२:
===दत्ता भगत यांच्या लेखनाचा वेध घेणारी पुस्तके ===
===दत्ता भगत यांच्या लेखनाचा वेध घेणारी पुस्तके ===
{| class="wikitable"
{| class="wikitable"
|'''क्र.क्र.'''
|'''क्र.'''
|'''पुस्तकाचे नाव''' '''क्र.'''
|'''पुस्तकाचे नाव''' '''.'''
|'''लेखकाचे नाव''' '''क्र.'''
|'''लेखकाचे नाव''' '''.'''
|'''प्रकाशक'''
|'''प्रकाशक'''
|'''वर्ष''' '''क्र.'''
|'''वर्ष''' ''''''

|१
|१
ओळ १४८: ओळ १४८:
|२००९
|२००९

===आगामी पुस्तके===
===आगामी पुस्तके===
# प्रश्नायण (ललित लेख) – निर्मल प्रकाशन, नांदेड
# प्रश्नायण (ललित लेख) – निर्मल प्रकाशन, नांदेड

१५:५९, ३० जुलै २०२० ची आवृत्ती

प्रा. दत्तात्रय गणपतराव भगत
जन्म १३ जून, १९४५ (1945-06-13) (वय: ७८)
वाघी, ता. जि. नांदेड
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखन, संशोधन, वक्ते, साहित्यिक, विचारवंत
भाषा मराठी
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले
प्रभावित प्रल्हाद लुलेकर
पुरस्कार महाराष्ट्र राज्य : लेखन पुरस्कार (पाच),

प्रा. दत्ता गणपतराव भगत (जन्म:१३ जून इ.स. १९४५) हे लेखक, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक व व्याख्याते आहेत.त्यांनी सन १९७० मध्ये एम.ए. मराठी पीपल्स कॉलेज, नांदेड येथून सर्व प्रथम श्रेणीत प्राप्त केली असून अधियाख्याते मराठी विभाग प्रमुख म्हणून पद भुषवले आहे.

कारकीर्द

प्राचार्य

सन १९९४ ते १९९६ पीपल्स कॉलेज,नांदेड

मराठी विभाग प्रमुख

प्रकाशित लेखन व साहित्य

लेखन आणि साहित्य

ग्रंथ संपदा
अ.क्र पुस्तकाचे नाव प्रकाशन वर्ष प्रकाशन तथा विशेष
होळी (कथा) १९७३ प्रौढ साक्षर विभाग, महा. शासन
बौद्ध पूजा पाठ विधी, १९७३ भारतीय बौद्ध महासभा, नांदेड
कायापालट (कथा) १९७४ प्रौढ साक्षर विभाग, महा. शासन
आवर्त आणि इतर एकांकिका १९७८ शारदा प्रकाशन, नांदेड [१]
चक्रव्यूह आणि इतर एकांकिका १९८० शारदा प्रकाशन, नांदेड
जहाज फुटलं आहे आणि इतर एकांकिका १९८२ निर्मल प्रकाशन, नांदेड
अश्मक (नाटक) १९८५ संबोधि प्रकाशन, मुंबई [२]
खेळिया (नाटक) १९८६ कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
वाटा पळवाटा (नाटक) १९८६ कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
१० दलित साहित्य: दिशा आणि दिशांतर १९९२ अभय प्रकाशन, नांदेड
११ दलित साहित्य: वांङ्मयीन प्रवाह १९९३ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
१२ नरहर कुरुंदकरांच्या लेखनाची सूची १९९४ संगत प्रकाशन, नांदेड
१३ निवडक एकांकिका १९९६ अभय प्रकाशन नांदेड [३]
१४ विजयी विश्व तिरंगा प्यारा (वैचारिक) २००१ शांभवी प्रकाशन, औरंगाबाद
१५ निळी वाटचाल (समीक्षा) २००१ प्रतिमा प्रकाशन, पुणे [४]
१६ नाटक: एक वांङ्मय प्रकार (समीक्षा २००२ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
१७ राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर २००३ मॅकमिलन प्रकाशन, पुणे
१८ आधुनिक मराठी वांङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी २००५ चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद
१९ गोष्ट गोधराजाची (मुलांसाठी नाटिका) २००५ साकेत प्रकाशन औरंगाबाद
२० मंडल आयोग, गैरसमज आणि आक्षेप २००७ चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद
२१ शोध पायवाटांचा (ललित लेख) २००८ सुविद्या प्रकाशन, पुणे
२२ पिंपळपानांची सळसळ (ललित लेख) २०१० स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद [५]
२३ समकालीन साहित्य आणि साहित्यिक (समीक्षा) २०१० रजत प्रकाशन, औरंगाबाद[६]
२४ मराठी दलित एकांकिका २०१२ साहित्य अकादमी [७]
२५ गोष्टी बिसापाच्या २०१३ स्पर्श प्रकाशन, पुणे
२६ साहित्य समजून घेतांना २०१४ मीरा प्रकाशन, औरंगाबाद[८]
२७ विजय तेंडूलकर: व्यक्ती आणि कार्य २०१५ साहित्य अकादमी [९],
२८ पुस्तकी वांझ चर्चा (नाटक) २०१९ इसाप पब्लिकेशन, नांदेड
२९ मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास (आरंभापासून १९९० पर्यंत) २०२० महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महा. राज्य

दत्ता भगत यांनी केलेले मराठी अनुवाद

1. सात शिखरे (काश्मिरी कथा) – अख्तर मोहियोद्दीन – साहित्य अकादमी
2. कलंकी (नाटक) – डॉ. लक्ष्मीनारायण लाल
3. म्युलॅटो (नाटक) – लँग्स्टन ह्युजेस

दत्ता भगत यांच्या लेखनाचा वेध घेणारी पुस्तके

क्र. पुस्तकाचे नाव . लेखकाचे नाव . प्रकाशक वर्ष
दत्ता भगत यांचे नाट्य विश्व डॉ. रमेश जनबंधू महाबोधी सिध्दार्थ प्रकाशन, नागपूर १९९२
दत्ता भगत यांची नाटके प्रा. शैलेश त्रिभुवन पॉपिलॉन पब्लिशिंग हाउस, पुणे २००१
वाटा पळवाटा – कलन आणि आकलन संपा. मधुकर राहेगावकर कैलाश पब्लिकेशन, औरंगाबाद २००४
जातक (गौरवग्रंथ) संपा. प्रल्हाद लुलेकर कैलाश पब्लिकेशन, औरंगाबाद २००५
दलित नाटक आणि दत्ता भगत यांचे नाट्य विश्व प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ कैलाश पब्लिकेशन, औरंगाबाद २००९

आगामी पुस्तके

1. प्रश्नायण (ललित लेख) – निर्मल प्रकाशन, नांदेड
2. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय कार्याची कालिकसुची: १४९८ ते १ मे १९६०
3. आधारवेल – (मातोश्री रमाई आणि बाबासाहेब यांच्या सहजीवानावरील नाटक) – निर्मल प्रकाशन, नांदेड
4. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान (डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

सहभाग

साहित्य अकादमी, मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमी, झारखंड आदिवासी रंगमंच आखाडा, विविध विद्यापीठीय मराठी अभ्यास मंडळे इ. संस्थांनी आयोजित केलेल्या परिसंवादात सहभाग याशिवाय पन्नास समीक्षा लेख आणि पन्नास पुस्तकांच्या प्रस्तावना इ.

सदस्य

साहित्य अकादमी, विश्वकोश, विविध विद्यापीठांची मराठी भाषा अभ्यास मंडळे, साहित्य परिषदा. माजी सदस्य सचिव:डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समिती, महाराष्ट्र राज्य. उपाध्यक्ष:महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण मसुदा समिती. अध्यक्ष:नरहर कुरुंदकर अभ्यास केंद्र, नांदेड अध्यक्ष:महाविद्यालयीन विकास समिती, पीपल्स कॉलेज, नांदेड.

पुरस्कार आणि सन्मान

• महाराष्ट्र राज्य : लेखन पुरस्कार (पाच),
• आदर्श शिक्षक, दलित मित्र महाराष्ट्र फाऊंडेशन, नाट्यदर्पण, नांदेड भूषण.
• अध्यक्ष: अ . भा . ३ रे दलित नाट्यसंमेलन, अंबाजोगाई.
• ८६ वे अ . भा . मराठी नाट्यसंमेलन , नांदेड १३ वे अ. भा. आंबेडकरी साहित्यसंमेलन, नागपूर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीचा जीवन साधना गौरव पुरस्कार २०१७.
• डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार : द्वारा मारवाडी फाऊंडेशन, नागपूर, पाच लक्ष रुपये आणि पानचिन्ह २०१७.[१०]

विद्यापीठ कारकीर्द

1. कुलपतींचे प्रतिनिधी, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९६ ते २००१
2. संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड ऑगस्ट १९९७ ते नोव्हें. १९९७
3. अध्यक्ष, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९५ ते डिसें. १९९७
4. सदस्य, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ,, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
5. विषय तज्ज्ञ, संपादक मंडळ महा. राज्य उ. माध्य. मंडळ कुमारभारती (१० वी) २००७
6. सदस्य, अॅकॅडमिक कौन्सिल स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड.
7. सदस्य, प्राध्यापक निवड समिती तज्ज्ञ अथवा कुलगुरूंचे प्रतिनिधी स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड / डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
8. सदस्य संलग्नीकरण समिती स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड / डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
9. सदस्य, राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार मंडळ, मराठवाडा विद्यापीठ / स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
10. सदस्य, प्रौढ साक्षरता सल्लागार मंडळ, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
11. कस्टोडीयन नांदेड जिल्हा परीक्षा मुल्यांकन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद / स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
12. सदस्य बहि:शाल शिक्षण मंडळ मराठवाडा विद्यापीठ / स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
13. सदस्य ग्रंथालय सल्लागार मंडळ, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९६ ते २००१
14. मुख्य संपादक 'ज्ञानतीर्थ' स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९५ ते १९९७
15. संयोजक मराठी विषयाच्या प्राध्यापकांचे उद्बोधन वर्ग स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९७. स्टाफ अकादमी कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद १९९९ – २००१
16. मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद द्वारा आयोजित चर्चासत्रांचे संयोजक – कवितेची कार्यशाळा २४, २५ जाने. २०००
17. सदस्य. रा. से. यो. बुलेटीन, संपादक मंडळ मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद १९८०

बाह्यदुवे

संदर्भ

1. ^ "आवर्त-Aavart by Prof. Datta Bhagat - Nirmal Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
2. ^ "अश्मक-Ashmak by Prof. Datta Bhagat - Abhay Prakaashan - Nanded - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
3. ^ "निवडक एकांकिका-Nivdak Ekankika by Prof. Datta Bhagat - Abhay Prakaashan - Nanded - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
4. ^ "निळी वाटचाल-Nili Vatchal by Prof. Datta Bhagat - Pratima Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
5. ^ "पिंपळपानांची सळसळ-Pimpalpananchi Salsal by Prof. Datta Bhagat - Swarup Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
6. ^ "समकालीन साहित्य आणि साहित्यिक-Samakalin Sahitya Ani Sahityik by Prof. Datta Bhagat - Rajat Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
7. ^ "Marathi Dalit Ekankika". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
8. ^ "साहित्य समजून घेताना-Sahitya Samajun Ghetana by Prof. Datta Bhagat - Mira Books And Publication - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
9. ^ "विजय तेंडूलकर (मराठी)-Vijay Tendulkar (Marathi) by Prof. Datta Bhagat - Sahitya Akademi - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
10. ^ "नागपूर | देशात कलाकारांची मुस्काटदाबी- दत्ता भगत". 24taas.com. 2017-11-26. 2020-07-26 रोजी पाहिले.