"दत्ता भगत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो संदर्भ जोडले
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = प्रा. दत्ता भगत
| नाव = प्रा. दत्तात्रय गणपत भगत
| चित्र =
| चित्र =
| चित्र_रुंदी = 250px
| चित्र_रुंदी = 250px
ओळ ७: ओळ ७:
| टोपण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1945|06|13|df=y}}
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1945|06|13|df=y}}
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान = वाघी, ता. जि. नांदेड
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान =
ओळ ३२: ओळ ३२:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''प्रा. दत्ता भगत''' (जन्म:[[१३ जून]] [[इ.स. १९४५]]) हे लेखक, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक व व्याख्याते आहेत.त्यांनी सन १९७० मध्ये एम.ए. मराठी सर्व प्रथम प्राप्त केली असून अधियाख्याते मराठी विभाग प्रमुख म्हणून पद भुषवले आहे.
'''प्रा. दत्ता भगत''' (जन्म:[[१३ जून]] [[इ.स. १९४५]]) हे लेखक, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक व व्याख्याते आहेत.त्यांनी सन १९७० मध्ये एम.ए. मराठी
पीपल्स कॉलेज, नांदेड येथून सर्व प्रथम श्रेणीत प्राप्त केली असून अधियाख्याते मराठी विभाग प्रमुख म्हणून पद भुषवले आहे.
==कारकीर्द==
==कारकीर्द==
===प्राचार्य===
===प्राचार्य===
ओळ ९६: ओळ ९७:
*८६ वे अ . भा . मराठी नाट्यसंमेलन , नांदेड १३ वे अ. भा. आंबेडकरी साहित्यसंमेलन, नागपूर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीचा जीवन साधना गौरव पुरस्कार २०१७.
*८६ वे अ . भा . मराठी नाट्यसंमेलन , नांदेड १३ वे अ. भा. आंबेडकरी साहित्यसंमेलन, नागपूर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीचा जीवन साधना गौरव पुरस्कार २०१७.
*डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार : द्वारा मारवाडी फाऊंडेशन, नागपूर, पाच लक्ष रुपये आणि पानचिन्ह २०१७.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/marathi/video/nagpur-dutta-bhagat-on-political-parties-putting-ban-on-padmavati-movie/396088|title=नागपूर {{!}} देशात कलाकारांची मुस्काटदाबी- दत्ता भगत|date=2017-11-26|website=24taas.com|access-date=2020-07-26}}</ref>
*डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार : द्वारा मारवाडी फाऊंडेशन, नागपूर, पाच लक्ष रुपये आणि पानचिन्ह २०१७.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/marathi/video/nagpur-dutta-bhagat-on-political-parties-putting-ban-on-padmavati-movie/396088|title=नागपूर {{!}} देशात कलाकारांची मुस्काटदाबी- दत्ता भगत|date=2017-11-26|website=24taas.com|access-date=2020-07-26}}</ref>
==विद्यापीठ कारकीर्द==

# कुलपतींचे प्रतिनिधी, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९६ ते २००१
# संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड ऑगस्ट १९९७ ते नोव्हें. १९९७
# अध्यक्ष, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९५ ते डिसें. १९९७
# सदस्य, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ,, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
# विषय तज्ज्ञ, संपादक मंडळ महा. राज्य उ. माध्य. मंडळ कुमारभारती (१० वी) २००७
# सदस्य, अॅकॅडमिक कौन्सिल स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड.
# सदस्य, प्राध्यापक निवड समिती तज्ज्ञ अथवा कुलगुरूंचे प्रतिनिधी स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड / डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
# सदस्य संलग्नीकरण समिती स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड / डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
# सदस्य, राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार मंडळ, मराठवाडा विद्यापीठ / स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
# सदस्य, प्रौढ साक्षरता सल्लागार मंडळ, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
# कस्टोडीयन नांदेड जिल्हा परीक्षा मुल्यांकन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद / स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
# सदस्य बहि:शाल शिक्षण मंडळ मराठवाडा विद्यापीठ / स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
# सदस्य ग्रंथालय सल्लागार मंडळ, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९६ ते २००१
# मुख्य संपादक 'ज्ञानतीर्थ' स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९५ ते १९९७
# संयोजक मराठी विषयाच्या प्राध्यापकांचे उद्बोधन वर्ग स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९७. स्टाफ अकादमी कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद १९९९ – २००१
# मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद द्वारा आयोजित चर्चासत्रांचे संयोजक – कवितेची कार्यशाळा २४, २५ जाने. २०००
# सदस्य. रा. से. यो. बुलेटीन, संपादक मंडळ मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद १९८०
==बाह्यदुवे==
==बाह्यदुवे==
*[https://zeenews.india.com/marathi/video/nagpur-dutta-bhagat-on-political-parties-putting-ban-on-padmavati-movie/396088|डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार:द्वारा मारवाडी फाऊंडेशन]
*[https://zeenews.india.com/marathi/video/nagpur-dutta-bhagat-on-political-parties-putting-ban-on-padmavati-movie/396088|डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार:द्वारा मारवाडी फाऊंडेशन]

१५:१२, ३० जुलै २०२० ची आवृत्ती

प्रा. दत्तात्रय गणपत भगत
जन्म १३ जून, १९४५ (1945-06-13) (वय: ७८)
वाघी, ता. जि. नांदेड
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखन, संशोधन, वक्ते, साहित्यिक, विचारवंत
भाषा मराठी
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले
पुरस्कार महाराष्ट्र राज्य : लेखन पुरस्कार (पाच),

प्रा. दत्ता भगत (जन्म:१३ जून इ.स. १९४५) हे लेखक, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक व व्याख्याते आहेत.त्यांनी सन १९७० मध्ये एम.ए. मराठी पीपल्स कॉलेज, नांदेड येथून सर्व प्रथम श्रेणीत प्राप्त केली असून अधियाख्याते मराठी विभाग प्रमुख म्हणून पद भुषवले आहे.

कारकीर्द

प्राचार्य

सन १९९४ ते १९९६ पीपल्स कॉलेज,नांदेड

मराठी विभाग प्रमुख

प्रकाशित लेखन व साहित्य

एकांकिका

  • आवर्त,(निर्मल प्रकाशन , इ.स. १९७८)[१]
  • चक्रव्यूह,(शारदा प्रकाशन,नांदेड, इ.स. १९७८)
  • जहाज फुटलं आहे,आम्ही सगळे.
  • निवडक एकांकिका (अभय प्रकाशन, नांदेड , इ.स. १९९५)[२]
  • मराठी दलित एकांकिका [३]

नाटक

  • अश्मक(संबोधी प्रकाशन, मुंबई, सन १९८५)[४]
  • खेळिया (कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे, सन १९८६
  • वाटा - पळवाटा (कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे, सन १९८६)
  • पुस्तकी वांझ चर्चा

कुमारांसाठी नाटक

  • गोष्ट गोधराजाची (बालनाटिका), साकेत प्रकाशन, इ.स २००४
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर (चरित्र).

समीक्षा

  • निळी वाटचाल (प्रतिमा प्रकाशन पुणे, इ.स. २००१)[५]
  • आधुनिक मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी,
  • साहित्य समजून घेताना,( मीरा बुक्‍स अँड पब्लिकेशन)[६]
  • समकालीन साहित्य आणि साहित्यिक,(रजत प्रकाशन)[७]
  • विजय तेंडुलकर (व्यक्ती आणि वाङ्मय)[८],
  • दलित साहित्य : दिशा आणि दिशांतर.
  • दलित साहित्य : वाङ्मयीन प्रवाह, (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक,इ.स. १९९३)
  • नाटक (समीक्षा), यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक, इ.स. २००२ .

ललित

पिंपळपानांची सळसळ, पाऊलवाटा.

संकीर्ण

  • बौद्ध पूजा पाठविधी (संकीर्ण), भारतीय बौद्ध महासभा इ.स. १९७३
  • आधुनिक मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी , (चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद, इ.स. २००५)

कथा

होळी (कथा), महाराष्ट्र शासन प्रौढ साक्षरता विभाग इ.स. १९७३

वैचारिक

  • पिंपळ पानांची सळसळ (स्वरूप प्रकाशन)[९]

संपादन

  • नरहर कुरुंदकर यांचे दहा लेखसंग्रह, (संगत प्रकाशन, नांदेड, इ.स. १९९४)
  • परिवर्तन : संकल्पना, वेध आणि वास्तव (कल्पना प्रकाशन, नांदेड, इ.स. १९९६.
  • वेध आणि वास्तव (डॉ.जे.एम. वाघमारे गौरवग्रंथ)
  • सभासदाची बखर (प्रतिमा प्रकाशन, पुणे इ.स. २००२)
  • तृतीय रत्न - म. फुले (शब्दालय प्रकाशन , श्रीरामपूर, इ.स. २००३)[१०]
  • संपादन साहाय्य प. पू. स्वामी रामानंद तीर्थ विशेषांक , इ.स १९७३. कुमार भारती, महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळ , पुणे, इ.स. १९९४.
  • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, वाङ्मय अभ्यास मंडळ संपादित एकूण ६ पुस्तके .

अनुवाद

वाटा पळवाटा, अश्मक, आवर्त आणि जहाज फुटले आहे या नाटकांचा इंग्रजी, हिंदी, तेलुगू आणि कन्नड भाषेत अनुवाद आणि सादरीकरण झालेले आहे.

स्फुटलेखन

  • विजयी विश्व तिरंगा प्यारा. (शांभवी प्रकाशन इ.स. २००१)

सहभाग

साहित्य अकादमी, मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमी, झारखंड आदिवासी रंगमंच आखाडा, विविध विद्यापीठीय मराठी अभ्यास मंडळे इ. संस्थांनी आयोजित केलेल्या परिसंवादात सहभाग याशिवाय पन्नास समीक्षा लेख आणि पन्नास पुस्तकांच्या प्रस्तावना इ.

सदस्य

साहित्य अकादमी, विश्वकोश, विविध विद्यापीठांची मराठी भाषा अभ्यास मंडळे, साहित्य परिषदा. माजी सदस्य सचिव:डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समिती, महाराष्ट्र राज्य. उपाध्यक्ष:महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण मसुदा समिती. अध्यक्ष:नरहर कुरुंदकर अभ्यास केंद्र, नांदेड अध्यक्ष:महाविद्यालयीन विकास समिती, पीपल्स कॉलेज, नांदेड.

पुरस्कार आणि सन्मान

  • महाराष्ट्र राज्य : लेखन पुरस्कार (पाच),
  • आदर्श शिक्षक, दलित मित्र महाराष्ट्र फाऊंडेशन, नाट्यदर्पण, नांदेड भूषण.
  • अध्यक्ष: अ . भा . ३ रे दलित नाट्यसंमेलन, अंबाजोगाई.
  • ८६ वे अ . भा . मराठी नाट्यसंमेलन , नांदेड १३ वे अ. भा. आंबेडकरी साहित्यसंमेलन, नागपूर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीचा जीवन साधना गौरव पुरस्कार २०१७.
  • डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार : द्वारा मारवाडी फाऊंडेशन, नागपूर, पाच लक्ष रुपये आणि पानचिन्ह २०१७.[११]

विद्यापीठ कारकीर्द

  1. कुलपतींचे प्रतिनिधी, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९६ ते २००१
  2. संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड ऑगस्ट १९९७ ते नोव्हें. १९९७
  3. अध्यक्ष, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९५ ते डिसें. १९९७
  4. सदस्य, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ,, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
  5. विषय तज्ज्ञ, संपादक मंडळ महा. राज्य उ. माध्य. मंडळ कुमारभारती (१० वी) २००७
  6. सदस्य, अॅकॅडमिक कौन्सिल स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड.
  7. सदस्य, प्राध्यापक निवड समिती तज्ज्ञ अथवा कुलगुरूंचे प्रतिनिधी स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड / डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
  8. सदस्य संलग्नीकरण समिती स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड / डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
  9. सदस्य, राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार मंडळ, मराठवाडा विद्यापीठ / स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
  10. सदस्य, प्रौढ साक्षरता सल्लागार मंडळ, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
  11. कस्टोडीयन नांदेड जिल्हा परीक्षा मुल्यांकन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद / स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
  12. सदस्य बहि:शाल शिक्षण मंडळ मराठवाडा विद्यापीठ / स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
  13. सदस्य ग्रंथालय सल्लागार मंडळ, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९६ ते २००१
  14. मुख्य संपादक 'ज्ञानतीर्थ' स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९५ ते १९९७
  15. संयोजक मराठी विषयाच्या प्राध्यापकांचे उद्बोधन वर्ग स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९७. स्टाफ अकादमी कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद १९९९ – २००१
  16. मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद द्वारा आयोजित चर्चासत्रांचे संयोजक – कवितेची कार्यशाळा २४, २५ जाने. २०००
  17. सदस्य. रा. से. यो. बुलेटीन, संपादक मंडळ मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद १९८०

बाह्यदुवे

संदर्भ

  1. ^ "आवर्त-Aavart by Prof. Datta Bhagat - Nirmal Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
  2. ^ "निवडक एकांकिका-Nivdak Ekankika by Prof. Datta Bhagat - Abhay Prakaashan - Nanded - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Marathi Dalit Ekankika". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
  4. ^ "अश्मक-Ashmak by Prof. Datta Bhagat - Abhay Prakaashan - Nanded - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
  5. ^ "निळी वाटचाल-Nili Vatchal by Prof. Datta Bhagat - Pratima Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
  6. ^ "साहित्य समजून घेताना-Sahitya Samajun Ghetana by Prof. Datta Bhagat - Mira Books And Publication - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
  7. ^ "समकालीन साहित्य आणि साहित्यिक-Samakalin Sahitya Ani Sahityik by Prof. Datta Bhagat - Rajat Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
  8. ^ "विजय तेंडूलकर (मराठी)-Vijay Tendulkar (Marathi) by Prof. Datta Bhagat - Sahitya Akademi - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
  9. ^ "पिंपळपानांची सळसळ-Pimpalpananchi Salsal by Prof. Datta Bhagat - Swarup Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
  10. ^ "तृतीय रत्न-Trutiy Ratna by Mahatma Jotirao Phule - Shabdalay Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
  11. ^ "नागपूर | देशात कलाकारांची मुस्काटदाबी- दत्ता भगत". 24taas.com. 2017-11-26. 2020-07-26 रोजी पाहिले.