"लोहस्तंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ २७: ओळ २७:
हा त्याच्या बांधकामात वापरल्या जाणार्‍या धातूंच्या गंज-प्रतिरोधक रचनेसाठी प्रसिद्ध आहे. स्तंभाचे वजन {{convert|3000|kg|lbs|-3|abbr=on}} पेक्षा जास्त असून असे मानले जाते की याची निर्मिती कदाचित उदागिरी लेण्यांच्या बाहेर केली गेली{{sfn|आय बालसुब्रमण्यम|२००५|p=१}} आणि , [[दिल्ली सल्तनत]]च्या सुरूवातीला ते सध्याच्या ठिकाणी उभे केले गेले गेले.
हा त्याच्या बांधकामात वापरल्या जाणार्‍या धातूंच्या गंज-प्रतिरोधक रचनेसाठी प्रसिद्ध आहे. स्तंभाचे वजन {{convert|3000|kg|lbs|-3|abbr=on}} पेक्षा जास्त असून असे मानले जाते की याची निर्मिती कदाचित उदागिरी लेण्यांच्या बाहेर केली गेली{{sfn|आय बालसुब्रमण्यम|२००५|p=१}} आणि , [[दिल्ली सल्तनत]]च्या सुरूवातीला ते सध्याच्या ठिकाणी उभे केले गेले गेले.
==भौतिक वर्णन==
==भौतिक वर्णन==
स्तंभाची उंची, त्याच्या शिखरापासून पायापर्यंत, {{convert|7.21|m|ftin|abbr=on}} इतकी असून पायाचा {{convert|1.12|m|abbr=on}} भाग जमिनीखाली आहे. त्याच्या शिखराच्या भागाची उंची {{convert|306|mm|in|abbr=on|0}} इतकी आहे. खांबाचे वजन {{convert|6|tonne|lb|0|lk=in|spell=in}} पेक्षा जास्त आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत| आडनाव = जोशी| पहिलेनाव = एम्.सी. | authorlink = | title = द मेहरौली आयर्न पिलर | journal = दिल्ली: एन्शंट हिस्ट्री | प्रकाशक= बर्घाह्न बुक्स | year = २००७| url = | isbn = 978-81-87358-29-9}}</ref>. खांबाच्या गंजप्रतिरोधक क्षमतेमुळे त्याने पुरातत्वशास्त्रज्ञ आणि पदार्थविज्ञान शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि त्या खांबाला "पुरातन भारतीय कारागिरांच्या लोह काढणे आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या उच्च कौशल्याची साक्ष" म्हणून ओळखले जाते. <ref name="home.iitk.ac.in" /><ref>{{ स्रोत पुस्तक |last=योशिओ वासेदा |first=शिगेरु सुझुकी | शीर्षक = कॅरेक्टरायझेशन ऑफ करोजन प्रोडक्ट्स ऑन स्टील सरफेसेस | पृष्ठ =vii | प्रकाशक=स्प्रिंगर | url = https://books.google.com/books?id=E_clmVK12YsC&pg=PR7&dq=iron+pillar+not+corrosive |isbn = 978-3-540-35177-1 | वर्ष = 2006}}</ref><br>
फॉस्फरसमुळे लोहस्तंभावर असणाऱ्या हलक्याशा गंजाच्या आवरणातील अस्थिर ऑक्सिहायड्रॉक्साइडचे रूपांतर स्थिर ऑक्सिहायड्रॉक्साइडमध्ये होते आणि गंजण्याची प्रक्रिया मंदावते. अधिक कालावधीनंतर यापेक्षा जास्त स्थिर असे लोखंडाचे संयुग मॅग्नेटाइट तयार होते. लोखंडामधील फॉस्फरसचा हवेतील बाष्पाशी संपर्क येऊन फॉस्फरिक आम्ल तयार होते. फॉस्फरिक आम्लाची लोखंडावर अभिक्रिया होऊन आयर्न-हायड्रोजन-फॉस्फेट- हायड्रेटचे गंजप्रतिबंधक आवरण तयार होते. हे आवरण अस्फटिकी स्वरूपात असते. लोहस्तंभाचे वजन सहा टन म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे सांद्रीकरण आणि निर्जलीभवन या चक्रास चालना मिळते. यामुळे अस्फटिकी आयर्न हायड्रोजन फॉस्फेट हायड्रेटचे रूपांतर स्फटिकी स्वरूपात होते. या स्फटिकांमुळे गंजाच्या आवरणातील छिद्रे आणि भेगा भरून निघतात आणि गंजण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. <ref>{{स्रोत पुस्तक | last = डॉ. देशपांडे | first = प्रविण प्रल्हाद | title = प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय धातुशास्त्राचा संक्षिप्त इतिहास|page= | publisher = राज्य मराठी विकास संस्था| date = २०१४ | isbn = 978-81-208-0592-7}}</ref>
<ref name="home.iitk.ac.in">[http://home.iitk.ac.in/%7Ebala/journalpaper/journal/journalpaper_17.pdf ''ऑन द करोजन रेजिस्टन्स ऑफ द दिल्ली आयर्न पिलर''], आर. बालसुब्रमण्यम, ''करोजन सायन्स'', भाग ४२ (२०००) पान. २१०३-२१२९. ''करोजन सायन्स'' हे गंज विज्ञान आणि अभियांत्रिकी विशेष पुस्तक आहे.</ref>

==संदर्भ आणि नोंदी==
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी|2}}
{{संदर्भयादी|2}}

१८:४७, १८ जुलै २०२० ची आवृत्ती

लोहस्तंभ
दिल्ली येथील लोहस्तंभ
लोहस्तंभ is located in भारत
लोहस्तंभ
भारत मधील स्थान
गुणक 28°31′28.76″N 77°11′6.25″E / 28.5246556°N 77.1850694°E / 28.5246556; 77.1850694
स्थान मेहरौली येथील कुतुब मिनार परिसर, दिल्ली, भारत
उंची ७.२१ मी (२३ फूट ८ इंच)
यांना समर्पित विष्णू

दिल्ली येथील मेहरौली स्थित दिल्ली येथील लोहस्तंभ ही एक २३ फूट ८ इंच (७.२ मीटर) उंच आणि १६ इंच व्यासाची रचना असून त्याची निर्मिती "राजा चंद्र", बहुदा दुसरा चंद्रगुप्त (इ.स. ३७५-४१५) याने केली.[१][२] हा त्याच्या बांधकामात वापरल्या जाणार्‍या धातूंच्या गंज-प्रतिरोधक रचनेसाठी प्रसिद्ध आहे. स्तंभाचे वजन ३,००० किलो (७,००० पौंड) पेक्षा जास्त असून असे मानले जाते की याची निर्मिती कदाचित उदागिरी लेण्यांच्या बाहेर केली गेली[३] आणि , दिल्ली सल्तनतच्या सुरूवातीला ते सध्याच्या ठिकाणी उभे केले गेले गेले.

भौतिक वर्णन

स्तंभाची उंची, त्याच्या शिखरापासून पायापर्यंत, ७.२१ मी (२३ फूट ८ इंच) इतकी असून पायाचा १.१२ मी (३ फूट ८ इंच) भाग जमिनीखाली आहे. त्याच्या शिखराच्या भागाची उंची ३०६ मिमी (१२ इंच) इतकी आहे. खांबाचे वजन ६ टन (१३,२२८ पौंड) पेक्षा जास्त आहे. [४]. खांबाच्या गंजप्रतिरोधक क्षमतेमुळे त्याने पुरातत्वशास्त्रज्ञ आणि पदार्थविज्ञान शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि त्या खांबाला "पुरातन भारतीय कारागिरांच्या लोह काढणे आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या उच्च कौशल्याची साक्ष" म्हणून ओळखले जाते. [५][६]
फॉस्फरसमुळे लोहस्तंभावर असणाऱ्या हलक्याशा गंजाच्या आवरणातील अस्थिर ऑक्सिहायड्रॉक्साइडचे रूपांतर स्थिर ऑक्सिहायड्रॉक्साइडमध्ये होते आणि गंजण्याची प्रक्रिया मंदावते. अधिक कालावधीनंतर यापेक्षा जास्त स्थिर असे लोखंडाचे संयुग मॅग्नेटाइट तयार होते. लोखंडामधील फॉस्फरसचा हवेतील बाष्पाशी संपर्क येऊन फॉस्फरिक आम्ल तयार होते. फॉस्फरिक आम्लाची लोखंडावर अभिक्रिया होऊन आयर्न-हायड्रोजन-फॉस्फेट- हायड्रेटचे गंजप्रतिबंधक आवरण तयार होते. हे आवरण अस्फटिकी स्वरूपात असते. लोहस्तंभाचे वजन सहा टन म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे सांद्रीकरण आणि निर्जलीभवन या चक्रास चालना मिळते. यामुळे अस्फटिकी आयर्न हायड्रोजन फॉस्फेट हायड्रेटचे रूपांतर स्फटिकी स्वरूपात होते. या स्फटिकांमुळे गंजाच्या आवरणातील छिद्रे आणि भेगा भरून निघतात आणि गंजण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. [७] [५]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ फिनबर बेरी फ्लड, २००३, "Pillar, palimpsets, and princely practices", Res, Xliii, न्यूयॉर्क विद्यापीठ, pp97.
  2. ^ "आयआयटीच्या संघाने सोडवले स्तंभाचे रहस्य".
  3. ^ आय बालसुब्रमण्यम २००५, पान. १.
  4. ^ जोशी, एम्.सी. (२००७). "द मेहरौली आयर्न पिलर". दिल्ली: एन्शंट हिस्ट्री. ISBN 978-81-87358-29-9. Missing or empty |url= (सहाय्य)
  5. ^ a b ऑन द करोजन रेजिस्टन्स ऑफ द दिल्ली आयर्न पिलर, आर. बालसुब्रमण्यम, करोजन सायन्स, भाग ४२ (२०००) पान. २१०३-२१२९. करोजन सायन्स हे गंज विज्ञान आणि अभियांत्रिकी विशेष पुस्तक आहे.
  6. ^ योशिओ वासेदा, शिगेरु सुझुकी. p. vii. ISBN 978-3-540-35177-1 https://books.google.com/books?id=E_clmVK12YsC&pg=PR7&dq=iron+pillar+not+corrosive. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ डॉ. देशपांडे, प्रविण प्रल्हाद (२०१४). प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय धातुशास्त्राचा संक्षिप्त इतिहास. राज्य मराठी विकास संस्था. ISBN 978-81-208-0592-7.