"असंभव (मालिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎top: Date error cleanup, replaced: मार्च, → मार्च, जुलै, → जुलै using AWB
छो Bot: Reverted to revision 1780657 by TivenBot on 2020-04-26T10:52:38Z
ओळ ३५: ओळ ३५:
| चित्र प्रकार =
| चित्र प्रकार =
| ध्वनी प्रकार =
| ध्वनी प्रकार =
| पहिला भाग = १२ फेब्रुवारी, इ.स. २००७ <ref name="मटा २००८०७१५">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3233955.cms | title = 'असंभव'चा लवकरच निरोप | प्रकाशक = [[ महाराष्ट्र टाइम्स]] | लेखक = कानविंदे, वैष्णवी | दिनांक = १५ जुलै इ.स. २००८ | ॲक्सेसदिनांक = १० मार्च इ.स. २०१३ | भाषा = मराठी }}</ref>
| पहिला भाग = १२ फेब्रुवारी, इ.स. २००७ <ref name="मटा २००८०७१५">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3233955.cms | title = 'असंभव'चा लवकरच निरोप | प्रकाशक = [[ महाराष्ट्र टाइम्स]] | लेखक = कानविंदे, वैष्णवी | दिनांक = १५ जुलै, इ.स. २००८ | ॲक्सेसदिनांक = १० मार्च, इ.स. २०१३ | भाषा = मराठी }}</ref>
| प्रथम प्रसारण = १२ फेब्रुवारी, इ.स. २००७<ref name="मटा २००८०७१५"/>
| प्रथम प्रसारण = १२ फेब्रुवारी, इ.स. २००७<ref name="मटा २००८०७१५"/>
| शेवटचे प्रसारण = इ.स. २००९
| शेवटचे प्रसारण = इ.स. २००९

२१:४०, १७ जुलै २०२० ची आवृत्ती

असंभव
दिग्दर्शक सतीश राजवाडे
निर्माता पल्लवी जोशी
कलाकार मानसी साळवी, ऊर्मिला कानेटकर, उमेश कामत, नीलम शिर्के, सुनील बर्वे, आनंद अभ्यंकर, सुहास भालेकर, अशोक शिंदे
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
कथा संकलन चिन्मय मांडलेकर
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग १२ फेब्रुवारी, इ.स. २००७ [१]
प्रथम प्रसारण १२ फेब्रुवारी, इ.स. २००७[१] – इ.स. २००९

असंभव ही झी मराठी वाहिनीवरून इ.स. २००७-२००९ या काळात प्रसारित झालेली मराठी मालिका आहे. सतीश राजवाडे याने या मालिकेचे दिग्दर्शन केले असून चिन्मय मांडलेकर याने या मालिकेचे लेखन केले. १२ फेब्रुवारी, इ.स. २००७ रोजी झी मराठीवरून ही मालिका प्रसारित होऊ लागली [१]. मानसी साळवी, ऊर्मिला कानेटकर, उमेश कामत, नीलम शिर्के, सुनील बर्वे, आनंद अभ्यंकर, सुहास भालेकर, अशोक शिंदे इत्यादी कलाकारांच्या हिच्यात प्रमुख भूमिका आहेत.

प्रसारण

२७ अॉगस्ट इ.स. २००७ रोजी असंभव मालिकेचा पहिला भाग झी मराठीवरून प्रसारित झाला. ही मालिका सोमवार ते शुक्रवार, भाप्रवेनुसार रात्री २०३० रोजी प्रसारित होत असे [१]. २९ ऑगस्ट, इ.स. २००९ रोजी हिचा अंतिम भाग प्रसारित झाला [ संदर्भ हवा ].

पात्रयोजना

पात्राचे नाव कलाकार नाते/टिप्पणी
शुभ्रा शास्त्री.
पूर्वजन्मात पार्वती शास्त्री.
मानसी साळवी
ऊर्मिला कानेटकर
शुभ्रा ही आदिनाथ शास्त्री याची पत्नी; तर पूर्वजन्मात हीच पार्वती शास्त्री या नावाने महादेव शास्त्री याची पत्नी असते.
मानसी साळवी आधीच्या काही भागांत या व्यक्तिरेखा रंगवत होती. त्यानंतर मालिका संपेपर्यंत ऊर्मिला कानेटकर हिने या भूमिका रंगवल्या.
आदिनाथ शास्त्री.
पूर्वजन्मात महादेव शास्त्री.
उमेश कामत आदिनाथ शास्त्री हा शुभ्रा हिचा पती; तर पूर्वजन्मात हाच महादेव शास्त्री या नावाने पार्वती शास्त्री हिचा पती असतो.
डॉ. विराज सामंत
पूर्वजन्मात श्रीरंग रानडे
सुनील बर्वे
सुलेखा
पूर्वजन्मात इंदुमती
नीलम शिर्के प्रमुख खलनायिकेची व्यक्तिरेखा.
भालचंद्र
पूर्वजन्मात बल्लाळ
अशोक शिंदे
दीनानाथ शास्त्री आनंद अभ्यंकर
सोपानकाका सुहास भालेकर
अभिमान सरंजामे चिन्मय मांडलेकर
इन्स्पे. विक्रांत भोसले सतीश राजवाडे

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b c d कानविंदे, वैष्णवी. "'असंभव'चा लवकरच निरोप". १० मार्च, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)