"काळभैरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
विस्तृत विवेचन
खूणपताका: Reverted मोठा मजकुर वगळला ? ईमोजी दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: Reverted ईमोजी मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
#कोल्हापूरमधील_जागृत_देवस्थान
मी कोल्हापुरमधील उत्तरेश्वरपेठेत रहतो या पेठेतील काळभैरव मंदिरची महिती देत आहे
#उत्तरेश्वर_पेठेचे_आराध्य_दैवत🙏
#श्रीकाळभैरवनाथ_पालखी_सोहळा🚩
मंदिराचेकोल्हापूरमधील #जागृत देवस्थान, #श्रीउत्तरेश्वर_पेठेचे आराध्य दैवत #श्रीकाळभैवनाथांचा पालखी उत्सव १५-१२-२०१९ रोजी सुरू झाला. चार दिवस अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आलेल्या या सोहळ्याची सांगता #भव्य_नगरप्रदक्षिणेने होत आहे. दि.१९-१२-२०१९ गुरुवार रोजी #श्रीकाळभैवनाथांची व #योगेश्वरीमातेची पालखी भव्य आतषबाजीमध्ये🎇 व पंचवाद्यांच्या🎺गजरात लवाजम्यासह नगरप्रदक्षिणेसाठी ठीक ७:३० वाजता निघणार आहे.या नयनरम्य सोहळ्याचे  साक्षीदार होण्यासाठी सर्व भक्तांना आग्रहाचे निमंत्रण...                                      श्रीकाळभैरवनाथांच्या नावानं चांगभलं...!!!🚩🙏
ब्रम्हहत्येचे महापातक फिटल्यानंतर #श्रीकाळभैरवनाथांनी श्री भगवान शंकरांची पुजाअर्चा करून आठ लक्ष वर्षे #काशी येथे अनुष्ठान केले. त्यावेळी श्री भगवान शंकरानी नाथांवर प्रसन्न होऊन वरदान दिले की "जे माझे चौसष्ठ कोटी #शिवगण आहेत त्यांचा तू #अधिपती होशील व #काशीक्षेत्री पहिल्या पूजेचा मान तुला मिळेल." #कोल्हापूर साक्षात #दक्षिणकाशी जे नाथांना वंदन करतात,त्यांना #यमदूत वंदन करतात. जे नाथांना वंदन करतात त्यांना #बारा_ज्योतिर्लिंग दर्शनाचे पुण्य मिळते.😇
श्रीकाळभैरवनाथांच्या नावानं चांगभलं...!!!🚩🙏

#श्रीकाळभैरवनाथ_देवस्थान
#उत्तरेश्वर_पेठ
#कोल्हापूर

२१:३०, १६ जुलै २०२० ची आवृत्ती

  1. कोल्हापूरमधील_जागृत_देवस्थान
  2. उत्तरेश्वर_पेठेचे_आराध्य_दैवत🙏
  3. श्रीकाळभैरवनाथ_पालखी_सोहळा🚩