"लोहस्तंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १९: ओळ १९:
| नकाशा_मजकूर=
| नकाशा_मजकूर=
| नकाशा_रुंदी =
| नकाशा_रुंदी =
| नकाशा_relief = yes
| map_relief = yes
| गुणक = {{Coord|28|31|28.76|N|77|11|6.25|E}}
| गुणक = {{Coord|28|31|28.76|N|77|11|6.25|E}}
| संकेतस्थळ =
| संकेतस्थळ =

१७:५३, १६ जुलै २०२० ची आवृत्ती

लोहस्तंभ
दिल्ली येथील लोहस्तंभ
लोहस्तंभ is located in भारत
लोहस्तंभ
भारत मधील स्थान
गुणक 28°31′28.76″N 77°11′6.25″E / 28.5246556°N 77.1850694°E / 28.5246556; 77.1850694
स्थान मेहरौली येथील कुतुब मिनार परिसर, दिल्ली, भारत
उंची ७.२१ मी (२३ फूट ८ इंच)
यांना समर्पित विष्णू

दिल्ली येथील मेहरौली स्थित दिल्ली येथील लोहस्तंभ ही एक २३ फूट ८ इंच (७.२ मीटर) उंच आणि १६ इंच व्यासाची रचना असून त्याची निर्मिती "राजा चंद्र", बहुदा दुसरा चंद्रगुप्त (इ.स. ३७५-४१५) याने केली.[१][२] हा त्याच्या बांधकामात वापरल्या जाणार्‍या धातूंच्या गंज-प्रतिरोधक रचनेसाठी प्रसिद्ध आहे. स्तंभाचे वजन ३,००० किलो (७,००० पौंड) पेक्षा जास्त असून असे मानले जाते की याची निर्मिती कदाचित उदागिरी लेण्यांच्या बाहेर केली गेली[३] आणि , दिल्ली सल्तनतच्या सुरूवातीला ते सध्याच्या ठिकाणी उभे केले गेले गेले.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ फिनबर बेरी फ्लड, २००३, "Pillar, palimpsets, and princely practices", Res, Xliii, न्यूयॉर्क विद्यापीठ, pp97.
  2. ^ "आयआयटीच्या संघाने सोडवले स्तंभाचे रहस्य".
  3. ^ आय बालसुब्रमण्यम २००५, पान. १.