"शेटलँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Requesting speedy deletion (Unneeded or broken redirect). (TwinkleGlobal)
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले नवीन पानकाढा विनंती
पहिले वाक्य
 
ओळ १: ओळ १:
'''शेटलँड''', '''झेटलँड''' तथा '''शेटलँड द्वीपसमूह''' हा [[स्कॉटलँडची उत्तर द्वीपे|स्कॉटलँडच्या उत्तर द्वीपांमधील]] एक द्वीपसमूह आहे. [[स्कॉटलँड]]च्या मुख्य भूमीपासून अंदाजे १७० किमी ईशान्येस असलेला हा द्वीपसमूह [[उत्तर समुद्र|उत्तर समुद्रात]] [[फॅरो द्वीपसमूह]] आणि [[नॉर्वे]]च्या मध्ये आहे.
{{Speedy delete|1=Unneeded or broken redirect}}

#पुनर्निर्देशन [[शेटलंड]]
येथे [[मेसोलिथिक कालखंड|मेसोलिथिक काळापासून]] मानवी वस्ती असल्याच्या खुणा आहेत.

[[वर्ग:स्कॉटलंड]]

१०:००, १६ जुलै २०२० ची नवीनतम आवृत्ती

शेटलँड, झेटलँड तथा शेटलँड द्वीपसमूह हा स्कॉटलँडच्या उत्तर द्वीपांमधील एक द्वीपसमूह आहे. स्कॉटलँडच्या मुख्य भूमीपासून अंदाजे १७० किमी ईशान्येस असलेला हा द्वीपसमूह उत्तर समुद्रात फॅरो द्वीपसमूह आणि नॉर्वेच्या मध्ये आहे.

येथे मेसोलिथिक काळापासून मानवी वस्ती असल्याच्या खुणा आहेत.