"मूग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छायाचित्र जोडले. #WPWP
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Sa green gram.jpg|thumb|right|मूग]]
[[चित्र:Sa green gram.jpg|thumb|right|मूग]]
[[File:Vigna radiata MHNT.BOT.2009.17.4.jpg|thumb|''Vigna radiata'']]
[[File:Vigna radiata MHNT.BOT.2009.17.4.jpg|thumb|''Vigna radiata'']]
[[चित्र:Mung Bean - Kolkata 2011-02-10 0975.JPG|thumb|मुगाचे वरण]]
हे एक [[द्विदल]] [[कडधान्य]] आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरला जाणारा एक पदार्थ आहे. याचे [[वरण]] बहुतेक लोक आवडीने खातात. [[चीन]], [[थायलंड]], [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]], [[इंडोनेशिया]], [[ब्रह्मदेश]], [[बांगलादेश|बांग्लादेश]] इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. मूग काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचे असतात. हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. प्राचीन [[भारतीय]] पद्धतीमध्ये [[मुग|मूग]] हे सर्वाधिक पोषणयुक्त [[अन्न|अन्नपदार्थांपैकी]] एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, [[पोटॅशियम]], [[मॅग्नेशियम]], फोलेट, [[तांबे]], [[जस्त]] आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मुग [[आहार|आहारात]] असल्यामुळे अनेक [[रोग|रोगांचा]] प्रतिकार करणे सहज शक्य होते. ह्रदयविकार, [[कर्करोग]], [[मधुमेह]] आणि लठ्ठपणा यासारखे [[रोग]] टाळले जातात.

१३:५४, २ जुलै २०२० ची आवृत्ती

मूग
Vigna radiata
मुगाचे वरण

हे एक द्विदल कडधान्य आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरला जाणारा एक पदार्थ आहे. याचे वरण बहुतेक लोक आवडीने खातात. चीन, थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, बांग्लादेश इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. मूग काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचे असतात. हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. प्राचीन भारतीय पद्धतीमध्ये मूग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मुग आहारात असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते. ह्रदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारखे रोग टाळले जातात.

इतिहास

मुगाचा उगम भारतातला आहे. उत्खननातील पुराव्यानुसार इ.स. पूर्व १५ व्या शतकापासून मूग डाळ भारतीयांना परिचित आहे. बलराज आपल्या 'पाकदर्पण' या ग्रंथामध्ये मुगाच्या डाळीला डाळींचा सम्राट असे संबोधतो. चरक या वनस्पतीचा नामनिर्देश तुवरिका असा करतात.

स्वरूप

मुगांमध्ये साधारण २४ प्रथिने, ५६ ते ६० कर्बोदके, तंतू, तसेच ब आणि क जीवनसत्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसपोटॅशियम असे घटक असतात. इंडोनेशियात मुगाची खीर बनविली जाते. फिलिपाईनसमध्येही मूग गोड पदार्थांसाठी वापरतात. भारतात मुगापासून, शिरा, खिचडी, सांडगे व पापडही बनवितात.

संदर्भ

[१]

  1. ^ https://draxe.com/mung-beans-nutrition/