"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९: ओळ ९:
कुमारसंभवम हे प्रसिद्ध पाच त्यांच्या महाकाव्यातील सुंदर, संस्कृत रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. यात हिमालयाचे वर्णन येते. हे काव्य कालिदासांनी ‘सिवाला’ वाहिले आहे. त्यामुळे जगाच्या जन्मदात्याच्या प्रेमाबद्दल वर्णन करण्याचे कालिदासांनी यात धाडस केलेले आहे. मूळ कल्पना ही स्कंद आणि शिवपुराण यांच्यावर आधारित आहे. शिवाबद्दल उमाचे पार्वतीचे प्रेम याचे परिणामकारक तसेच सुदंरतेचे शृंगारिक वर्णन आहे. हे महाकाव्य संस्कृतप्रेमीच्या मनात कायमचे स्थान मिळवून जाते.
कुमारसंभवम हे प्रसिद्ध पाच त्यांच्या महाकाव्यातील सुंदर, संस्कृत रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. यात हिमालयाचे वर्णन येते. हे काव्य कालिदासांनी ‘सिवाला’ वाहिले आहे. त्यामुळे जगाच्या जन्मदात्याच्या प्रेमाबद्दल वर्णन करण्याचे कालिदासांनी यात धाडस केलेले आहे. मूळ कल्पना ही स्कंद आणि शिवपुराण यांच्यावर आधारित आहे. शिवाबद्दल उमाचे पार्वतीचे प्रेम याचे परिणामकारक तसेच सुदंरतेचे शृंगारिक वर्णन आहे. हे महाकाव्य संस्कृतप्रेमीच्या मनात कायमचे स्थान मिळवून जाते.
कालिदासांच्या नावावर जवळजवळ ३० साहित्यकाव्ये लिहिलेली आहेत. त्यापैकी ७ महाकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत असे मानले जाते. संस्कृत साहित्यामध्ये त्यांचे स्थान अतिउच्च कोटीतले आहे.
कालिदासांच्या नावावर जवळजवळ ३० साहित्यकाव्ये लिहिलेली आहेत. त्यापैकी ७ महाकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत असे मानले जाते. संस्कृत साहित्यामध्ये त्यांचे स्थान अतिउच्च कोटीतले आहे.

त्यांच्या ऋतुसंहार’ कुमार संभवम रघुवंशम मेघदुतम या कालेषु रचनाम तसेच मलाविकाग्नी मित्र विक्रमोवंशीय, अभिज्ञान शाकुंतलम या संस्कृतमधील नाटय़-कम-महाकाव्य रचनेमुळे जाऊन त्यांना संस्कृत विद्वान म्हणून भारतभूमीत मान्यता मिळाली. तसेच ती जगभरात पसरली. साहित्यविश्वात अजरामर झाला. त्यामधील कुमार संभव रघुवंश ही दोन महाकाव्ये, मेहदूत आणि ऋतुसंहार अशी दोन खंडकाव्ये आहेत.


== पूर्व जीवन ==
== पूर्व जीवन ==

२३:५८, १ जुलै २०२० ची आवृत्ती

' कालिदास हे एक अभिजात संस्कृत लेखक होते, त्यांना भारतीय संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून व्यापकपणे ओळखले जाते. त्यांची नाटकं आणि कविता प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांवर आधारित आहेत . [१] कालिदासाच्या सप्त साहित्यात तीन नाटके दोन खंडकाव्ये आणि आणि दोन महाकाव्यांचा समावेश होतो. संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षापासून सर्वाना प्रेरणादायी ठरले आहे. कालिदास यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही.संस्कृत भाषेमध्ये त्यांनी अतिउच्च दर्जाचे साहित्य भारतवर्षाला दिलेले आहे. आषाढ महिना कालिदासांचा महिना म्हणून साजरा होतो. कालिदासप्रेमी नागपूर जवळील रामटेक येथे असलेल्या कालिदासांच्या स्मृतिस्थळाला भेट देतात. कालिदास यांच्याविषयी सर्वच सौंदर्यप्रेमी, कलाप्रेमी, कवी, नाटककार, संस्कृतचे विद्यार्थी व अभ्यासक यांना कालिदासांविषयी अतिउच्च प्रेम, आदरभाव आणि त्यांच्या साहित्यनिर्मितीविषयी उत्सुकता आहे. जगातील कोणताही वाचक कोणत्याही भाषेत एकदा कालिदासांची साहित्यकृती हाती घेतली की पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवीत नाही. अशा जगभर प्रसिद्ध असलेले महाकवी, महान नाटककार कालिदास यांची आषाढातील त्यांच्या ‘मेघदूता’मुळे श्रावण आठवण न होणे शक्यच नाही. कालिदासांच्या नावावर जवळजवळ ३० साहित्यकाव्ये लिहिलेली आहेत. त्यापैकी ७ महाकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत असे मानले जाते. संस्कृत साहित्यामध्ये त्यांचे स्थान अतिउच्च कोटीतले आहे. त्यांच्या ऋतुसंहार’ कुमार संभवम रघुवंशम मेघदुतम या कालेषु रचनाम तसेच मलाविकाग्नी मित्र विक्रमोवंशीय, अभिज्ञान शाकुंतलम या संस्कृतमधील नाटय़-कम-महाकाव्य रचनेमुळे जाऊन त्यांना संस्कृत विद्वान म्हणून भारतभूमीत मान्यता मिळाली. तसेच ती जगभरात पसरली. साहित्यविश्वात अजरामर झाला. त्यामधील कुमार संभव रघुवंश ही दोन महाकाव्ये, मेहदूत आणि ऋतुसंहार अशी दोन खंडकाव्ये आहेत.

ऋतुसंहार हे काव्य त्यांच्या इतर साहित्यकृतीच्या तुलनेने फार लहान आहे. त्या त्यांच्या दीर्घ निसर्गकाव्याचे सहा भाग आहेत. रायडर हे ऋतुसंहारला सवअमे बंसमदकंत म्हणतात. निसर्गसौंदर्यामुळे तरुण मनाला भुरळ पडते. जो तरुण प्रेमाचे स्वप्न बघतो त्याला या जादुभ-या ऋतुचक्राच्या प्रेमात पडल्याशिवाय राहता येत नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या ऋतुचक्राच्या प्रेमावर हे काव्य आहे.

कुमारसंभवम हे प्रसिद्ध पाच त्यांच्या महाकाव्यातील सुंदर, संस्कृत रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. यात हिमालयाचे वर्णन येते. हे काव्य कालिदासांनी ‘सिवाला’ वाहिले आहे. त्यामुळे जगाच्या जन्मदात्याच्या प्रेमाबद्दल वर्णन करण्याचे कालिदासांनी यात धाडस केलेले आहे. मूळ कल्पना ही स्कंद आणि शिवपुराण यांच्यावर आधारित आहे. शिवाबद्दल उमाचे पार्वतीचे प्रेम याचे परिणामकारक तसेच सुदंरतेचे शृंगारिक वर्णन आहे. हे महाकाव्य संस्कृतप्रेमीच्या मनात कायमचे स्थान मिळवून जाते. कालिदासांच्या नावावर जवळजवळ ३० साहित्यकाव्ये लिहिलेली आहेत. त्यापैकी ७ महाकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत असे मानले जाते. संस्कृत साहित्यामध्ये त्यांचे स्थान अतिउच्च कोटीतले आहे.

त्यांच्या ऋतुसंहार’ कुमार संभवम रघुवंशम मेघदुतम या कालेषु रचनाम तसेच मलाविकाग्नी मित्र विक्रमोवंशीय, अभिज्ञान शाकुंतलम या संस्कृतमधील नाटय़-कम-महाकाव्य रचनेमुळे जाऊन त्यांना संस्कृत विद्वान म्हणून भारतभूमीत मान्यता मिळाली. तसेच ती जगभरात पसरली. साहित्यविश्वात अजरामर झाला. त्यामधील कुमार संभव रघुवंश ही दोन महाकाव्ये, मेहदूत आणि ऋतुसंहार अशी दोन खंडकाव्ये आहेत.

पूर्व जीवन

त्यांच्या आयुष्याबद्दल जास्त काही माहित नाही, फक्त त्यांच्या कविता आणि नाटकांमधूनच काय ते अनुमान काढले जाऊ शकते. [२] त्यांचे साहित्य कधी लिहिले गेले हे अचूकपणे सांगितले जाऊ शकत नाही, परंतु बहुधा ते चौथ्या किंवा पाचव्या शतकाच्या दरम्यान लिहिले गेले. [३]

अभ्यासकांचा असा होरा आहे की कालिदासांचे वास्तव्य हिमालयाच्या परिसरात असावे कारण त्यांच्या साहित्यात उज्जैन, आणि कलिंगा यांचे वर्णन आहे. कुमारसंभव या नाटकामध्ये त्यांनी हिमालयाचे तपशीलवार वर्णन केले आहे. तसेच त्यांच्या मेघदूत या नाटकामध्ये त्यांचे उज्जैन वरील प्रेम प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या रघुवंश या नाटकामध्ये कलिंगा साम्राज्याचे वर्णन आढळते.

लक्ष्मी धर कल्ला (१– १ – -१ 5..) संस्कृत अभ्यासक आणि काश्मिरी पंडित यांनी कालिदासाचे जन्मस्थान (१ 26 २26 ) नावाचे पुस्तक लिहिले जे कालिदास यांचे जन्मस्थान शोधून काढण्याच्या प्रयत्नात आहे. कालिदासाचा जन्म काश्मीरमध्ये झाला असावा असा निष्कर्ष त्यांनी काढला, परंतु दक्षिणेकडे सरकला आणि समृद्ध होण्यासाठी स्थानिक राज्यकर्त्यांची पाठराखण केली. कालिदासाच्या लेखनातून त्यांनी नमूद केलेल्या पुराव्यांमधे हे समाविष्ट आहेः [४] [५] [६]

  • केशराची झाडे देवदार वृक्ष कस्तुरीमृग इत्यादी जीवसृष्टीची वर्णने काश्मीर प्रांतातील असून ती उज्जैन अथवा कलिंग येथील नाहीत.
  • सरोवर आणि मोकळी जागा अशी भौगोलिक वैशिष्ट्ये सामान्यतः काश्मीर मध्ये आढळतात.
  • काश्मीरमधील काही कमी प्रसिद्ध जागांचा उल्लेख कालिदासाच्या साहित्यात आढळतो की ज्या काश्मीरच्या बाहेर प्रसिद्ध नाहीत. याचा अर्थ अशा गोष्टी काश्मीरशी जवळ असणाऱ्या व्यक्तीच लिहू शकतात.

तर काहीजण उत्तराखंडातील गढवाल हे कालिदासाचे जन्मस्थान असल्याचे सांगतात.
लोककथेेनुसार, विद्योत्तमा नावाचा एका राजकुुमारीने जो तिला शास्त्रार्थात हरवेल त्याच्याशी लग्न करायचे ठरवले होते. राज्यातील सर्व विद्ववानांना ती हरवते. तिचा सूड उगवण्यासाठी राज्यातील सर्वात मूर्ख व्यक्तीचा शोध घेऊन त्याला जिंकवून तिचा विवाह कालिदासाशी लावून दिले. जेव्हा तिला कळते तेव्हा ती कालिदासाचा अपमान करते त्यानंतर कालिदास तपश्चर्येकरता निघून जातात.

संदर्भ

  1. ^ http://www.poemhunter.com/kalidasa/biography/. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Kālidāsa (2001). The Recognition of Sakuntala: A Play In Seven Acts. Oxford University Press. pp. ix. ISBN 9780191606090.
  3. ^ Pollock, Sheldon, ed. (2003). Literary Cultures in History: Reconstructions from South Asia. p. 79. ISBN 9780520228214.
  4. ^ Ram Gopal p.3
  5. ^ P. N. K. Bamzai (1 January 1994). Culture and Political History of Kashmir. 1. M.D. Publications Pvt. Ltd. pp. 261–262. ISBN 978-81-85880-31-0.
  6. ^ M. K. Kaw (1 January 2004). Kashmir and [[:साचा:Sic]] People: Studies in the Evolution of Kashmiri Society. APH Publishing. p. 388. ISBN 978-81-7648-537-1. URL–wikilink conflict (सहाय्य)