"अफगाणिस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४: ओळ ४:
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = अफगाणिस्तानाचे इस्लामी प्रजासत्ताक
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = अफगाणिस्तानाचे इस्लामी प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Afghanistan.svg
|राष्ट्र_ध्वज = Flag of Afghanistan.svg
|राष्ट्र_चिन्ह = AfganCaotofArm.png
|राष्ट्र_चिन्ह = National emblem of Afghanistan.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = अफगाणिस्तानचा ध्वज|ध्वज
|राष्ट्र_ध्वज_नाव = अफगाणिस्तानचा ध्वज|ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = अफगाणिस्तानाचे राष्ट्रचिन्ह
|राष्ट्र_चिन्ह_नाव = अफगाणिस्तानाचे राष्ट्रचिन्ह

०१:२३, १५ जून २०२० ची आवृत्ती

अफगाणिस्तान
د افغانستان اسلامي جمهوریت (पश्तू)
جمهوری اسلامی افغانستان (दारी)
अफगाणिस्तानाचे इस्लामी प्रजासत्ताक
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: अफगाण राष्ट्रीय गीत
अफगाणिस्तानचे स्थान
अफगाणिस्तानचे स्थान
अफगाणिस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
काबुल
अधिकृत भाषा दारी, पश्तू
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख अश्रफ घनी
 - पंतप्रधान अब्दुल्ला अब्दुल्ला
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १९, इ.स. १९१९ 
क्षेत्रफळ
 - एकूण ६,४७,५०० किमी (४१वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण ३,१८,८९,९२३ (२००७, अंदाज) (३७वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १९.८४ अब्ज अमेरिकन डॉलर (११४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ७२४ अमेरिकन डॉलर (१७२वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन अफगाणिस्तानी अफगाणी
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०४:३०
आय.एस.ओ. ३१६६-१ AF
आंतरजाल प्रत्यय .af
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


अफगाणिस्तान (अधिकृत नाव : पश्तू भाषेत - अफगाणिस्तानचे इस्लामी प्रजासत्ताक: افغانستان اسلامي جمهوریت, फारसी: جمهوری اسلامی افغانستان,) हा आशियाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूपरिवेष्टित देश आहे. भौगोलिक वर्गीकरणात याला काही वेळा मध्य आशियात, काही वेळा दक्षिण आशियात, तर काही वेळा मध्य पूर्वेत गणले जाते; कारण बहुतेक सर्व शेजारी देशांशी याचे धार्मिक, वांशिक, भाषिक व भौगोलिक संबंध जोडले गेले आहेत. महाभारतामधील कौरवांचा मामागांधारीचा बंधू शकुनी मूळ ह्याच देशातला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा सरनौबत नेताजी पालकर याला औरंगजेबाने जबरदस्तीने मुसलमान करून अफगाणिस्तानातच ठेवले होते. एकेकाळी आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिशय संप्पन्न व प्रगत होता. पण आज हा देश दुर्दैवाने जागतिक दहशतवादाचे प्रमुख केंद्र बनला आहे. अफगाणिस्तानमधील सोव्हियेत युद्धानंतर अनेक वर्षे चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये अफगाणिस्तानचे अतोनात नुकसान झाले. १९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानवर तालिबान ह्या अतिरेकी गटाची सत्ता होती. २००१ सालच्या नाटोच्या आक्रमणादरम्यान तालिबानचा पाडाव झाला व हमीद करझाई राष्ट्राध्यक्षपदावर आला. सध्या (२०२० साली) येथे अध्यक्षीय प्रजासत्ताक आहे.

अफगाणिस्तानची लोकसंख्या तीन कोटी असून, क्षेत्रफळ ६४७,५०० चौरस किलोमीटर एवढे आहे. आकारमानाच्या दृष्टीने या देशाचा क्रमांक ४१वा असून, लोकसंख्येच्या दृष्टीने या देशाचा क्रमांक ४२वा आहे. काबुल ही अफगाणिस्तानाची राजधानी व तेथील सर्वात मोठे शहर आहे.

अफगाणिस्तानच्या चतु:सीमा

अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि पूर्व भागात पाकिस्तान व पश्चिमेला इराण हा देश आहे; तसेच उत्तरेला तुर्कमेनिस्तान, उझबेगिस्तानताजिकिस्तान हे देश आहेत.

अफगाणिस्तानमधील मोठी शहरे

राजधानी काबूल हे अफगाणिस्तानचे सगळ्यात मोठे शहर आहे. येथे दहा लाखांपेक्षा अधिक लोक राहतात. याशिवाय कंदाहार, हेरात, मझार ए शरीफ, जलालाबाद, गझनीकुंडुझ ही इतर काही मोठी शहरे आहेत.

धर्म

अफगाणिस्तानावरील पुस्तके