"विजय केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
removed Category:इ.स. १९४२ म21; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[File:Vijay Kelkar.jpg|right|thumb|200px|विजय केळकर]] |
|||
'''विजय केळकर''' (जन्म: [[मे १५]], [[इ.स. १९४२]]) हे अभियंता आणि अर्थतज्ज्ञ आहेत. [[भारत|भारतातील]] अनेक सरकारी संस्थांसह अनेक संस्थांवर त्यांनी कार्य केले आहे. |
'''विजय केळकर''' (जन्म: [[मे १५]], [[इ.स. १९४२]]) हे अभियंता आणि अर्थतज्ज्ञ आहेत. [[भारत|भारतातील]] अनेक सरकारी संस्थांसह अनेक संस्थांवर त्यांनी कार्य केले आहे. |
||
त्यांनी देशासाठी दिलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारतर्फे [[पद्मविभूषण]] देऊन गौरवण्यात आले. |
त्यांनी देशासाठी दिलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारतर्फे [[पद्मविभूषण]] देऊन गौरवण्यात आले. |
२१:२७, २४ मे २०२० ची आवृत्ती
विजय केळकर (जन्म: मे १५, इ.स. १९४२) हे अभियंता आणि अर्थतज्ज्ञ आहेत. भारतातील अनेक सरकारी संस्थांसह अनेक संस्थांवर त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी देशासाठी दिलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारतर्फे पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आले.
शिक्षण
- पी.एच.डी. अर्थशास्त्र, कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले, अमेरिका, १९७०.
- मास्टर्स, मिनेसोटा विद्यापीठ, अमेरिका, १९६५.
- अभियांत्रिक पदवी, अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे, भारत, १९६३.