"सायबर गुन्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Cybercrime - keyboard and handcuffs.jpg|Cybercrime - keyboard and handcuffs]]
[[File:Cybercrime - keyboard and handcuffs.jpg|thumb|सायबर गुन्हा]]
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''सायबर गुन्हा''' किंवा '''संगणकीय गुन्हा''' ही संज्ञा [[संगणक]] व [[महाजाल|इंटरनेटाशी]] संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. सायबर गुन्हे विशेषकरून [[हॅकिंग]], [[प्रताधिकारभंग]], [[बाल लैंगिक चित्रण]] इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे.

ओळ ६: ओळ ६:
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.lokayat.com/node/323|लोकायत.कॉम - सायबर गुन्ह्यांविषयी चर्चा व माहिती|मराठी}}
* {{संकेतस्थळ|http://www.lokayat.com/node/323|लोकायत.कॉम - सायबर गुन्ह्यांविषयी चर्चा व माहिती|मराठी}}
* {{संकेतस्थळ|https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/internet-and-cyber-criminal/articleshow/66304300.cms|महाराष्ट्र टाइम्स - सायबर गुन्हेगारी|मराठी}}

<references/>
<references/>
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

००:१५, ७ मे २०२० ची आवृत्ती

सायबर गुन्हा

सायबर गुन्हा किंवा संगणकीय गुन्हा ही संज्ञा संगणकइंटरनेटाशी संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. सायबर गुन्हे विशेषकरून हॅकिंग, प्रताधिकारभंग, बाल लैंगिक चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे.

बाह्य दुवे