"छत्रसाल बुंदेला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''छत्रसाल बुंदेला''' (जन्म : ४ मे १६४९; मृत्यू : २० डिसेंबर] १७३१) हा [[मुघल साम्राज्य|मुघल साम्राज्याच्या]] विरोधात शस्त्र उठवून बंड करणारा एक शूर राजा होता. याने [[पन्ना संस्थान|पन्ना संस्थानची]] स्थापना केली.
'''छत्रसाल बुंदेला''' (जन्म : ४ मे १६४९; मृत्यू : २० डिसेंबर] १७३१) हा [[मुघल साम्राज्य|मुघल साम्राज्याच्या]] विरोधात शस्त्र उठवून बंड करणारा एक शूर राजा होता. याने [[पन्ना|पन्ना संस्थानची]] स्थापना केली.


राजा छत्रसालबद्दल पुढील पंक्ती प्रसिद्ध आहेत :
राजा छत्रसालबद्दल पुढील पंक्ती प्रसिद्ध आहेत :

१६:०२, २८ एप्रिल २०२० ची आवृत्ती

छत्रसाल बुंदेला (जन्म : ४ मे १६४९; मृत्यू : २० डिसेंबर] १७३१) हा मुघल साम्राज्याच्या विरोधात शस्त्र उठवून बंड करणारा एक शूर राजा होता. याने पन्ना संस्थानची स्थापना केली.

राजा छत्रसालबद्दल पुढील पंक्ती प्रसिद्ध आहेत :

तोड़ादार घोड़ादार
वीरनि सों प्रीति करी
साहस सों जीति जंग
खेत ते न चालियौ
बिन्ती छत्रसाल करै
होय जो नरेस देश
रैहे न कलेस रेस
मेरो कह्यो पालियौ


छत्रसाल याची मराठी चरित्रे

* बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल (सदाशिव आठवले)