"फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १२: ओळ १२:
[[१९२९ ची महामंदी|१९२९ च्या महामंदी]] नंतर त्यांनी अमेरिकेचे नेतृत्व केले तसेच अत्यंत खडतर अश्या दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ते राष्ट्राध्यक्ष होते. याकाळातील त्यांच्या कणखर नेतृत्वाने अमे‍रिकेच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा आकार आला. तसेच दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने प्रभावी कामगीरी बजावली. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात रुझवेल्ट नसले तरी अमेरिका एक प्रभावी सत्ता होण्यास रुझवेल्ट यांचे मोलाचे कार्य होते.
[[१९२९ ची महामंदी|१९२९ च्या महामंदी]] नंतर त्यांनी अमेरिकेचे नेतृत्व केले तसेच अत्यंत खडतर अश्या दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ते राष्ट्राध्यक्ष होते. याकाळातील त्यांच्या कणखर नेतृत्वाने अमे‍रिकेच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा आकार आला. तसेच दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने प्रभावी कामगीरी बजावली. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात रुझवेल्ट नसले तरी अमेरिका एक प्रभावी सत्ता होण्यास रुझवेल्ट यांचे मोलाचे कार्य होते.
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/franklindroosevelt | शीर्षक = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय | भाषा = इंग्लिश }}{{मृत दुवा}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/franklindroosevelt | title = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय | भाषा = इंग्लिश }}{{मृत दुवा}}
* {{वेबॅक आर्किव्ह |url=http://www.whitehouse.gov/about/presidents/franklindroosevelt |date=20090205100850}}
* {{वेबॅक आर्किव्ह |url=http://www.whitehouse.gov/about/presidents/franklindroosevelt |date=20090205100850}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loc.gov/rr/program/bib/presidents/fdroosevelt/index.html | शीर्षक = ''{{लेखनाव}}: अ रिसोर्स गाइड'' (''{{लेखनाव}}: संसाधनांची मार्गदर्शिका'') | प्रकाशक = लायब्ररी ऑफ काँग्रेस | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loc.gov/rr/program/bib/presidents/fdroosevelt/index.html | title = ''{{लेखनाव}}: अ रिसोर्स गाइड'' (''{{लेखनाव}}: संसाधनांची मार्गदर्शिका'') | प्रकाशक = लायब्ररी ऑफ काँग्रेस | भाषा = इंग्लिश }}


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१६:३२, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती

फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट

सही फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टयांची सही

फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट (इंग्लिश: Franklin Delano Roosevelt) ) (जन्म:-जानेवारी ३०, इ.स. १८८२; हाईड पार्क, न्यूयॉर्क, अमेरिका मृत्यू:- एप्रिल १२, इ.स. १९४५ वार्म स्प्रिंग्स जॉर्जिया), हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. हे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत ज्याची या पदी ४ वेळा निवड झाली. १९३२ ते १९४५ या काळात सलग तेरा वर्षे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून पद सांभाळले.

परिचय

इ.स. १९३२ साली पहिल्यांदा डेमोक्रॅटिक पक्षातर्फे ते अमेरिकेचे ३२ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. वयाच्या चाळिसाव्या वर्षी पोलिओग्रस्त झाल्यावरही ते राजकारणात सतत व्यस्त राहिले.फ्रँकलिन रुझवेल्ट यांचा जन्म १८८२ मध्ये अमेरिकेतील न्यूयोर्क राज्यात झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट हे फ्रँकलिन यांचे दूरचे नातेवाईक होते. त्यांनी हार्वडमधून कायद्याचे शिक्षण घेतले. १९०५ मध्ये इलानोर हिच्याशी विवाहानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९१३ मध्ये त्यांना नौदलाचे सचिवपद मिळाले. १९३२ मध्ये त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवली व त्यानंतर सलग चारवेळा जिंकून इतिहास रचला. चौथ्या वेळेस अध्यक्षपदी निवडून आल्यावर तो कालावधी पूर्ण व्हायच्या आतच त्यांचा मृत्यू झाला.

कामगिरी

१९२९ च्या महामंदी नंतर त्यांनी अमेरिकेचे नेतृत्व केले तसेच अत्यंत खडतर अश्या दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ते राष्ट्राध्यक्ष होते. याकाळातील त्यांच्या कणखर नेतृत्वाने अमे‍रिकेच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा आकार आला. तसेच दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने प्रभावी कामगीरी बजावली. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात रुझवेल्ट नसले तरी अमेरिका एक प्रभावी सत्ता होण्यास रुझवेल्ट यांचे मोलाचे कार्य होते.

बाह्य दुवे