"पिंक फ्लॉइड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ४: ओळ ४:
| चित्र = Pink Floyd - all members.jpg
| चित्र = Pink Floyd - all members.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = {{लेखनाव}} चमूचे पाच संगीतकार (इ.स. १९६८)
| चित्र title = {{लेखनाव}} चमूचे पाच संगीतकार (इ.स. १९६८)
| पूर्ण नाव =
| पूर्ण नाव =
| टोपणनाव =
| टोपणनाव =
ओळ ४१: ओळ ४१:
==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Pink Floyd|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Pink Floyd|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.pinkfloyd.com/ | शीर्षक = पिंक फ्लॉइड चमूचे अधिकृत संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.pinkfloyd.com/ | title = पिंक फ्लॉइड चमूचे अधिकृत संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}


[[वर्ग:रॉक संगीत]]
[[वर्ग:रॉक संगीत]]

१६:३१, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती

पिंक फ्लॉइड
संगीत प्रकार रॉक
कार्यकाळ इ.स. १९६५-१९९६, इ.स. २००५
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

पिंक फ्लॉइड (मराठी लेखनभेद: पिंक फ्लॉईड ; इंग्रजी: Pink Floyd ;) हा रॉक संगीतरचना करणारा एक इंग्लिश बॅंड होता. इ.स. १९६५ साली लंडनमध्ये ४ विद्यार्थ्यांनी स्थापन केलेला हा बॅंड जगातील सर्वोत्तम व सर्वांत यशस्वी रॉक बॅंड मानला जातो. आजवर जगभरात पिंक फ्लॉइड चमूचे २० कोटीहून अधिक आल्बम विकले गेले आहेत.

इ.स. १९६५ साली रॉजर वॉटर्स, निक मेसन, रिचर्ड राइट, सिड बॅरेट या चौघांनी हा चमू स्थापला. इ.स. १९६०च्या उत्तरार्धात लंडनातील अंडरग्राउंड संगीतक्षेत्रात ते नावाजले जाऊ लागले. बॅरेटाच्या नेतृत्वाखाली त्यांनी इ.स. १९६७ साली द पायपर अ‍ॅट द गेट्स ऑफ डॉन हा पदार्पणाचा आल्बम रचला. इ.स. १९६८ साली गायक-गिटारवादक डेव्हिड गिल्मोर या चमूत दाखल झाला.

बाह्य दुवे

  • "पिंक फ्लॉइड चमूचे अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)