"नानासाहेब गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ३५: ओळ ३५:


== लेखन ==
== लेखन ==
हैदराबाद संस्थानातील गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी ते डिसेंबर इ.स. १९४२ पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी ''कारागृहाच्या भिंती'' ह्या नावाने इ.स. १९४५ साली प्रसिद्ध झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=9471&Itemid=2 | शीर्षक=गोरे, नारायण गणेश | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | भाषा=मराठी | ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref>
हैदराबाद संस्थानातील गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी ते डिसेंबर इ.स. १९४२ पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी ''कारागृहाच्या भिंती'' ह्या नावाने इ.स. १९४५ साली प्रसिद्ध झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=9471&Itemid=2 | title=गोरे, नारायण गणेश | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | भाषा=मराठी | ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref>


== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==

१५:३७, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती

नानासाहेब गोरे

नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे (जून १५, इ.स. १९०७ - मे १, इ.स. १९९३) हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक होते.

लेखन

हैदराबाद संस्थानातील गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी ते डिसेंबर इ.स. १९४२ पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी कारागृहाच्या भिंती ह्या नावाने इ.स. १९४५ साली प्रसिद्ध झाली.[१]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "गोरे, नारायण गणेश". ३१ जुलै २०१४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे