"महावतार बाबाजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Babaji.jpg|thumb|right|महावतार बाबाजी - ''[[ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी]]''मधील रेखाचित्र. [[परमहंस योगानंद]] यांनी हे चित्र स्वतःच्या भेटीच्या आधारे काढवून घेतले होते.]]
[[चित्र:Babaji.jpg|thumb|right|महावतार बाबाजी - ''[[ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी]]''मधील रेखाचित्र. [[परमहंस योगानंद]] यांनी हे चित्र स्वतःच्या भेटीच्या आधारे काढवून घेतले होते.]]


'''महावतार बाबाजी''' हे एका [[भारतीय]] संताला इ. स. १८६१ ते १९३५ या दरम्यान भेटलेल्या [[लाहिरी महाशय]] व लाहिरींच्या अनेक शिष्यांनी<ref>Lahiri Mahasaya, Yukteswar Giri, Ram Muzumdar, Kebalananda, and Pranabananda Giri</ref> दिलेले नाव आहे. यांपैकी काही भेटींचे वर्णन [[परमहंस योगानंद]] यांनी ''[[ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी]]'' या आपल्या पुस्तकात केलेले आहे.<ref>Yogananda, Paramahansa, Autobiography of a Yogi, 2005. ISBN 978-1-56589-212-5.</ref> या पुस्तकात योगानंद व महावतार बाबाजी यांच्याही भेटीचा तपशील आहे. ''[[द होली सायन्स]]'' या आपल्या पुस्तकात श्री [[युक्तेश्वर गिरी]] यांनीही काही भेटींचा तपशील दिलेला आहे.<ref>Yukteswar Giri, Sri, The Holy Science. Yogoda Satsanga Society, 1949</ref> श्री मधुकर नाथ यांच्या आत्मचरित्राप्रमाणे (अप्रेन्टिस्ड टू अ हिमालयन मास्टर) बाबाजी हे शिवरूप होते. आपल्या पुस्तकातील शेवटून दुसऱ्या प्रकरणात त्यांनी बाबाजींनी आपले रूप शिवाप्रमाणे बदलल्याचा उल्लेख केलेला आहे. हे सर्व वृत्तांत आणि आणखी काही भेटींचा तपशील विविध चरित्रांमध्ये उपलब्ध आहे. <ref name=pranabananda>Mukhopadyay, Jnananedranath, ''Srimad Swami Pranabananda Giri'', Sri Jnananedranath Mukhopadyay Property Trust, 2001.</ref><ref name=yukteswarbio>[[Swami Satyananda Giri|Satyananda Giri]], [http://www.yoganiketan.net ''Swami Sri Yukteshvar Giri Maharaj'', from ''A collection of biographies of 4 Kriya Yoga gurus''], iUniverse Inc. 2006. {{ISBN|978-0-595-38675-8}}.</ref><ref name=lahiribio>[http://www.yoganiketan.net 'Satyananda Giri, Swami, Yogiraj Shyama Charan Lahiri Mahasay'', from ''A collection of biographies of 4 Kriya Yoga gurus''], iUniverse Inc. 2006. {{ISBN|978-0-595-38675-8}}.</ref> योगानंदांच्या आत्मचरित्राप्रमाणे बाबाजी भारतातील हिमालय क्षेत्रात किमान काही ‘शे’ वर्षे राहिलेले होते आणि त्यांना प्रत्यक्ष भेटीत केवळ काही शिष्यांनी व अन्य व्यक्तींनीच पाहिले होते.<ref>Yogananda, Paramahansa, Autobiography of a Yogi, 2005. ISBN 978-1-56589-212-5.</ref> <ref name="it">indiatoday.intoday.in {{cite news|url=http://indiatoday.intoday.in/education/story/the-unknown-siddha-babaji/1/657901.html |title=Mahavatar Babaji: The unknown 'immortal yogi'|date= |accessdate=2017-08-30 |work= |first= |last=}}</ref>
'''महावतार बाबाजी''' हे एका [[भारतीय]] संताला इ. स. १८६१ ते १९३५ या दरम्यान भेटलेल्या [[लाहिरी महाशय]] व लाहिरींच्या अनेक शिष्यांनी<ref>Lahiri Mahasaya, Yukteswar Giri, Ram Muzumdar, Kebalananda, and Pranabananda Giri</ref> दिलेले नाव आहे. यांपैकी काही भेटींचे वर्णन [[परमहंस योगानंद]] यांनी ''[[ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी]]'' या आपल्या पुस्तकात केलेले आहे.<ref>Yogananda, Paramahansa, Autobiography of a Yogi, 2005. ISBN 978-1-56589-212-5.</ref> या पुस्तकात योगानंद व महावतार बाबाजी यांच्याही भेटीचा तपशील आहे. ''[[द होली सायन्स]]'' या आपल्या पुस्तकात श्री [[युक्तेश्वर गिरी]] यांनीही काही भेटींचा तपशील दिलेला आहे.<ref>Yukteswar Giri, Sri, The Holy Science. Yogoda Satsanga Society, 1949</ref> श्री मधुकर नाथ यांच्या आत्मचरित्राप्रमाणे (अप्रेन्टिस्ड टू अ हिमालयन मास्टर) बाबाजी हे शिवरूप होते. आपल्या पुस्तकातील शेवटून दुसऱ्या प्रकरणात त्यांनी बाबाजींनी आपले रूप शिवाप्रमाणे बदलल्याचा उल्लेख केलेला आहे. हे सर्व वृत्तान्त आणि आणखी काही भेटींचा तपशील विविध चरित्रांमध्ये उपलब्ध आहे. <ref name=pranabananda>Mukhopadyay, Jnananedranath, ''Srimad Swami Pranabananda Giri'', Sri Jnananedranath Mukhopadyay Property Trust, 2001.</ref><ref name=yukteswarbio>[[Swami Satyananda Giri|Satyananda Giri]], [http://www.yoganiketan.net ''Swami Sri Yukteshvar Giri Maharaj'', from ''A collection of biographies of 4 Kriya Yoga gurus''], iUniverse Inc. 2006. {{ISBN|978-0-595-38675-8}}.</ref><ref name=lahiribio>[http://www.yoganiketan.net 'Satyananda Giri, Swami, Yogiraj Shyama Charan Lahiri Mahasay'', from ''A collection of biographies of 4 Kriya Yoga gurus''], iUniverse Inc. 2006. {{ISBN|978-0-595-38675-8}}.</ref> योगानंदांच्या आत्मचरित्राप्रमाणे बाबाजी भारतातील हिमालय क्षेत्रात किमान काही‘शे’ वर्षे राहिलेले होते आणि त्यांना प्रत्यक्ष भेटीत केवळ काही शिष्यांनी व अन्य व्यक्तींनीच पाहिले होते.<ref>Yogananda, Paramahansa, Autobiography of a Yogi, 2005. ISBN 978-1-56589-212-5.</ref> <ref name="it">indiatoday.intoday.in {{cite news|url=http://indiatoday.intoday.in/education/story/the-unknown-siddha-babaji/1/657901.html |title=Mahavatar Babaji: The unknown 'immortal yogi'|date= |accessdate=2017-08-30 |work= |first= |last=}}</ref>


==संदर्भ व नोंदी==
==संदर्भ व नोंदी==

२१:५९, १० एप्रिल २०२० ची आवृत्ती

महावतार बाबाजी - ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगीमधील रेखाचित्र. परमहंस योगानंद यांनी हे चित्र स्वतःच्या भेटीच्या आधारे काढवून घेतले होते.

महावतार बाबाजी हे एका भारतीय संताला इ. स. १८६१ ते १९३५ या दरम्यान भेटलेल्या लाहिरी महाशय व लाहिरींच्या अनेक शिष्यांनी[१] दिलेले नाव आहे. यांपैकी काही भेटींचे वर्णन परमहंस योगानंद यांनी ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी या आपल्या पुस्तकात केलेले आहे.[२] या पुस्तकात योगानंद व महावतार बाबाजी यांच्याही भेटीचा तपशील आहे. द होली सायन्स या आपल्या पुस्तकात श्री युक्तेश्वर गिरी यांनीही काही भेटींचा तपशील दिलेला आहे.[३] श्री मधुकर नाथ यांच्या आत्मचरित्राप्रमाणे (अप्रेन्टिस्ड टू अ हिमालयन मास्टर) बाबाजी हे शिवरूप होते. आपल्या पुस्तकातील शेवटून दुसऱ्या प्रकरणात त्यांनी बाबाजींनी आपले रूप शिवाप्रमाणे बदलल्याचा उल्लेख केलेला आहे. हे सर्व वृत्तान्त आणि आणखी काही भेटींचा तपशील विविध चरित्रांमध्ये उपलब्ध आहे. [४][५][६] योगानंदांच्या आत्मचरित्राप्रमाणे बाबाजी भारतातील हिमालय क्षेत्रात किमान काही‘शे’ वर्षे राहिलेले होते आणि त्यांना प्रत्यक्ष भेटीत केवळ काही शिष्यांनी व अन्य व्यक्तींनीच पाहिले होते.[७] [८]

संदर्भ व नोंदी

  1. ^ Lahiri Mahasaya, Yukteswar Giri, Ram Muzumdar, Kebalananda, and Pranabananda Giri
  2. ^ Yogananda, Paramahansa, Autobiography of a Yogi, 2005. ISBN 978-1-56589-212-5.
  3. ^ Yukteswar Giri, Sri, The Holy Science. Yogoda Satsanga Society, 1949
  4. ^ Mukhopadyay, Jnananedranath, Srimad Swami Pranabananda Giri, Sri Jnananedranath Mukhopadyay Property Trust, 2001.
  5. ^ Satyananda Giri, Swami Sri Yukteshvar Giri Maharaj, from A collection of biographies of 4 Kriya Yoga gurus, iUniverse Inc. 2006. आयएसबीएन 978-0-595-38675-8.
  6. ^ 'Satyananda Giri, Swami, Yogiraj Shyama Charan Lahiri Mahasay, from A collection of biographies of 4 Kriya Yoga gurus, iUniverse Inc. 2006. आयएसबीएन 978-0-595-38675-8.
  7. ^ Yogananda, Paramahansa, Autobiography of a Yogi, 2005. ISBN 978-1-56589-212-5.
  8. ^ indiatoday.intoday.in "Mahavatar Babaji: The unknown 'immortal yogi'". 2017-08-30 रोजी पाहिले.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत