"महावतार बाबाजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Babaji.jpg|thumb|right|महावतार बाबाजी - ''[[ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी]]''मधील रेखाचित्र. [[परमहंस योगानंद]] यांनी हे चित्र स्वतःच्या भेटीच्या आधारे काढवून घेतले होते.]]
[[चित्र:Babaji.jpg|thumb|right|महावतार बाबाजी - ''[[ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी]]''मधील रेखाचित्र. [[परमहंस योगानंद]] यांनी हे चित्र स्वतःच्या भेटीच्या आधारे काढवून घेतले होते.]]


'''महावतार बाबाजी''' हे एका [[भारतीय]] संताला इ. स. १८६१ ते १९३५ या दरम्यान भेटलेल्या [[लाहिरी महाशय]] व लाहिरींच्या अनेक शिष्यांनी<ref>Lahiri Mahasaya, Yukteswar Giri, Ram Muzumdar, Kebalananda, and Pranabananda Giri</ref> दिलेले नाव आहे. यांपैकी काही भेटींचे वर्णन [[परमहंस योगानंद]] यांनी ''[[ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी]]'' या आपल्या पुस्तकात केलेले आहे.<ref>Yogananda, Paramahansa, Autobiography of a Yogi, 2005. ISBN 978-1-56589-212-5.</ref> या पुस्तकात योगानंद व महावतार बाबाजी यांच्याही भेटीचा तपशील आहे. ''[[द होली सायंस]]'' या आपल्या पुस्तकात श्री [[युक्तेश्वर गिरी]] यांनीही काही भेटींचा तपशील दिलेला आहे.<ref>Yukteswar Giri, Sri, The Holy Science. Yogoda Satsanga Society, 1949</ref>
'''महावतार बाबाजी''' हे एका [[भारतीय]] संताला इ. स. १८६१ ते १९३५ या दरम्यान भेटलेल्या [[लाहिरी महाशय]] व लाहिरींच्या अनेक शिष्यांनी<ref>Lahiri Mahasaya, Yukteswar Giri, Ram Muzumdar, Kebalananda, and Pranabananda Giri</ref> दिलेले नाव आहे. यांपैकी काही भेटींचे वर्णन [[परमहंस योगानंद]] यांनी ''[[ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी]]'' या आपल्या पुस्तकात केलेले आहे.<ref>Yogananda, Paramahansa, Autobiography of a Yogi, 2005. ISBN 978-1-56589-212-5.</ref> या पुस्तकात योगानंद व महावतार बाबाजी यांच्याही भेटीचा तपशील आहे. ''[[द होली सायन्स]]'' या आपल्या पुस्तकात श्री [[युक्तेश्वर गिरी]] यांनीही काही भेटींचा तपशील दिलेला आहे.<ref>Yukteswar Giri, Sri, The Holy Science. Yogoda Satsanga Society, 1949</ref>


==संदर्भ व नोंदी==
==संदर्भ व नोंदी==

२०:४१, १० एप्रिल २०२० ची आवृत्ती

महावतार बाबाजी - ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगीमधील रेखाचित्र. परमहंस योगानंद यांनी हे चित्र स्वतःच्या भेटीच्या आधारे काढवून घेतले होते.

महावतार बाबाजी हे एका भारतीय संताला इ. स. १८६१ ते १९३५ या दरम्यान भेटलेल्या लाहिरी महाशय व लाहिरींच्या अनेक शिष्यांनी[१] दिलेले नाव आहे. यांपैकी काही भेटींचे वर्णन परमहंस योगानंद यांनी ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी या आपल्या पुस्तकात केलेले आहे.[२] या पुस्तकात योगानंद व महावतार बाबाजी यांच्याही भेटीचा तपशील आहे. द होली सायन्स या आपल्या पुस्तकात श्री युक्तेश्वर गिरी यांनीही काही भेटींचा तपशील दिलेला आहे.[३]

संदर्भ व नोंदी

  1. ^ Lahiri Mahasaya, Yukteswar Giri, Ram Muzumdar, Kebalananda, and Pranabananda Giri
  2. ^ Yogananda, Paramahansa, Autobiography of a Yogi, 2005. ISBN 978-1-56589-212-5.
  3. ^ Yukteswar Giri, Sri, The Holy Science. Yogoda Satsanga Society, 1949
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत