"रॉक संगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1396871 by सांगकाम्या on 2016-06-04T04:13:24Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १: ओळ १:
'''रॉक संगीत''' ({{lang-en|Rock music}}) हा इ.स. १९६०च्या दशकादरम्यान [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] व [[युनायटेड किंग्डम|ब्रिटनमध्ये]] निर्माण झालेला [[संगीत]]ाचा एक प्रकार आहे. इ.स. १९४० च्या दशकातील [[रॉक अँड रोल]] संगीतामध्ये रॉक संगीताची पाळेमुळे मानली जातात. सध्या रॉक हा जगातील सर्वात लोकप्रिय संगीतप्रकार आहे {{संदर्भ हवा}}.
'''रॉक संगीत''' ({{lang-en|Rock music}}) हा इ.स. १९६०च्या दशकादरम्यान [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] व [[युनायटेड किंग्डम|ब्रिटनमध्ये]] निर्माण झालेला [[संगीत]]ाचा एक प्रकार आहे. इ.स. १९४० च्या दशकातील [[रॉक ॲंड रोल]] संगीतामध्ये रॉक संगीताची पाळेमुळे मानली जातात. सध्या रॉक हा जगातील सर्वात लोकप्रिय संगीतप्रकार आहे {{संदर्भ हवा}}.


[[विद्युत गिटार]] हे वाद्य रॉक संगीताचे मुख्य अंग आहे. त्याच्या जोडीला [[बास गिटार]] व [[ड्रम (वाद्य)|ड्रम]] ही वाद्येदेखील वापरली जातात. रॉक चमूमध्ये गायक व संगीतकार ह्या दोन्ही कलाकारांचा समावेश असतो.
[[विद्युत गिटार]] हे वाद्य रॉक संगीताचे मुख्य अंग आहे. त्याच्या जोडीला [[बास गिटार]] व [[ड्रम (वाद्य)|ड्रम]] ही वाद्येदेखील वापरली जातात. रॉक चमूमध्ये गायक व संगीतकार ह्या दोन्ही कलाकारांचा समावेश असतो.


[[भारत]]ीय संगीतक्षेत्रामध्येदेखील रॉक संगीताचे स्थान आढळते. विशेषतः [[कोलकाता]], [[मुंबई]] व [[बेंगलुरू]] ह्या शहरांमध्ये अनेक रॉक बँड कार्यरत आहेत. [[उषा उथुप]] ही दक्षिण भारतीय गायिका रॉक संगीतावर गाणी म्हणत असे. तसेच [[द रोलिंग स्टोन्स]], [[बीटल्स]] इत्यादी अनेक लोकप्रिय रॉक बँडांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा आपल्या गाण्यांमध्ये समावेश केला आहे.
[[भारत]]ीय संगीतक्षेत्रामध्येदेखील रॉक संगीताचे स्थान आढळते. विशेषतः [[कोलकाता]], [[मुंबई]] व [[बेंगलुरू]] ह्या शहरांमध्ये अनेक रॉक बॅंड कार्यरत आहेत. [[उषा उथुप]] ही दक्षिण भारतीय गायिका रॉक संगीतावर गाणी म्हणत असे. तसेच [[द रोलिंग स्टोन्स]], [[बीटल्स]] इत्यादी अनेक लोकप्रिय रॉक बॅंडांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा आपल्या गाण्यांमध्ये समावेश केला आहे.


== हेही पहा ==
== हेही पहा ==

१९:००, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती

रॉक संगीत (इंग्लिश: Rock music) हा इ.स. १९६०च्या दशकादरम्यान अमेरिकेची संयुक्त संस्थानेब्रिटनमध्ये निर्माण झालेला संगीताचा एक प्रकार आहे. इ.स. १९४० च्या दशकातील रॉक ॲंड रोल संगीतामध्ये रॉक संगीताची पाळेमुळे मानली जातात. सध्या रॉक हा जगातील सर्वात लोकप्रिय संगीतप्रकार आहे [ संदर्भ हवा ].

विद्युत गिटार हे वाद्य रॉक संगीताचे मुख्य अंग आहे. त्याच्या जोडीला बास गिटारड्रम ही वाद्येदेखील वापरली जातात. रॉक चमूमध्ये गायक व संगीतकार ह्या दोन्ही कलाकारांचा समावेश असतो.

भारतीय संगीतक्षेत्रामध्येदेखील रॉक संगीताचे स्थान आढळते. विशेषतः कोलकाता, मुंबईबेंगलुरू ह्या शहरांमध्ये अनेक रॉक बॅंड कार्यरत आहेत. उषा उथुप ही दक्षिण भारतीय गायिका रॉक संगीतावर गाणी म्हणत असे. तसेच द रोलिंग स्टोन्स, बीटल्स इत्यादी अनेक लोकप्रिय रॉक बॅंडांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा आपल्या गाण्यांमध्ये समावेश केला आहे.

हेही पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • (इंग्लिश भाषेत) http://www.jugi3.ch/homepage/rockclassics.htm. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)