"मोझेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
छो Bot: Reverted to revision 1656406 by Tiven2240 on 2019-01-09T05:51:31Z |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{ख्रिश्चन धर्म}} |
{{ख्रिश्चन धर्म}} |
||
[[चित्र:Michaelangelo Moses.jpg|thumb|right|200px|[[मायकेल |
[[चित्र:Michaelangelo Moses.jpg|thumb|right|200px|[[मायकेल अॅँजेलो]] याने घडवलेले मोझेसचे शिल्प]] |
||
[[File:Philippe de Champaigne - Moses with the Ten Commandments - WGA04717.jpg|thumb|Philippe de Champaigne - Moses with the Ten Commandments - WGA04717]] |
[[File:Philippe de Champaigne - Moses with the Ten Commandments - WGA04717.jpg|thumb|Philippe de Champaigne - Moses with the Ten Commandments - WGA04717]] |
||
'''मोझेस''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: מֹשֶׁה , ''मोशे'' ; [[अरबी भाषा|अरबी]]: موسىٰ , ''मूसा'' ;) हा [[हिब्रू बायबल|बायबलमध्ये]] व [[कुराण|कुराणात]] वर्णिलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित व विधिनिर्माता होता. [[तोराह]] ग्रंथाचा तो कर्ता मानला जातो. [[ज्यू धर्म|ज्यू धर्मातील]] [[प्रेषित|प्रेषितांमध्ये]] हा प्रमुख आहे. [[इस्लाम धर्म|इस्लाम]] व [[ख्रिश्चन]] धर्मांतही मोझेसला प्रेषित मानले जाते. यालाच देवाकडून ''१० आज्ञा'' मिळाल्या होत्या. याला [[एरन]] नावाचा भाऊ होता. |

१२:४९, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती
हा लेख ख्रिश्चन धर्म या प्रकल्पाचा एक भाग आहे |
ख्रिश्चन धर्म |
---|
मोझेस (हिब्रू: מֹשֶׁה , मोशे ; अरबी: موسىٰ , मूसा ;) हा बायबलमध्ये व कुराणात वर्णिलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित व विधिनिर्माता होता. तोराह ग्रंथाचा तो कर्ता मानला जातो. ज्यू धर्मातील प्रेषितांमध्ये हा प्रमुख आहे. इस्लाम व ख्रिश्चन धर्मांतही मोझेसला प्रेषित मानले जाते. यालाच देवाकडून १० आज्ञा मिळाल्या होत्या. याला एरन नावाचा भाऊ होता.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- (इंग्लिश भाषेत) http://jewishencyclopedia.com/view.jsp?artid=830&letter=M. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)