"राधानगरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1702063 by Ashok.patil23051986 on 2019-09-03T09:19:51Z
ओळ १: ओळ १:
'''राधानगरी''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यातील]] [[राधानगरी तालुका|राधानगरी तालुक्याचे]] मुख्य गाव आहे. [[दाजीपूर अभयारण्य]] येथून जवळ आहे.राधानगरी  हे गाव भोगावती नदी वरती वसले आहे. भोगावती नदी वरती शाहू महाराजांनी लक्ष्मी नावाचे सात टी.एम.सी. चे धरण बांधले की जे भारतातील एकमेव धरण आहे ज्याला सात स्वयंचलित दरवाजे आहेत.धरणातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्यास आपोआप स्वयंचलित दरवाजे उचलले जातात व ज्यादाचे पाणी सांडव्यावरून निघून जाते त्यामुळे धरणाला काही धोका पोहचत नाही.राधानगरी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे त्यामुळे सर्व महत्त्वाची कार्यालये येथेच पहावयास मिळतात.राधानगरी हे एक उत्तम बाजारपेठ म्हणून नावारूपास आलेले गाव आहे.याशिवाय राधानगरी तालुक्यामध्ये मध्ये काळम्मावाडी २९ टी.एम.सी. आणि तुलसी (धामोड) ३ टी.एम.सी. यासारखी दोन धरणे बांधली आहेत.त्यातील काळम्मावाडी धरणाच्या बाजूला सहवीज प्रकल्प आहे.
'''राधानगरी''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यातील]] [[राधानगरी तालुका|राधानगरी तालुक्याचे]] मुख्य गाव आहे. [[दाजीपूर अभयारण्य]] येथून जवळ आहे.राधानगरी  हे गाव भोगावती नदी वरती वसले आहे. भोगावती नदी वरती शाहू महाराजांनी लक्ष्मी नावाचे सात टी.एम.सी. चे धरण बांधले की जे भारतातील एकमेव धरण आहे ज्याला सात स्वयंचलित दरवाजे आहेत.धरणातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्यास आपोआप स्वयंचलित दरवाजे उचलले जातात व ज्यादाचे पाणी सांडव्यावरून निघून जाते त्यामुळे धरणाला काही धोका पोहचत नाही.राधानगरी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे त्यामुळे सर्व महत्वाची कार्यालये येथेच पहावयास मिळतात.राधानगरी हे एक उत्तम बाजारपेठ म्हणून नावारूपास आलेले गाव आहे.याशिवाय राधानगरी तालुक्यामध्ये मध्ये काळम्मावाडी २९ टी.एम.सी. आणि तुलसी (धामोड) ३ टी.एम.सी. यासारखी दोन धरणे बांधली आहेत.त्यातील काळम्मावाडी धरणाच्या बाजूला सहवीज प्रकल्प आहे.


[[वर्ग:राधानगरी तालुका]]
[[वर्ग:राधानगरी तालुका]]

१२:४१, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती

राधानगरी हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याचे मुख्य गाव आहे. दाजीपूर अभयारण्य येथून जवळ आहे.राधानगरी  हे गाव भोगावती नदी वरती वसले आहे. भोगावती नदी वरती शाहू महाराजांनी लक्ष्मी नावाचे सात टी.एम.सी. चे धरण बांधले की जे भारतातील एकमेव धरण आहे ज्याला सात स्वयंचलित दरवाजे आहेत.धरणातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्यास आपोआप स्वयंचलित दरवाजे उचलले जातात व ज्यादाचे पाणी सांडव्यावरून निघून जाते त्यामुळे धरणाला काही धोका पोहचत नाही.राधानगरी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे त्यामुळे सर्व महत्वाची कार्यालये येथेच पहावयास मिळतात.राधानगरी हे एक उत्तम बाजारपेठ म्हणून नावारूपास आलेले गाव आहे.याशिवाय राधानगरी तालुक्यामध्ये मध्ये काळम्मावाडी २९ टी.एम.सी. आणि तुलसी (धामोड) ३ टी.एम.सी. यासारखी दोन धरणे बांधली आहेत.त्यातील काळम्मावाडी धरणाच्या बाजूला सहवीज प्रकल्प आहे.