"राष्ट्रगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1574415 by Jyoti gumardar12 on 2018-03-10T07:36:09Z
ओळ ३६: ओळ ३६:


जय जय जय, जय हे//
जय जय जय, जय हे//
* {{संकेतस्थळ|http://www.nationalanthems.info/|नॅशनल ॲंथेम्स.इन्फो - जगभरातील देशांची राष्ट्रगीते, त्यांचा इतिहास व संबंधित माहिती|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.nationalanthems.info/|नॅशनल अँथेम्स.इन्फो - जगभरातील देशांची राष्ट्रगीते, त्यांचा इतिहास व संबंधित माहिती|इंग्लिश}}



१२:४०, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती

इ.स. २००८ साली क्रेमलिन येथे रशियन पंतप्रधान व्लादिमीर मेद्वेदेव यांच्या शपथविधीप्रसंगी वाजवल्या जाणाऱ्या राष्ट्रगीताच्या पार्श्वसंगीतावरील चलचित्रण

राष्ट्रगीत हे एखाद्या देशाच्या इतिहास, परंपरा किंवा लोकांनी झुंजलेल्या संघर्षाचे स्फूर्तिदायक वर्णन करणारे व देशाच्या शासनाने अधिकृत राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिलेले अथवा सार्वजनिक समारंभांमध्ये लोकांद्वारे गायले/वाजवले जाणारे गीत असते. आपल्या भारत देशाला दोन राष्ट्रगीते आहेत. १) जनगणमन २) वंदे मातरम्.

जनगणमन हे गीत नेहरूंच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांनी निवडले आणि जवाहरलालांनी ते लोकसभेतून मंजूर करवून घेतले. वंदे मातरम्‌ हे राष्ट्रगीत व्हावे अशी त्याकाळी बहुसंख्य लोकांची इच्छा होती, आणि तशी ती आजही आहे.

जनगणमन हे गीत कार्यक्रमाच्या आधी वाजवले/गायले जाते आणि वंदे मातरम् हे शेवटी. जाहीर सभेच्या शेवटी वंदे मातरम् गाण्याची प्रथा विष्णू दिगंबर पलुसकर यांनी सुरू केली.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

जन गण मन

जन गण मन अधिनायक जय हो

भारत भाग्य विधाता/

पंजाब सिंध गुजरात मराठा

द्राविड उत्कल बंग/

विंध्य हिमाचल यमुना गंगा/

उच्छल जलधि तरंग/

तव शुभ नामे जागे,

तव शुभ आशिष मांगे;

गाहे तव जय गाथा /

जन गण मंगलदायक जय हो,

भारत भाग्य विधाता/

जय हे, जय हे, जय हे

जय जय जय, जय हे//