"ऱ्हाइन नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1465437 by ज on 2017-03-26T18:01:43Z
ओळ १०: ओळ १०:
| मुख_स्थान_नाव = [[रॉटरडॅम]], [[उत्तर समुद्र]]
| मुख_स्थान_नाव = [[रॉटरडॅम]], [[उत्तर समुद्र]]
| लांबी_किमी = १,२३३
| लांबी_किमी = १,२३३
| देश_राज्ये_नाव = [[स्वित्झर्लंड]], [[लिश्टनस्टाइन]], [[ऑस्ट्रिया]], [[जर्मनी]], [[फ्रान्स]], [[नेदरलॅंड्स]]
| देश_राज्ये_नाव = [[स्वित्झर्लंड]], [[लिश्टनस्टाइन]], [[ऑस्ट्रिया]], [[जर्मनी]], [[फ्रान्स]], [[नेदरलँड्स]]
| उपनदी_नाव =
| उपनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = [[बासेल]]: १,०६०</br>[[स्त्रासबुर्ग]]: १,०८०</br>[[क्यॉल्न]]: २,०९०</br>[[नेदरलॅंड्स|डच सीमा]]: २,२६०
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = [[बासेल]]: १,०६०</br>[[स्त्रासबुर्ग]]: १,०८०</br>[[क्यॉल्न]]: २,०९०</br>[[नेदरलँड्स|डच सीमा]]: २,२६०
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = १,८५,०००
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = १,८५,०००
| धरण_नाव =
| धरण_नाव =
ओळ ५४: ओळ ५४:
[[वर्ग:फ्रान्समधील नद्या]]
[[वर्ग:फ्रान्समधील नद्या]]
[[वर्ग:स्वित्झर्लंडमधील नद्या]]
[[वर्ग:स्वित्झर्लंडमधील नद्या]]
[[वर्ग:नेदरलॅंड्समधील नद्या]]
[[वर्ग:नेदरलँड्समधील नद्या]]
[[वर्ग:लिश्टनस्टाइनमधील नद्या]]
[[वर्ग:लिश्टनस्टाइनमधील नद्या]]

१२:३६, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती

ऱ्हाइन
उगम टोमासे, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड
मुख रॉटरडॅम, उत्तर समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश स्वित्झर्लंड, लिश्टनस्टाइन, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स
लांबी १,२३३ किमी (७६६ मैल)
उगम स्थान उंची २,३४५ मी (७,६९४ फूट)
सरासरी प्रवाह रुपांतरण त्रूटी: मूल्य "बासेल: १,०६०
स्त्रासबुर्ग: १,०८०
क्यॉल्न: २,०९०
डच सीमा: २,२६०" अंकातच आवश्यक आहे
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १,८५,०००
उगमापासून मुखापर्यंत ऱ्हाईनचा मार्ग

ऱ्हाइन ही पश्चिम युरोपातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेमध्ये उगम पावते व उत्तरेकडे वाहत येऊन उत्तर समुद्राला मिळते. १,३२० कि.मी. लांबी असलेली व २,००० घन मी./सेकंद सरासरी प्रवाह असलेली नदी युरोपातील सर्वात मोठ्या व सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. तिला आर नावाची प्रमुख उपनदी येऊन मिळते.

जर्मनमधील ऱ्हाइन(Rhine) हे नाव 'वाहणे' असा क्रियावाचक अर्थ असलेल्या reie शब्दापासून व्युत्पत्ती घडलेल्या रिन(Rin) या शब्दावरून पडले आहे. इटलीतील रेनो नदीच्या नावाचीही अशीच व्युत्पत्ती आहे.


मोठी शहरे


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: