"वासुदेव श्रीपाद बेलवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1705482 by 2409:4042:2108:FCD6:C72D:3DB:19F9:C219 on 2019-09-18T13:27:18Z
ओळ ३३: ओळ ३३:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
''कॅप्टन'' '''वासुदेव श्रीपाद [[बेलवलकर]]''' (जन्म : येरवडा-पुणे, १८ फेब्रुवारी १९११; मृत्यू : २९ जून २०००) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कादंबरीकार होते. पेशाने ते [[भारतीय भूदल|भारतीय भूदलात]] ''कॅप्टन'' होते.
''कॅप्टन'' '''वासुदेव श्रीपाद [[बेलवलकर]]''' (जन्म : येरवडा-पुणॆ, १८ फेब्रुवारी १९११; मृत्यू : २९ जून २०००) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कादंबरीकार होते. पेशाने ते [[भारतीय भूदल|भारतीय भूदलात]] ''कॅप्टन'' होते.


बेलवलकरांनी [[रॉयल एअरफोर्स]], अर्थात ब्रिटिश वायुदलातून कमिशन्ड ऑफिसर म्हणून सैनिकी कारकिर्दीस आरंभ केला. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या भूदलात ते कॅप्तनपदावर होते.
बेलवलकरांनी [[रॉयल एअरफोर्स]], अर्थात ब्रिटिश वायुदलातून कमिशन्ड ऑफिसर म्हणून सैनिकी कारकिर्दीस आरंभ केला. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या भूदलात ते कॅप्तनपदावर होते.

१२:२५, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती

वासुदेव श्रीपाद बेलवलकर

कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर (जन्म : येरवडा-पुणॆ, १८ फेब्रुवारी १९११; मृत्यू : २९ जून २०००) हे मराठी भाषेतील कादंबरीकार होते. पेशाने ते भारतीय भूदलात कॅप्टन होते.

बेलवलकरांनी रॉयल एअरफोर्स, अर्थात ब्रिटिश वायुदलातून कमिशन्ड ऑफिसर म्हणून सैनिकी कारकिर्दीस आरंभ केला. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या भूदलात ते कॅप्तनपदावर होते.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
उधळल्या प्रभा दशदिशा ऐतिहासिक कादंबरी
कळस चढविला मंदिरी ऐतिहासिक कादंबरी
दख्खनचा दिवा हरपला ऐतिहासिक कादंबरी
घटकेत रोविले झेंडे ऐतिहासिक कादंबरी प्रमोद प्रकाशन
नवरत्‍ने हरपली रणांगणी ऐतिहासिक कादंबरी प्रमोद प्रकाशन
पेशवाईतील कर्मयोगी ऐतिहासिक कादंबरी
राघोभरारी ऐतिहासिक कादंबरी
राज्य तो छत्रपतींचे ऐतिहासिक कादंबरी
शर्थीने राज्य राखिलं ऐतिहासिक कादंबरी

। काळदरितिल विरगळ ।।ऐतिहासिक कथा ।।