"हिरोशिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1388964 by अभय नातू on 2016-04-08T02:58:18Z
ओळ २७: ओळ २७:
'''हिरोशिमा''' ({{lang-ja|広島市}}) ही [[जपान]] देशाच्या [[हिरोशिमा (प्रभाग)|हिरोशिमा प्रभागाची]] राजधानी व [[चुगोकू]] प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे.
'''हिरोशिमा''' ({{lang-ja|広島市}}) ही [[जपान]] देशाच्या [[हिरोशिमा (प्रभाग)|हिरोशिमा प्रभागाची]] राजधानी व [[चुगोकू]] प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे.


हिरोशिमा शहरावर [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धामध्ये]] [[हिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला|परमाणूबॉंबचा हल्ला]] झाला होता. दुसऱ्या महायुद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] राष्ट्राध्यक्ष [[हॅरी ट्रुमन]]ने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार जमिनीवर केलेल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. [[ऑगस्ट ६]], [[इ.स. १९४५]] रोजी [[एनोला गे]] नावाच्या [[बी.२९]] प्रकारच्या विमानाने [[लिटल बॉय]] असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब [[हिरोशिमा]] शहरावर टाकला. यात हिरोशिमा बेचिराख झाले होते.
हिरोशिमा शहरावर [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धामध्ये]] [[हिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला|परमाणूबाँबचा हल्ला]] झाला होता. दुसर्या महायुद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] राष्ट्राध्यक्ष [[हॅरी ट्रुमन]]ने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार जमिनीवर केलेल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. [[ऑगस्ट ६]], [[इ.स. १९४५]] रोजी [[एनोला गे]] नावाच्या [[बी.२९]] प्रकारच्या विमानाने [[लिटल बॉय]] असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब [[हिरोशिमा]] शहरावर टाकला. यात हिरोशिमा बेचिराख झाले होते.





११:५८, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती

हिरोशिमा
広島
जपानमधील शहर
ध्वज
हिरोशिमा is located in जपान
हिरोशिमा
हिरोशिमा
हिरोशिमाचे जपानमधील स्थान

गुणक: 34°23′53″N 132°28′32.9″E / 34.39806°N 132.475806°E / 34.39806; 132.475806

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रदेश चुगोकू
प्रभाग हिरोशिमा
क्षेत्रफळ ९०५ चौ. किमी (३४९ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ११,७३,९८०
  - घनता १,२९७ /चौ. किमी (३,३६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
Hiroshima City


हिरोशिमा (जपानी: 広島市) ही जपान देशाच्या हिरोशिमा प्रभागाची राजधानी व चुगोकू प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे.

हिरोशिमा शहरावर दुसर्‍या महायुद्धामध्ये परमाणूबाँबचा हल्ला झाला होता. दुसर्या महायुद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार जमिनीवर केलेल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. ऑगस्ट ६, इ.स. १९४५ रोजी एनोला गे नावाच्या बी.२९ प्रकारच्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. यात हिरोशिमा बेचिराख झाले होते.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: