"सम्राट चंगथाँग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 23 langlinks, now provided by Wikidata on d:Q9983
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट राज्याधिकारी
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट चंगथाँग
| नाव = सम्राट चंगथॉंग
| पदवी =
| पदवी =
| चित्र = 明英宗.jpg
| चित्र = 明英宗.jpg
ओळ ८: ओळ ८:
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = सम्राट चंगथाँग बिरुदाने : [[फेब्रुवारी ७]], [[इ.स. १४३५|१४३५]] - [[सप्टेंबर १]], [[इ.स. १४४९|१४४९]]<br />सम्राट त्यांशुन बिरुदाने : [[फेब्रुवारी ११]], [[इ.स. १४५७|१४५७]] - [[फेब्रुवारी २३]], [[इ.स. १४६४|१४६४]]
| राज्य_काळ = सम्राट चंगथॉंग बिरुदाने : [[फेब्रुवारी ७]], [[इ.स. १४३५|१४३५]] - [[सप्टेंबर १]], [[इ.स. १४४९|१४४९]]<br />सम्राट त्यांशुन बिरुदाने : [[फेब्रुवारी ११]], [[इ.स. १४५७|१४५७]] - [[फेब्रुवारी २३]], [[इ.स. १४६४|१४६४]]
| राज्यारोहण =
| राज्यारोहण =
| राज्याभिषेक =
| राज्याभिषेक =
ओळ ३६: ओळ ३६:
| तळटिपा =
| तळटिपा =
|}}
|}}
'''चू छीचन''' (चिनी लिपी: 朱祁鎮 ;[[पिन्यिन]]: Zhu Qizhen) ([[नोव्हेंबर २९]], [[इ.स. १४२७|१४२७]] - [[फेब्रुवारी २३]], [[इ.स. १४६४|१४६४]]) हा [[चीन|चीनवर]] राज्य करणारा सहावा [[मिंग राजवंश|मिंग वंशीय]] सम्राट होता. '''सम्राट चंगथाँग''' (देवनागरी लेखनभेद: '''चंगतोंग'''; [[सोपी चिनी लिपी]]: 正統; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 正統; [[पिन्यिन]]: zhèngtǒng ; उच्चार: चंग-थाँऽऽङ्ग; अर्थ: ''सुशासन'') या बिरुदाने त्याने [[इ.स. १४३५|१४३५]] ते [[इ.स. १४४९|१४४९]] सालांदरम्यान राज्य केले. इ.स. १४४९ साली आक्रमणादरम्यान त्याला [[मंगोल साम्राज्य|मंगोलांनी]] कैदेत टाकले व त्याचा भाऊ [[चू छीयू]] यास ''सम्राट जिंग्ताय'' या बिरुदाने गादीवर बसवले. सात वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर जिंग्ताय सम्राटाविरुद्ध दरबारात बंड घडवून आणण्यात चू छीचन यशस्वी झाला. [[इ.स. १४५७|१४५७]] साली '''सम्राट त्यांशुन''' या बिरुदाने गादीवर आलेल्या चू छिचनाने [[इ.स. १४६४|१४६४]] साली मृत्यूपर्यंत राज्य केले.
'''चू छीचन''' (चिनी लिपी: 朱祁鎮 ;[[पिन्यिन]]: Zhu Qizhen) ([[नोव्हेंबर २९]], [[इ.स. १४२७|१४२७]] - [[फेब्रुवारी २३]], [[इ.स. १४६४|१४६४]]) हा [[चीन|चीनवर]] राज्य करणारा सहावा [[मिंग राजवंश|मिंग वंशीय]] सम्राट होता. '''सम्राट चंगथॉंग''' (देवनागरी लेखनभेद: '''चंगतोंग'''; [[सोपी चिनी लिपी]]: 正統; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 正統; [[पिन्यिन]]: zhèngtǒng ; उच्चार: चंग-थॉंऽऽङ्ग; अर्थ: ''सुशासन'') या बिरुदाने त्याने [[इ.स. १४३५|१४३५]] ते [[इ.स. १४४९|१४४९]] सालांदरम्यान राज्य केले. इ.स. १४४९ साली आक्रमणादरम्यान त्याला [[मंगोल साम्राज्य|मंगोलांनी]] कैदेत टाकले व त्याचा भाऊ [[चू छीयू]] यास ''सम्राट जिंग्ताय'' या बिरुदाने गादीवर बसवले. सात वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर जिंग्ताय सम्राटाविरुद्ध दरबारात बंड घडवून आणण्यात चू छीचन यशस्वी झाला. [[इ.स. १४५७|१४५७]] साली '''सम्राट त्यांशुन''' या बिरुदाने गादीवर आलेल्या चू छिचनाने [[इ.स. १४६४|१४६४]] साली मृत्यूपर्यंत राज्य केले.




{{DEFAULTSORT:चंगथाँग}}
{{DEFAULTSORT:चंगथॉंग}}
[[वर्ग:चिनी सम्राट]]
[[वर्ग:चिनी सम्राट]]
[[वर्ग:मिंग राजवंश]]
[[वर्ग:मिंग राजवंश]]

०६:४२, ३० मार्च २०२० ची आवृत्ती

सम्राट चंगथॉंग
चिनी सम्राट
अधिकारकाळ सम्राट चंगथॉंग बिरुदाने : फेब्रुवारी ७, १४३५ - सप्टेंबर १, १४४९
सम्राट त्यांशुन बिरुदाने : फेब्रुवारी ११, १४५७ - फेब्रुवारी २३, १४६४
पूर्ण नाव चू छीचन
जन्म नोव्हेंबर २९, १४२७
मृत्यू फेब्रुवारी २३, १४६४
पूर्वाधिकारी श्वांद, जिंग्ताय
उत्तराधिकारी सम्राट चंघ्वा
वडील सम्राट श्वांद
आई सम्राज्ञी श्याओ गोंग चांग
पत्नी सम्राज्ञी श्याओ चुआंग रुई
सम्राज्ञी श्याओ सू
संतती ९ राजपुत्र, ८ राजकन्या
राजघराणे मिंग

चू छीचन (चिनी लिपी: 朱祁鎮 ;पिन्यिन: Zhu Qizhen) (नोव्हेंबर २९, १४२७ - फेब्रुवारी २३, १४६४) हा चीनवर राज्य करणारा सहावा मिंग वंशीय सम्राट होता. सम्राट चंगथॉंग (देवनागरी लेखनभेद: चंगतोंग; सोपी चिनी लिपी: 正統; पारंपरिक चिनी लिपी: 正統; पिन्यिन: zhèngtǒng ; उच्चार: चंग-थॉंऽऽङ्ग; अर्थ: सुशासन) या बिरुदाने त्याने १४३५ ते १४४९ सालांदरम्यान राज्य केले. इ.स. १४४९ साली आक्रमणादरम्यान त्याला मंगोलांनी कैदेत टाकले व त्याचा भाऊ चू छीयू यास सम्राट जिंग्ताय या बिरुदाने गादीवर बसवले. सात वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर जिंग्ताय सम्राटाविरुद्ध दरबारात बंड घडवून आणण्यात चू छीचन यशस्वी झाला. १४५७ साली सम्राट त्यांशुन या बिरुदाने गादीवर आलेल्या चू छिचनाने १४६४ साली मृत्यूपर्यंत राज्य केले.