"सप्टेंबर १९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५: ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== एकोणिसावे शतक ===
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८९३|१८९३]] - [[न्यू झीलँड]]मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
* [[इ.स. १८९३|१८९३]] - [[न्यू झीलॅंड]]मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
=== विसावे शतक ===
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[सोवियेत संघ]] आणि [[फिनलंड]]मध्ये संधी.
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[सोवियेत संघ]] आणि [[फिनलंड]]मध्ये संधी.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[इंग्लंड]]ला गेलेल्या [[चार्ली चॅप्लिन]]ला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] परतण्यास मुभा नाकारली.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[इंग्लंड]]ला गेलेल्या [[चार्ली चॅप्लिन]]ला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] परतण्यास मुभा नाकारली.
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[निकिता ख्रुश्चेव्ह]]ला [[डिस्नीलँड]] बघण्यास मनाई केली.
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[निकिता ख्रुश्चेव्ह]]ला [[डिस्नीलॅंड]] बघण्यास मनाई केली.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[तुर्कस्तान]]चे [[बोईंग ७२७]] प्रकारचे विमान देशाच्या दक्षिण भागात डोंगरांत कोसळले. १३५ ठार.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[तुर्कस्तान]]चे [[बोईंग ७२७]] प्रकारचे विमान देशाच्या दक्षिण भागात डोंगरांत कोसळले. १३५ ठार.
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[सेंट किट्स आणि नेव्हिस]]ला स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[सेंट किट्स आणि नेव्हिस]]ला स्वातंत्र्य.
ओळ २०: ओळ २०:

== जन्म ==
== जन्म ==
* [[इ.स. ८६|८६]] - [[अँटोनियस पायस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]].
* [[इ.स. ८६|८६]] - [[ॲंटोनियस पायस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]].
* [[इ.स. ८६६|८६६]] - [[लिओ सहावा, बायझेन्टाईन सम्राट]].
* [[इ.स. ८६६|८६६]] - [[लिओ सहावा, बायझेन्टाईन सम्राट]].
* [[इ.स. १५५१|१५५१]] - [[तिसरा हेन्री, फ्रान्स]]चा राजा.
* [[इ.स. १५५१|१५५१]] - [[तिसरा हेन्री, फ्रान्स]]चा राजा.
ओळ ४२: ओळ ४२:
== प्रतिवार्षिक पालन ==
== प्रतिवार्षिक पालन ==
* सेना दिन - [[चिली]].
* सेना दिन - [[चिली]].
* स्त्री मतदान हक्क दिन - [[न्यू झीलँड]].
* स्त्री मतदान हक्क दिन - [[न्यू झीलॅंड]].
* स्वातंत्र्य दिन - [[सेंट किट्स आणि नेव्हिस]].
* स्वातंत्र्य दिन - [[सेंट किट्स आणि नेव्हिस]].
----
----

०६:३३, ३० मार्च २०२० ची आवृत्ती

साचा:सप्टेंबर२०२४

सप्टेंबर १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६२ वा किंवा लीप वर्षात २६३ वा दिवस असतो.

ठळक घटना आणि घडामोडी

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००७ - ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा युवराज सिंग पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

सप्टेंबर १७ - सप्टेंबर १८ - सप्टेंबर १९ - सप्टेंबर २० - सप्टेंबर २१ - सप्टेंबर महिना