"वालेंतिना तेरेश्कोव्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३३: ओळ ३३:
| संकीर्ण =
| संकीर्ण =
}}
}}
[[चित्र:RIAN archive 837790 Valentina Tereshkova and Neil Armstrong.jpg|इवलेसे|तेरेश्कोवा व [[नील आर्मस्ट्राँग]] १९७० साली]]
[[चित्र:RIAN archive 837790 Valentina Tereshkova and Neil Armstrong.jpg|इवलेसे|तेरेश्कोवा व [[नील आर्मस्ट्रॉंग]] १९७० साली]]
'''वालेंतिना व्लादिमिरोव्ना तेरेश्कोवा''' ({{lang-ru|Валенти́на Влади́мировна Терешко́ва}}; जन्म: ६ मार्च १९३७) ही [[रशिया|रशियन]] व्यक्ती [[अंतराळ]]ात पोचलेली जगातील पहिली महिला आहे. ''वोस्तोक ६'' हे अंतराळयान चालवण्यासाठी सुमारे ४०० हून अधिक अर्जदारांमध्ये व सोडतीच्या अंतिम फेरीत पोचलेल्या पाच उत्सुक व्यक्तींमध्ये तेरेश्कोवाची निवड झाली. पेशाने एक यंत्रमाग कामगार असलेल्या तेरेश्कोवाला अंतराळयात्री बनवण्यासाठी अगोदर [[सोव्हियेत संघ|सोव्हियेत]] वायूसेनेमध्ये दाखल करण्यात आले. १६ जून १९६३ रोजी तिने वोस्तोक ६ हे यान उडवले. ती २ दिवस, २३ तास व १२ मिनिटे अंतराळामध्ये होती.

०३:४४, ३० मार्च २०२० ची आवृत्ती

वालेंतिना तेरेश्कोव्हा
जन्म ६ मार्च, १९३७ (1937-03-06) (वय: ८७)
बोल्शोये मास्लेनिकोवो, यारोस्लाव ओब्लास्त, सोव्हियेत संघ
राष्ट्रीयत्व सोव्हियेत
रशियन
पेशा अंतराळयात्री, वैमानिक
कारकिर्दीचा काळ इ.स. १९४९-इ.स. १९७९
प्रसिद्ध कामे अंतराळात गेलेली जगातील पहिली महिला
स्वाक्षरी
तेरेश्कोवा व नील आर्मस्ट्रॉंग १९७० साली

वालेंतिना व्लादिमिरोव्ना तेरेश्कोवा (रशियन: Валенти́на Влади́мировна Терешко́ва; जन्म: ६ मार्च १९३७) ही रशियन व्यक्ती अंतराळात पोचलेली जगातील पहिली महिला आहे. वोस्तोक ६ हे अंतराळयान चालवण्यासाठी सुमारे ४०० हून अधिक अर्जदारांमध्ये व सोडतीच्या अंतिम फेरीत पोचलेल्या पाच उत्सुक व्यक्तींमध्ये तेरेश्कोवाची निवड झाली. पेशाने एक यंत्रमाग कामगार असलेल्या तेरेश्कोवाला अंतराळयात्री बनवण्यासाठी अगोदर सोव्हियेत वायूसेनेमध्ये दाखल करण्यात आले. १६ जून १९६३ रोजी तिने वोस्तोक ६ हे यान उडवले. ती २ दिवस, २३ तास व १२ मिनिटे अंतराळामध्ये होती.

तेरेश्कोवाला सोव्हियेत संघामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली व १९६९ साली तिने सोव्हियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व घेतले. तेरेश्कोवाला सोव्हियेत संघाचा वीर हा देशामधील सर्वोच्च पुरस्कार तसेच बहुसंख्य राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तेरेश्कोवा राजकारणामध्ये कार्यरत राहिली व तिने सोव्हियेतमध्ये व जगात अनेक संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली. तेरेश्कोवा सोत्शी येथील २०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी ऑलिंपिक ध्वजरोहक होती.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: