"ब्रिटिश कोलंबिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 97 langlinks, now provided by Wikidata on d:Q1974
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ ६: ओळ ६:
| नकाशा = British Columbia, Canada.svg
| नकाशा = British Columbia, Canada.svg
| राजधानी = [[व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया|व्हिक्टोरिया]]
| राजधानी = [[व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया|व्हिक्टोरिया]]
| शहर = [[व्हँकूव्हर]]
| शहर = [[व्हॅंकूव्हर]]
| क्षेत्रफळ = ९,४४,७३५
| क्षेत्रफळ = ९,४४,७३५
| लोकसंख्या = ४४,१९,९७४
| लोकसंख्या = ४४,१९,९७४
ओळ १५: ओळ १५:
| संक्षेप = BC
| संक्षेप = BC
}}
}}
'''ब्रिटिश कोलंबिया''' हा [[कॅनडा]] देशाचा सर्वात पश्चिमेकडील प्रांत आहे. ब्रिटिश कोलंबियाच्या पश्चिमेला [[प्रशांत महासागर]], वायव्येला [[अलास्का]], उत्तरेला [[युकॉन]] व [[नॉर्थवेस्ट टेरिटोरीज]], पूर्वेला [[आल्बर्टा]] प्रांत तर दक्षिणेला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] [[वॉशिंग्टन (राज्य)|वॉशिंग्टन]], [[आयडाहो]] व [[मोंटाना]] ही राज्ये आहेत. [[व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया|व्हिक्टोरिया]] ही ब्रिटिश कोलंबियाची राजधानी व [[व्हँकूव्हर]] हे तेथील सर्वात मोठे शहर आहे.
'''ब्रिटिश कोलंबिया''' हा [[कॅनडा]] देशाचा सर्वात पश्चिमेकडील प्रांत आहे. ब्रिटिश कोलंबियाच्या पश्चिमेला [[प्रशांत महासागर]], वायव्येला [[अलास्का]], उत्तरेला [[युकॉन]] व [[नॉर्थवेस्ट टेरिटोरीज]], पूर्वेला [[आल्बर्टा]] प्रांत तर दक्षिणेला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] [[वॉशिंग्टन (राज्य)|वॉशिंग्टन]], [[आयडाहो]] व [[मोंटाना]] ही राज्ये आहेत. [[व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया|व्हिक्टोरिया]] ही ब्रिटिश कोलंबियाची राजधानी व [[व्हॅंकूव्हर]] हे तेथील सर्वात मोठे शहर आहे.


हा प्रदेश येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटिश कोलंबियाचे ब्रीद वाक्य आहे - ''स्प्लेंडर सिने ओक्कासु'' ([[लॅटिन भाषा|लॅटिन]] - अस्ताविण सौंदर्य)
हा प्रदेश येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटिश कोलंबियाचे ब्रीद वाक्य आहे - ''स्प्लेंडर सिने ओक्कासु'' ([[लॅटिन भाषा|लॅटिन]] - अस्ताविण सौंदर्य)

२०:२६, २९ मार्च २०२० ची नवीनतम आवृत्ती

ब्रिटिश कोलंबिया
British Columbia
कॅनडाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

कॅनडाच्या नकाशावर ब्रिटिश कोलंबियाचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर ब्रिटिश कोलंबियाचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर ब्रिटिश कोलंबियाचे स्थान
देश कॅनडा ध्वज कॅनडा
राजधानी व्हिक्टोरिया
सर्वात मोठे शहर व्हॅंकूव्हर
क्षेत्रफळ ९,४४,७३५ वर्ग किमी (५ वा क्रमांक)
लोकसंख्या ४४,१९,९७४ (३ वा क्रमांक)
घनता ४.७ प्रति वर्ग किमी
संक्षेप BC
http://www.gov.bc.ca

ब्रिटिश कोलंबिया हा कॅनडा देशाचा सर्वात पश्चिमेकडील प्रांत आहे. ब्रिटिश कोलंबियाच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, वायव्येला अलास्का, उत्तरेला युकॉननॉर्थवेस्ट टेरिटोरीज, पूर्वेला आल्बर्टा प्रांत तर दक्षिणेला अमेरिकेची वॉशिंग्टन, आयडाहोमोंटाना ही राज्ये आहेत. व्हिक्टोरिया ही ब्रिटिश कोलंबियाची राजधानी व व्हॅंकूव्हर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे.

हा प्रदेश येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटिश कोलंबियाचे ब्रीद वाक्य आहे - स्प्लेंडर सिने ओक्कासु (लॅटिन - अस्ताविण सौंदर्य)