"पोलंड राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १२: ओळ १२:
सर्वात जास्त सामने = |
सर्वात जास्त सामने = |
सर्वात जास्त गोल = |
सर्वात जास्त गोल = |
फिफा रँक = ६५ |
फिफा रॅंक = ६५ |
जास्त फिफा = १६ |
जास्त फिफा = १६ |
जास्त फिफा तारीख = सप्टेंबर २००७|
जास्त फिफा तारीख = सप्टेंबर २००७|
कमी फिफा = ७५ |
कमी फिफा = ७५ |
कमी फिफा तारीख = मार्च २०१२ |
कमी फिफा तारीख = मार्च २०१२ |
इ.एल.ओ. रँक = ३९ |
इ.एल.ओ. रॅंक = ३९ |
जास्त इ.एल.ओ = १ |
जास्त इ.एल.ओ = १ |
जास्त इ.एल.ओ तारीख= Oct १९७५ |
जास्त इ.एल.ओ तारीख= Oct १९७५ |
ओळ ५६: ओळ ५६:
{{MedalSport |पुरूष [[ऑलिंपिक खेळ फुटबॉल|फुटबॉल]]}}
{{MedalSport |पुरूष [[ऑलिंपिक खेळ फुटबॉल|फुटबॉल]]}}
{{MedalGold | [[१९७२ उन्हाळी ऑलिंपिक|१९७२ म्युनिक]]}}
{{MedalGold | [[१९७२ उन्हाळी ऑलिंपिक|१९७२ म्युनिक]]}}
{{MedalSilver | [[१९७६ उन्हाळी ऑलिंपिक|१९७६ माँत्रियाल]]}}
{{MedalSilver | [[१९७६ उन्हाळी ऑलिंपिक|१९७६ मॉंत्रियाल]]}}
{{MedalSilver | [[१९९२ उन्हाळी ऑलिंपिक|१९९२ बार्सिलोना]]}}
{{MedalSilver | [[१९९२ उन्हाळी ऑलिंपिक|१९९२ बार्सिलोना]]}}
{{MedalBottom}}
{{MedalBottom}}

१८:०३, २९ मार्च २०२० ची आवृत्ती

पोलंड ध्वज पोलंड
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव Biało-czerwoni
("पांढरे व लाल")
राष्ट्रीय संघटना पोलिश फुटबॉल संघटना
(Polski Związek Piłki Nożnej)
फिफा संकेत POL
सद्य फिफा क्रमवारी ६५
फिफा क्रमवारी उच्चांक १६ (सप्टेंबर २००७)
फिफा क्रमवारी नीचांक ७५ (मार्च २०१२)
सद्य एलो क्रमवारी ३९
एलो क्रमवारी उच्चांक(Oct १९७५)
एलो क्रमवारी नीचांक ५५ (ऑगस्ट १९५६, एप्रिल १९९८)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
हंगेरीचा ध्वज हंगेरी १ - ० पोलंड Flag of पोलंड
(बुडापेस्ट, हंगेरी; डिसेंबर १८, इ.स. १९२१)
सर्वात मोठा विजय
पोलंडचा ध्वज पोलंड १० - ० सान मारिनो Flag of सान मारिनो
(क्येल्च, पोलंड; एप्रिल १, इ.स. २००९)
सर्वात मोठी हार
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ८ - ० पोलंड Flag of पोलंड
(कोपनहेगन, डेन्मार्क; जून २६, इ.स. १९४८)
फिफा विश्वचषक
पात्रता ७ (प्रथम: १९३८)
सर्वोत्तम प्रदर्शन तिसरे स्थान (१९७४, १९८२)
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता १ (प्रथम २००८)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी
ऑलिंपिक पदक माहिती
पुरूष फुटबॉल
सुवर्ण १९७२ म्युनिक {{{2}}}
रौप्य १९७६ मॉंत्रियाल {{{2}}}
रौप्य १९९२ बार्सिलोना {{{2}}}

पोलंड फुटबॉल संघ हा पोलंड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने वर्झावामधील नॅशनल स्टेडियममधून खेळतो. पोलंडने आजवर ७ फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून दोन वेळा तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच १९७२ म्युनिक ऑलिंपिकमध्ये पोलंडने सुवर्ण तर १९७६ व १९९२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवले.

२०१२ सालच्या युएफा यूरो स्पर्धेसाठी पोलंड सह-यजमान (युक्रेनसह) आहे.

युरो २०१२

यजमान असल्यामुळे पोलंडला ह्या स्पर्धेत आपोआप पात्रता मिळाली.

युएफा यूरो २०१२ गट अ
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक −१
ग्रीसचा ध्वज ग्रीस
रशियाचा ध्वज रशिया +२
पोलंडचा ध्वज पोलंड −१


बाह्य दुवे