"क्लीव्हलँड प्लेन डीलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite news
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १: ओळ १:
'''क्लीव्हलँड प्लेन डीलर''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[क्लीव्हलँड]] शहरातील प्रमुख वृत्तपत्र आहे. मार्च २००१अखेरच्या आकडेवारीप्रमाणे याचा रोजचा खप २,५४,३७२ तर रविवारच्या आवृत्तीचा खप ४,०३,००१ इतका आहे. हा [[ओहायो]] राज्यात सर्वाधिक आहे तसेच याची गणना अमेरिकेतील सर्वोच्च खपाच्या २० वृत्तपत्रांत होते.<ref name="circulation">{{स्रोत बातमी|लेखक=E&P Staff|publication-date=October 27, 2009|शीर्षक=Top 25 Daily Newspapers in New FAS-FAX|प्रकाशक=[[डंकन मॅकइंटोश]]|issn=0013-094X|oclc=1567511|दुवा=http://www.editorandpublisher.com/Article/Top-25-Daily-Newspapers-in-New-FAS-FAX|ॲक्सेसदिनांक=२०११-०८-२९}}</ref>
'''क्लीव्हलॅंड प्लेन डीलर''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[क्लीव्हलॅंड]] शहरातील प्रमुख वृत्तपत्र आहे. मार्च २००१अखेरच्या आकडेवारीप्रमाणे याचा रोजचा खप २,५४,३७२ तर रविवारच्या आवृत्तीचा खप ४,०३,००१ इतका आहे. हा [[ओहायो]] राज्यात सर्वाधिक आहे तसेच याची गणना अमेरिकेतील सर्वोच्च खपाच्या २० वृत्तपत्रांत होते.<ref name="circulation">{{स्रोत बातमी|लेखक=E&P Staff|publication-date=October 27, 2009|शीर्षक=Top 25 Daily Newspapers in New FAS-FAX|प्रकाशक=[[डंकन मॅकइंटोश]]|issn=0013-094X|oclc=1567511|दुवा=http://www.editorandpublisher.com/Article/Top-25-Daily-Newspapers-in-New-FAS-FAX|ॲक्सेसदिनांक=२०११-०८-२९}}</ref>


या वृत्तपत्राने [[व्हियेतनाम युद्ध|व्हियेतनाम युद्धातील]] [[माय लाईची कत्तल]] सर्वप्रथम उघड केली.
या वृत्तपत्राने [[व्हियेतनाम युद्ध|व्हियेतनाम युद्धातील]] [[माय लाईची कत्तल]] सर्वप्रथम उघड केली.

०८:५८, २९ मार्च २०२० ची आवृत्ती

क्लीव्हलॅंड प्लेन डीलर हे अमेरिकेच्या क्लीव्हलॅंड शहरातील प्रमुख वृत्तपत्र आहे. मार्च २००१अखेरच्या आकडेवारीप्रमाणे याचा रोजचा खप २,५४,३७२ तर रविवारच्या आवृत्तीचा खप ४,०३,००१ इतका आहे. हा ओहायो राज्यात सर्वाधिक आहे तसेच याची गणना अमेरिकेतील सर्वोच्च खपाच्या २० वृत्तपत्रांत होते.[१]

या वृत्तपत्राने व्हियेतनाम युद्धातील माय लाईची कत्तल सर्वप्रथम उघड केली.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ E&P Staff (October 27, 2009). ISSN 0013-094X. OCLC 1567511 http://www.editorandpublisher.com/Article/Top-25-Daily-Newspapers-in-New-FAS-FAX. २०११-०८-२९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)