"के.आर. नारायणन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४९: ओळ ४९:
[[वर्ग:भारताचे राष्ट्रपती]]
[[वर्ग:भारताचे राष्ट्रपती]]
[[वर्ग:भारताचे उपराष्ट्रपती]]
[[वर्ग:भारताचे उपराष्ट्रपती]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:८ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:८ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:९ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:९ वी लोकसभा सदस्य]]

०८:००, २९ मार्च २०२० ची आवृत्ती

के.आर. नारायणन

कार्यकाळ
२५ जुलै, इ.स. १९९७ – २५ जुलै, इ.स. २००२[१]

कोचेरिल रामन नारायणन (मल्याळम: കോച്ചേരില്‍ രാമന്‍ നാരായണന്‍) (ऑक्टोबर २७, इ.स. १९२० - नोव्हेंबर ९, इ.स. २००५) हे जुलै इ.स. १९९७ ते जुलै इ.स. २००२ काळादरम्यान भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे राष्ट्रपती होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होणारे ते पहिले दलित व पहिले मल्याळी व्यक्ती होते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ (हिंदी भाषेत) http://presidentofindia.nic.in/ph/former.html. २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
मागील:
शंकर दयाळ शर्मा
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, इ.स. १९९७जुलै २५, इ.स. २००२
पुढील:
अब्दुल कलाम