"इ.स. १९३०" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो wikidata interwiki |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ १५: | ओळ १५: | ||
* [[मे १२]] - [[तारा वनारसे]], [[मराठी]]-[[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] डॉक्टर, लेखिका. |
* [[मे १२]] - [[तारा वनारसे]], [[मराठी]]-[[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] डॉक्टर, लेखिका. |
||
* [[मे ३१]] - [[क्लिंट ईस्टवूड]], अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक. |
* [[मे ३१]] - [[क्लिंट ईस्टवूड]], अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक. |
||
* [[जून ६]] - [[ |
* [[जून ६]] - [[फ्रॅंक टायसन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. |
||
* [[जून २७]] - [[रॉस पेरो]], अमेरिकन उद्योगपती व राजकारणी. |
* [[जून २७]] - [[रॉस पेरो]], अमेरिकन उद्योगपती व राजकारणी. |
||
* [[जून २८]] - [[इतमार |
* [[जून २८]] - [[इतमार फ्रॅंको]] [[:वर्ग:ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष|ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष]]. |
||
* [[जुलै ११]] - [[जॅक अलाबास्टर]], [[:वर्ग:न्यू |
* [[जुलै ११]] - [[जॅक अलाबास्टर]], [[:वर्ग:न्यू झीलॅंडचे क्रिकेटपटू|न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू]]. |
||
* [[ऑगस्ट ३०]] - [[दशरथ पुजारी]], [[:वर्ग:मराठी संगीतकार|मराठी संगीतकार]]. |
* [[ऑगस्ट ३०]] - [[दशरथ पुजारी]], [[:वर्ग:मराठी संगीतकार|मराठी संगीतकार]]. |
||
* [[सप्टेंबर ७]] - |
* [[सप्टेंबर ७]] - बोद्वॉॅं पहिला, [[बेल्जियम]]चा राजा. |
||
* [[सप्टेंबर २९]] - [[रामनाथ केणी]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. |
* [[सप्टेंबर २९]] - [[रामनाथ केणी]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. |
||
* [[ऑक्टोबर २]] - [[जयसिंगराव घोरपडे]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. |
* [[ऑक्टोबर २]] - [[जयसिंगराव घोरपडे]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. |
०४:००, २९ मार्च २०२० ची आवृत्ती
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे |
वर्षे: | १९२७ - १९२८ - १९२९ - १९३० - १९३१ - १९३२ - १९३३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १३ - मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.
- जानेवारी ३१ - ३एम या अमेरिकन कंपनीने स्कॉच टेप विकायला सुरुवात केली.
- मार्च १२ - महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दांडी यात्रेस सुरुवात.
- एप्रिल २१ - कोलंबस, ओहायो येथील तुरुंगात आग. ३२० ठार.
- मे १ - सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
- मे ४ - ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.
- जुलै ७ - अमेरिकेत हूवर धरणाचे काम सुरू.
- जुलै २८ - रिचर्ड बेडफोर्ड बेनेट कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
जन्म
- मार्च ३ - इयोन इलेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- मार्च ११ - डेव्हिड जंटलमन, चित्रकार.
- मे १२ - तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.
- मे ३१ - क्लिंट ईस्टवूड, अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
- जून ६ - फ्रॅंक टायसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जून २७ - रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी.
- जून २८ - इतमार फ्रॅंको ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै ११ - जॅक अलाबास्टर, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.
- सप्टेंबर ७ - बोद्वॉॅं पहिला, बेल्जियमचा राजा.
- सप्टेंबर २९ - रामनाथ केणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २ - जयसिंगराव घोरपडे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- नोव्हेंबर ५ - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी.
मृत्यू
- मार्च २ - डी.एच. लॉरेन्स, इंग्लिश लेखक.
- मार्च ८ - विल्यम हॉवार्ड टाफ्ट, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै ७ - आर्थर कोनन डॉयल, इंग्लिश लेखक.