"करीमनगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ २४: ओळ २४:
|longd = 79 |longm = 7 |longs = 27 |longEW = E
|longd = 79 |longm = 7 |longs = 27 |longEW = E
}}
}}
'''करीमनगर''' हे [[तेलंगणा|तेलंगणााच्या]] [[करीमनगर जिल्हा|करीमनगर जिल्ह्याचे]] मुख्यालय व प्रमुख शहर आहे. करीमनगर शहर तेलंगणाच्या उत्तर मध्य भागात वसले असून ते [[हैदराबाद]]च्या १६४ किमी ईशान्येसस स्थित आहे. २०११ साली करीमनगरची लोकसंख्या सुमारे २.६१ लाख होती. लोकसंख्येनुसार ते तेलंगणामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
'''करीमनगर''' हे [[तेलंगणा|तेलंगणाच्या]] [[करीमनगर जिल्हा|करीमनगर जिल्ह्याचे]] मुख्यालय व प्रमुख शहर आहे. करीमनगर शहर तेलंगणाच्या उत्तर मध्य भागात वसले असून ते [[हैदराबाद]]च्या १६४ किमी ईशान्येसस स्थित आहे. २०११ साली करीमनगरची लोकसंख्या सुमारे २.६१ लाख होती. लोकसंख्येनुसार ते तेलंगणामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.


करीमनगर रेल्वे स्थानक [[भारतीय रेल्वे]]च्या [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]]ावर आहे.
करीमनगर रेल्वे स्थानक [[भारतीय रेल्वे]]च्या [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]]ावर आहे.

२३:५८, २७ मार्च २०२० ची नवीनतम आवृत्ती

करीमनगर
కరీంనగర్
भारतामधील शहर


करीमनगर is located in तेलंगणा
करीमनगर
करीमनगर
करीमनगरचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 18°26′13″N 79°7′27″E / 18.43694°N 79.12417°E / 18.43694; 79.12417

देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
जिल्हा करीमनगर जिल्हा
क्षेत्रफळ ४० चौ. किमी (१५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,६३४ फूट (४९८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,६१,१८५
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


करीमनगर हे तेलंगणाच्या करीमनगर जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. करीमनगर शहर तेलंगणाच्या उत्तर मध्य भागात वसले असून ते हैदराबादच्या १६४ किमी ईशान्येसस स्थित आहे. २०११ साली करीमनगरची लोकसंख्या सुमारे २.६१ लाख होती. लोकसंख्येनुसार ते तेलंगणामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

करीमनगर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]