"एलईडी दिव्यांची माळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎उद्दिष्ट: भर घातली
ओळ ११: ओळ ११:
एलईडी माळ असल्याने तिचा कुठल्याही व्यक्तीच्या डोळ्याला त्रास होणार नाही. कमी खर्चात हा माळ बनते. तीची क्षमता दीर्घकाळ टिकू शकते.
एलईडी माळ असल्याने तिचा कुठल्याही व्यक्तीच्या डोळ्याला त्रास होणार नाही. कमी खर्चात हा माळ बनते. तीची क्षमता दीर्घकाळ टिकू शकते.


'''एलईडी माळा बनवण्याची कृती''' <br />
== '''एलईडी माळा बनवण्याची कृती''' ==
एलईडी माळा बनवण्यासाठी डायोड, रेजिस्टर, इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर सिरामिक कॅपॅसिटर, एल. इ. डी. बल्ब ,वायर, होल्डर-कॅप, सोल्डर वायर, सोल्डर वायर, इंसुलेशन टेप आणि सर्वात महत्वाचे म्हणजे   सोल्डरिंग गण हे सर्व आवशक आहे .<br />

२३:०२, २२ मार्च २०२० ची आवृत्ती

एलईडी हा एक प्रकारचा डायोड आहे. एलईडी दिव्यांच्या माळाचा उपयोग विविध प्रकारच्या विधुत रोशनाई साठी केला जातो. एलईडी माळेला विजेचे प्रमाण खूप कमी लागते.“लाइट इमिटींग डायोड” असा त्याचा फुल फॉर्म आहे.

एलईडी ची पोलारिटी ओळखता येणे गरजेचे आहे. यामुळॆ एलईडी बल्ब जळत नाहीत.

महत्व आणि गरज

एलईडी दिव्यांच्या माळे पासून लाइटची बचत होऊन माणसांची गरज भागवली जाते. त्यामुळे पैशांची बचत ही होते.माळेचे आकारमान छोटे व वजनाने कमी असल्याने ती कुठेही राहू शकते.

एल्‌ईडीचा वापर आता सर्वत्र झाला असून विविध उपकरणांत दिव्यांच्या साह्याने सूचना देण्यासाठी एल्‌ईडीचा वापर केला जातो.एलईडी दिव्यांचा माळेला ऐका सर्किट सहयाने तिची गतीवर नियंत्रण करू शकतो.. यामध्ये विजेची खूप बचत होते. या सर्व दृष्टीने एलईडी माळ ही खूप महत्त्वाची व गरजेची वाटते.

उद्दिष्ट

एलईडी माळ असल्याने तिचा कुठल्याही व्यक्तीच्या डोळ्याला त्रास होणार नाही. कमी खर्चात हा माळ बनते. तीची क्षमता दीर्घकाळ टिकू शकते.

एलईडी माळा बनवण्याची कृती

एलईडी माळा बनवण्यासाठी डायोड, रेजिस्टर, इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर सिरामिक कॅपॅसिटर, एल. इ. डी. बल्ब ,वायर, होल्डर-कॅप, सोल्डर वायर, सोल्डर वायर, इंसुलेशन टेप आणि सर्वात महत्वाचे म्हणजे   सोल्डरिंग गण हे सर्व आवशक आहे .