"चेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १: ओळ १:
थंड [[हवामान|हवामानात]] होणारे, [[लाल]] रंगाचे, गोडसर चवीचे एक फळ. गिलास या चेरी एक आंबटगोड गुठळीदार फळ आहे. याचे रंग लाल, काळे व पीवळे असते आणि याचे अाकार अर्धा ते सवा इंच इतके व्यासाचे (डायामीटर) एवढे गोल असते.
थंड [[हवामान|हवामानात]] होणारे, [[लाल]] रंगाचे, गोडसर चवीचे एक फळ. गिलास या चेरी एक आंबटगोड गुठळीदार फळ आहे. याचे रंग लाल, काळे व पीवळे असते आणि याचे अाकार अर्धा ते सवा इंच व्यासा (डायामीटर) एवढे गोल असते.




गिलास, ज्याला हिंदी भाषेत आलूबालू, अंग्रेज़ी मध्ये चेरी म्हणले जाते.
गिलास, ज्याला हिंदी भाषेत आलूबालू, अंग्रेज़ी मध्ये चेरी म्हणले जाते.
स्वास्थ्य लाभ
स्वास्थ्य लाभ
चेरी मध्ये ऐन्थोसाय्निन नावाचे पदार्थ असते जे शरीरातील विभिन्न अंगात होणारी दाह आणि दुखने कमी करते. माना जाता है के मधुमेह और ह्रदय व अन्य ग्रंथियों के रोगों में छुपी हुई जलन का बहुत बड़ा हाथ है। चूहों के साथ प्रयोगों में देखा गया है के आलूबालू के ऐन्थोसाय्निन जलन हटाने में मदद करते हैं।
चेरी मध्ये ऐन्थोसाय्निन नावाचे पदार्थ असते जे शरीरातील विभिन्न अंगात होणारी दाह आणि दुखने कमी करते. असे म्हटले जाते की मधुमेह, ह्रदय व अन्य ग्रंथीच्या रोगांमध्ये लपलेल्या दाह चा मोठा वाटा आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगांमध्ये पाहिले गेले की चेरीतील ऐन्थोसाय्निन दाह दूर करण्यासाठी मदत करते.


उत्पादन
उत्पादन
भारत में आलूबालू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड और उत्तरपूर्वी राज्यों में पैदा किया जाता है। विश्व भर में सन् २००७ में २० लाख टन आलूबालू पैदा किया गया था, जिसमें से ४०% यूरोप में और १३% संयुक्त राज्य अमेरिका में पैदा किया गया।
भारतात चेरी कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तरपूर्वी राज्यांमध्ये याची पैदाइश केली जाते. विश्व भरात सन् २००७ मध्ये २० लाख टन चेरी ची पैदाइश केली गेली. ज्यातील ४०% यूरोप मध्ये आणि १३% संयुक्त राज्य अमेरिका मध्ये उत्पन्न झाले.


More information: सबसे अधिक आलूबालू पैदा करने वाले देश - २००७ (हज़ारों टन में) …
More information: सबसे अधिक आलूबालू पैदा करने वाले देश - २००७ (हज़ारों टन में) …
अन्य भाषाओं में
अन्य भाषांमध्ये
आलूबालू को कश्मीरी में भी "गिलास" कहा जाता है। नेपाली में इसे "पैयुँ" कहा जाता है। अंग्रेज़ी में इसे "चेरी" (cherry), पंजाबी और उर्दू में इसे "शाह दाना" (شاہ دانہ‎) कहा जाता है। अरबी में इसे "कर्ज़" (كرز‎) कहा जाता है। चीनी में इसे
चेरी ला कश्मीरी मध्ये "गिलास" म्हणले जाते तर नेपाळ मध्ये याला "पैयुँ" म्हणून ओळखले जाते. इंग्रेज़ी मध्ये याला "चेरी" (cherry), पंजाबी आणि उर्दू मध्ये "शाह दाना" (شاہ دانہ‎) म्हणतात. अरबी मध्ये "कर्ज़" (كرز‎) या नावाने ओळखले जाते.





१७:५९, १६ मार्च २०२० ची आवृत्ती

थंड हवामानात होणारे, लाल रंगाचे, गोडसर चवीचे एक फळ. गिलास या चेरी एक आंबटगोड गुठळीदार फळ आहे. याचे रंग लाल, काळे व पीवळे असते आणि याचे अाकार अर्धा ते सवा इंच व्यासा (डायामीटर) एवढे गोल असते.


गिलास, ज्याला हिंदी भाषेत आलूबालू, अंग्रेज़ी मध्ये चेरी म्हणले जाते. स्वास्थ्य लाभ चेरी मध्ये ऐन्थोसाय्निन नावाचे पदार्थ असते जे शरीरातील विभिन्न अंगात होणारी दाह आणि दुखने कमी करते. असे म्हटले जाते की मधुमेह, ह्रदय व अन्य ग्रंथीच्या रोगांमध्ये लपलेल्या दाह चा मोठा वाटा आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगांमध्ये पाहिले गेले की चेरीतील ऐन्थोसाय्निन दाह दूर करण्यासाठी मदत करते.

उत्पादन भारतात चेरी कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तरपूर्वी राज्यांमध्ये याची पैदाइश केली जाते. विश्व भरात सन् २००७ मध्ये २० लाख टन चेरी ची पैदाइश केली गेली. ज्यातील ४०% यूरोप मध्ये आणि १३% संयुक्त राज्य अमेरिका मध्ये उत्पन्न झाले.

More information: सबसे अधिक आलूबालू पैदा करने वाले देश - २००७ (हज़ारों टन में) … अन्य भाषांमध्ये चेरी ला कश्मीरी मध्ये "गिलास" म्हणले जाते तर नेपाळ मध्ये याला "पैयुँ" म्हणून ओळखले जाते. इंग्रेज़ी मध्ये याला "चेरी" (cherry), पंजाबी आणि उर्दू मध्ये "शाह दाना" (شاہ دانہ‎) म्हणतात. अरबी मध्ये "कर्ज़" (كرز‎) या नावाने ओळखले जाते.


चेरीचे झाड