"धाविक (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
माहितीत भर घातली. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
⚫ | |||
धाविक पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.मराठीमध्ये धाविक / गेडरा म्हणतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते. |
धाविक पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.मराठीमध्ये धाविक / गेडरा म्हणतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते. |
||
हा पक्षी जमिनीवर धावत असतो, म्हणून त्याला 'धाविक' हे नाव मिळाले.धाविक पक्षी समूहाने आढळतात. |
हा पक्षी जमिनीवर धावत असतो, म्हणून त्याला 'धाविक' हे नाव मिळाले.धाविक पक्षी समूहाने आढळतात. |
||
हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तिराएवढा असतो.त्याचा रंग वाळूसारखा असतो व दिसायला टिटवीसारखा असतो.त्याचा खालून तांबूस व [[काळा]] रंग असतो.गडद तांबूस डोके असून,डोळ्यांतून काळी-[[पांढरी]] पट्टी असते.त्याचे पाय लांब पांढुरकेअसतात.[[नर]]-[[मादी]] दिसायला सारखे असतात. |

==वितरण== |
==वितरण== |
||
ओळ १४: | ओळ १८: | ||
माळराने व खडकाळ टापू. |
माळराने व खडकाळ टापू. |
||
==चित्रदालन== |
|||
<Gallery> |
|||
⚫ | |||
File:Indian Courser.jpg|धाविक पक्षी |
|||
</Gallery> |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
१४:०९, १० मार्च २०२० ची आवृत्ती
धाविक पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.मराठीमध्ये धाविक / गेडरा म्हणतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते. हा पक्षी जमिनीवर धावत असतो, म्हणून त्याला 'धाविक' हे नाव मिळाले.धाविक पक्षी समूहाने आढळतात.
हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तिराएवढा असतो.त्याचा रंग वाळूसारखा असतो व दिसायला टिटवीसारखा असतो.त्याचा खालून तांबूस व काळा रंग असतो.गडद तांबूस डोके असून,डोळ्यांतून काळी-पांढरी पट्टी असते.त्याचे पाय लांब पांढुरकेअसतात.नर-मादी दिसायला सारखे असतात.
वितरण
आसाम सोडून सर्व भारतभर आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे. महाराष्ट्रात मयुरेश्वर अभयारण्य येथे आढळतो. मार्च ते ऑगस्ट या काळात वीण.
निवासस्थाने
माळराने व खडकाळ टापू.
चित्रदालन
-
धाविक पक्षी
संदर्भ
पक्षीकोश
लेखक:
मारुती चितमपल्ली