"अवकाश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
१. [[विश्व|विश्वाच्या]] जडणघडणीतील एक मूलभूत घटक. अशा [[मिती|मितींचा]] [[संच]] की ज्यात सर्व दृश्य वस्तु स्थित आहेत, त्यांना विशिष्ठ आकार आहे आणि ज्यात त्या हलू शकतात. <br><br>
अवकाश, अंररिक्ष किंवा अंतराळ म्हणजे १. [[विश्व|विश्वाच्या]] जडणघडणीतील एक मूलभूत घटक. अशा [[मिती|मितींचा]] [[संच]] की ज्यात सर्व दृश्य वस्तू आहेत, त्यांना विशिष्ट आकार आहे आणि त्या हलू शकतात. <br><br>


२. [[विश्व|विश्वातील]] कुठल्याही वस्तूच्या [[वातावरण|वातावरणाबाहेरील]] जवळजवळ रिकामी पोकळी. यालाच दुसरया शब्दात पृथ्वी सभोवतालच्या वातावरणाची अथांग पोकळी असेहि म्हणतात.
२. [[विश्व|विश्वातील]] कुठल्याही वस्तूच्या [[वातावरण|वातावरणाबाहेरील]] जवळजवळ रिकामी पोकळी. यालाच दुसऱ्या शब्दात पृथ्वी सभोवतालच्या वातावरणाची अथांग पोकळी असेही म्हणतात.


3.अंतरीक्ष ला इंग्लिश मध्ये स्पेस् म्हणतात. पृथ्वी च्या बाहेरील जागेस अंतराळ असे संबोधले जाते.
.अंतरिक्षला इंग्लिशमध्ये स्पेस म्हणतात. पृथ्वीच्या बाहेरील जागेस अंतराळ, अंतरिक्ष जिंवा अवकाश म्हणतात.


.अवकाशात आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला अनेक तारासमूह आहेत. अवकाशातील
४.दोन ग्रहांच्यामधील असलेल्या मोकळ्या जागेला अवकाश असे म्हणतात.
ग्रह त्यांच्या नैसर्गिक उपग्रहांसोबत सूर्याभोवती किंवा अन्या मोठ्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असतात.


==पुस्तके==
.अवकाशात आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला आहेत.अवकाशात अनेक तारासमूहसुद्धा आहेत.अवकाशात
* वेध अंतराळाचा (लीना दामले)
अनेक ग्रह आहेत त्यांच्या नैसर्गिक उपग्रहांसोबत सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असतात.


{{भारतीय अंतराळ संशोधन}}
{{भारतीय अंतराळ संशोधन}}

१३:००, १२ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

अवकाश, अंररिक्ष किंवा अंतराळ म्हणजे १. विश्वाच्या जडणघडणीतील एक मूलभूत घटक. अशा मितींचा संच की ज्यात सर्व दृश्य वस्तू आहेत, त्यांना विशिष्ट आकार आहे आणि त्या हलू शकतात.

२. विश्वातील कुठल्याही वस्तूच्या वातावरणाबाहेरील जवळजवळ रिकामी पोकळी. यालाच दुसऱ्या शब्दात पृथ्वी सभोवतालच्या वातावरणाची अथांग पोकळी असेही म्हणतात.

३.अंतरिक्षला इंग्लिशमध्ये स्पेस म्हणतात. पृथ्वीच्या बाहेरील जागेस अंतराळ, अंतरिक्ष जिंवा अवकाश म्हणतात.

४.अवकाशात आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला व अनेक तारासमूह आहेत. अवकाशातील ग्रह त्यांच्या नैसर्गिक उपग्रहांसोबत सूर्याभोवती किंवा अन्या मोठ्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असतात.

पुस्तके

  • वेध अंतराळाचा (लीना दामले)