"भाकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
आवश्यक सुधारणा
ओळ १: ओळ १:
[[Image:Another Vegetarian Meal.jpg|thumb|भाकरी थाळी]]
[[Image:Another Vegetarian Meal.jpg|thumb|भाकरी थाळी]]
'''भाकरी''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] प्रमुख अन्नघटक आहे.
पारंपरिकदृष्ट्या [[ज्वारी]]/ [[बाजरी]]/ [[नाचणी]] /[[तांदूळ]] यांपासून बनवलेली '''भाकरी''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] प्रमुख अन्नघटक आहे. ज्वारी/ बाजरी/ नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून, त्याचे छोटे गोळे बनवून, हाताने गोलाकार थापून भाकरी [[तवा|तव्यावर]] काही काळ भाजली जाते. तव्यावर भाजत असताना भाकरीला पातळ पापुद्र्यासारखा पदर सुटण्यासाठी एका बाजूला पाण्याचा हात लावला जातो. काही काळानंतर भाकरी तव्यावरून काढून [[चूल|चुलीच्या]] जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते. छोट्या आकाराच्या भाकरीस [[पानगे]] म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. [[दूध]], विविध [[भाजी|भाज्या]], [[कोशिंबीर]], [[ठेचा]] इत्यादींसमवेत भाकरी खाल्ली जाते.
==पाककृती==
पारंपरिकदृष्ट्या [[ज्वारी]]/ [[बाजरी]]/ [[नाचणी]] /[[तांदूळ]] यांपासून बनवलेली ज्वारी/ बाजरी/ नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून, त्याचे छोटे गोळे बनवून, हाताने गोलाकार थापून भाकरी [[तवा|तव्यावर]] काही काळ भाजली जाते. तव्यावर भाजत असताना भाकरीला पातळ पापुद्र्यासारखा पदर सुटण्यासाठी एका बाजूला पाण्याचा हात लावला जातो. काही काळानंतर भाकरी तव्यावरून काढून [[चूल|चुलीच्या]] जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते.

==खाण्याच्या पद्धती==
छोट्या आकाराच्या भाकरीस [[पानगे]] म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. [[दूध]], विविध [[भाजी|भाज्या]], [[कोशिंबीर]], [[ठेचा]] इत्यादींसमवेत भाकरी खाल्ली जाते.
==अन्य==
ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळून [[धपाटे]] व [[थालीपीठ]] हे खाद्यपदार्थ बनतात.सोलापुरातील ज्वारीची कडक भाकरी प्रसिध्द आहे. कोकणात तांदळाच्या पिठाची भाकरी केली जाते. झुणका भाकरी हा महाराष्ट्रातील आवडीचा पदार्थ आहे.सोलापूरची कडक भाकरी महाराष्ट्रत खूप मागणी आहे.[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळून [[धपाटे]] व [[थालीपीठ]] हे खाद्यपदार्थ बनतात.सोलापुरातील ज्वारीची कडक भाकरी प्रसिध्द आहे. कोकणात तांदळाच्या पिठाची भाकरी केली जाते. झुणका भाकरी हा महाराष्ट्रातील आवडीचा पदार्थ आहे.सोलापूरची कडक भाकरी महाराष्ट्रत खूप मागणी आहे.[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:अन्न]]
[[वर्ग:अन्न]]

१०:२४, १९ जानेवारी २०२० ची आवृत्ती

भाकरी थाळी

भाकरी हा महाराष्ट्रातील प्रमुख अन्नघटक आहे.

पाककृती

पारंपरिकदृष्ट्या ज्वारी/ बाजरी/ नाचणी /तांदूळ यांपासून बनवलेली ज्वारी/ बाजरी/ नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून, त्याचे छोटे गोळे बनवून, हाताने गोलाकार थापून भाकरी तव्यावर काही काळ भाजली जाते. तव्यावर भाजत असताना भाकरीला पातळ पापुद्र्यासारखा पदर सुटण्यासाठी एका बाजूला पाण्याचा हात लावला जातो. काही काळानंतर भाकरी तव्यावरून काढून चुलीच्या जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते.

खाण्याच्या पद्धती

छोट्या आकाराच्या भाकरीस पानगे म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. दूध, विविध भाज्या, कोशिंबीर, ठेचा इत्यादींसमवेत भाकरी खाल्ली जाते.

अन्य

ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळून धपाटेथालीपीठ हे खाद्यपदार्थ बनतात.सोलापुरातील ज्वारीची कडक भाकरी प्रसिध्द आहे. कोकणात तांदळाच्या पिठाची भाकरी केली जाते. झुणका भाकरी हा महाराष्ट्रातील आवडीचा पदार्थ आहे.सोलापूरची कडक भाकरी महाराष्ट्रत खूप मागणी आहे.