"जीरा शंकरपाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sonali.adt (चर्चा | योगदान) नवीन पान: '''साहित्य :''' <nowiki>*</nowiki> मैदा २ वाटी <nowiki>*</nowiki> जीरा २ चमचे <nowiki>*</nowiki> बा... खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन |
Sonali.adt (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
'''कृती :''' |
'''कृती :''' |
||
मैदा चाळून घ्यावा . जिरे बारीक करून घ्यावे व ते चाललेल्या मैद्यात मिसळून घ्यावे . ३ ते ४ चमचे उकळलेले तेल एकत्र करून घ्यावे व एकजीव करावे . नंतर पाणी घालून घटट मळून घ्यावे . |
मैदा चाळून घ्यावा . जिरे बारीक करून घ्यावे व ते चाललेल्या मैद्यात मिसळून घ्यावे . ३ ते ४ चमचे उकळलेले तेल एकत्र करून घ्यावे व एकजीव करावे . नंतर पाणी घालून घटट मळून घ्यावे . चपाती सारखे गोळे करून त्याची पातळ चपाती लाटून घ्यावी व बारीक काप करून घ्यावे . तेल गरम करून त्यामध्ये तळून घ्यावे .तुमचे खुसखुशीत शंकरपाळी तयार . |
||
<br /> |
<br /> |
१६:३७, १३ जानेवारी २०२० ची आवृत्ती
साहित्य :
* मैदा २ वाटी
* जीरा २ चमचे
* बारीक मीठ चवीपुरते
* तेल
कृती :
मैदा चाळून घ्यावा . जिरे बारीक करून घ्यावे व ते चाललेल्या मैद्यात मिसळून घ्यावे . ३ ते ४ चमचे उकळलेले तेल एकत्र करून घ्यावे व एकजीव करावे . नंतर पाणी घालून घटट मळून घ्यावे . चपाती सारखे गोळे करून त्याची पातळ चपाती लाटून घ्यावी व बारीक काप करून घ्यावे . तेल गरम करून त्यामध्ये तळून घ्यावे .तुमचे खुसखुशीत शंकरपाळी तयार .