"शालिनी पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
लेख सुधारून बदल साचा काढला
खूणपताका: सुचालन साचे काढले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{बदल}}

'''डॉ. शालिनी वसंतदादा पाटील''' ह्या एक भारतीय राजकारणी व महाराष्ट्राच्या माजी महसूल मंत्री आहेत. त्या [[वसंतदादा पाटील]] यांच्या पत्नी आहेत. [[मराठा]] समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पहिल्यांदा त्यांनी प्रयत्न केलेल्या मानते जाते. [[जिजाबाई भोसले]] यांच्यावर सर्वप्रथम पहिला चरित्र ग्रंथ लिहणाऱ्या लेखिका शालिनीताई पाटील आहेत.
'''डॉ. शालिनी वसंतदादा पाटील''' ह्या एक भारतीय राजकारणी व महाराष्ट्राच्या माजी महसूल मंत्री आहेत. त्या [[वसंतदादा पाटील]] यांच्या पत्नी आहेत. [[मराठा]] समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पहिल्यांदा त्यांनी प्रयत्न केलेल्या मानते जाते. [[जिजाबाई भोसले]] यांच्यावर सर्वप्रथम पहिला चरित्र ग्रंथ लिहणाऱ्या लेखिका शालिनीताई पाटील आहेत.


त्या वसंतदादाच्या दूसऱ्या पत्नी होत्या, त्यांचा प्रथम विवाह एक न्यायाधीशासोबत झाला होता मात्र ते लग्नानंतर काही दिवसात नवऱ्याचे निधन झाले. पाटील ह्या बॅरिस्टर व कायदा निष्णात होत्या. पुढे त्यांना मुंबई मंत्रालयात नोकरी लागली, पुढे त्या मुख्यमंञी वसंतदादांच्या त्या पीए झाल्या. वसंतदादा व शालिनी यांनी विधवा पुर्नविवाह मोहिम त्या काळात राबवत त्यांनी कायद्याने विवाह केला. पाटील पुढे मुख्यमंञी [[ए.आर अंतुले]]ंच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्राच्या महसूलमंत्री होत्या.
त्या वसंतदादाच्या दूसऱ्या पत्नी होत्या, त्यांचा प्रथम विवाह एक न्यायाधीशासोबत झाला होता मात्र ते लग्नानंतर काही दिवसात नवऱ्याचे निधन झाले. पाटील ह्या बॅरिस्टर व कायदा निष्णात होत्या. पुढे त्यांना मुंबई मंत्रालयात नोकरी लागली, पुढे त्या मुख्यमंञी वसंतदादांच्या त्या पीए झाल्या. वसंतदादा व शालिनी यांनी विधवा पुर्नविवाह मोहिम त्या काळात राबवत त्यांनी कायद्याने विवाह केला. पाटील पुढे मुख्यमंञी [[ए.आर अंतुले]]ंच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्राच्या महसूलमंत्री होत्या. त्यांनी क्रांतीसेना पक्ष काढला होता.{{संदर्भ}}


ताईंनी पुढे क्रांतीसेना पक्ष काढला मुद्दा तोच मराठा आरक्षण मुद्दा माञ महाराष्ट्रात पवारांच्या वाढत्या वजनाने साथ द्यातला त्यावेळी मराठा कचवलाच साथ कमीच पडली. त्यानंतर ताईंनी राजकारणातून निवृत्ती घेतली. .पुढे2014 मध्ये काॅग्रेसचे मुख्यमंञी पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या मदतीने मराठ्याना आरक्षण देण्यात आले.
* शालिनीताई पाटील मंञी व आमदार म्हणून एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून सदैव प्रसिद्ध होत्या.
* मराठा आरक्षणाचे हे राजकारणी कशे खेळ करत होते त्यात कोणीच कमी पडले नाहीत. ताईना साथ न देता त्याना वाळीत टाकले. आज मराठा समाज एवढा एकवटला तसेच त्यावेळी गरज होती. असो , आता जागा झाला आहे.आज मराठा समाजाचे कौतूक आहे.
*ताईना राजकारणात या मुद्दाशी एकाकी पडल्या
*माञ सक्रिय राजकारणात सातारचे उदयनराजे भोसले नी शालिनीताईना मातेसमान दर्जा देत सदैव साथ दिली.
*[[शिवसेना|शिवसेनाप्रमुख]] स्व.बाळासाहेब ठाकरेनी शालिनीताईना "महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण"असा उल्लेख केला होता.
* सदैवच मराठा आरक्षणच्या मुद्दाशी ठाम असलेल्या ताई आपल्या राजकीय उतरार्धात जनतेची साथ कमी पडल्याने बाजूला पडत गेल्या.
*महाराष्ट्राच्या भूमीत सुप्तविचारांवर व मायभूमीशी निष्ठेवर ठाम असलेल्या मराठा बाण्याच्या वाघिणी शालिनीताईं पाटील यांचा आम्हाला सदैव अभिमानच आहे.


[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी|पाटील, शालिनी]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी|पाटील, शालिनी]]

२०:२६, ८ जानेवारी २०२० ची आवृत्ती

डॉ. शालिनी वसंतदादा पाटील ह्या एक भारतीय राजकारणी व महाराष्ट्राच्या माजी महसूल मंत्री आहेत. त्या वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पहिल्यांदा त्यांनी प्रयत्न केलेल्या मानते जाते. जिजाबाई भोसले यांच्यावर सर्वप्रथम पहिला चरित्र ग्रंथ लिहणाऱ्या लेखिका शालिनीताई पाटील आहेत.

त्या वसंतदादाच्या दूसऱ्या पत्नी होत्या, त्यांचा प्रथम विवाह एक न्यायाधीशासोबत झाला होता मात्र ते लग्नानंतर काही दिवसात नवऱ्याचे निधन झाले. पाटील ह्या बॅरिस्टर व कायदा निष्णात होत्या. पुढे त्यांना मुंबई मंत्रालयात नोकरी लागली, पुढे त्या मुख्यमंञी वसंतदादांच्या त्या पीए झाल्या. वसंतदादा व शालिनी यांनी विधवा पुर्नविवाह मोहिम त्या काळात राबवत त्यांनी कायद्याने विवाह केला. पाटील पुढे मुख्यमंञी ए.आर अंतुलेंच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्राच्या महसूलमंत्री होत्या. त्यांनी क्रांतीसेना पक्ष काढला होता.[ संदर्भ हवा ]